आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल व्हिडिओ:मौनी रॉयसोबत फ्लर्ट करताना दिसला रणवीर सिंह, म्हणाला- देशात हिटव्हेव सुरू आहे...

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बघा व्हिडिओ -

अभिनेता रणवीर सिंहने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो मौनी रॉयसोबत फ्लर्ट करताना दिसतोय. रणवीरने आपल्या खास अंदाजात मौनीच्या सौंदर्याचे वर्णन केले आहे. "मौनी जी देशात उष्णतेची लाट सुरू आहे, थोडी तर दया दाखवा," असे रणवीर गमतीने मौनीला म्हणताना दिसतोय. व्हिडिओत मौनी ब्लॅक आणि सिल्व्हर गाऊनमध्ये दिसतेय, तर रणवीरने रंगीबेरंगी शर्टसह काळी पँट घातली आहे. रणवीर त्याचा आगामी चित्रपट 'जयेशभाई जोरदार'च्या प्रमोशनसाठी 'डीआयडी लिल मास्टर्स'च्या सेटवर आला होता. दिव्यांग ठक्करचा हा चित्रपट 13 मे 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...