आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिओ स्टोरी:'खतरों के खिलाडी 12'च्या शूटिंगला सुरुवात, रोहित शेट्टीने घेतली 'सूर्यवंशी' स्टाईलमध्ये एंट्री

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हिडिओ पहा..

रोहित शेट्टीचा स्टंटवर आधारित रिअ‍ॅलिटी शो 'खतरों के खिलाडी 12' सुरू झाला आहे. सर्व स्पर्धक केपटाऊनमध्ये पोहोचले आहेत आणि सोशल मीडियावर आता त्यांची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, शोचा होस्ट रोहित शेट्टीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो 'सूर्यवंशी' स्टाईलमध्ये एंट्री करताना दिसत आहे. यावेळी टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक नावाजलेल्या अभिनेत्री या सीझनमध्ये दिसणार आहेत. शूटिंगदरम्यान रुबिना दिलैक, जन्नत जुबैर या अभिनेत्रींनी इंस्टाग्रामवर धमाकेदार व्हिडिओ शेअर केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...