आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ:परिणीती चोप्राने गायले 'लग जा गले' गाणे, मिथुन चक्रवर्ती झाले भावूक

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बघा व्हिडिओ -

परिणीती चोप्राने अलीकडेच तिच्या इंस्टाग्रामवर 'हुनरबाज'च्या सेटवरील एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये परिणीती स्टेजवर 'लग जा गले' हे गाणे गाताना दिसत आहे. हे गाणे ऐकून मिथुन चक्रवर्ती इमोशनल झाले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले. व्हिडिओ पोस्ट करताना, अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, "इतके प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद." हुनरबाजच्या ग्रँड फिनालेमध्ये परिणीतीने हा परफॉर्मन्स दिला. नीतू कपूरदेखील यावेळी उपस्थित होत्या आणि त्यांनीही परिणीतचे कौतुक केले. परिणीती चोप्राने 'हुनरबाज' या शोच्या माध्यमातून परीक्षक म्हणून टीव्हीवर पदार्पण केले आहे.

बातम्या आणखी आहेत...