आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अवॉर्ड्स:अवॉर्ड्स 'झी रिश्ते अवॉर्ड्स 2020'मध्ये स्टायलिश अंदाजात दिसले सेलेब्स

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • टीव्ही स्टार्सचा स्टायलिश लूक

मुंबईत अलीकडेच 'झी रिश्ते अवॉर्ड्स 2020' या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या काळात एका मोठ्या ब्रेकनंतर झालेल्या या अवॉर्ड शोमध्ये टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक नामांकित स्टार्स हजर होते. यावेळी रेड कार्पेटवर टीव्ही सेलिब्रिटींचा स्टायलिश अंदाज बघायला मिळाला. अंकिता लोखंडे पासून ते शब्बीर अहलुवालिया आणि श्रुती झादेखील स्टायलिश अंदाजात दिसले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser