आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Sidharth Shukla Heart Attack Death | Rare & Unseen Photos Of Popular Television And Film Actor Sidharth Shukla

आता केवळ फोटो शिल्लक:आई रिताच्या सांगण्यावरुन मॉडलिंगमध्ये आला होता सिद्धार्थ शुक्ला, हे आहेत बालपणापासून ते आतापर्यंतचे काही खास फोटोज

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • त्याला छोट्या पडद्याचा शाहरुख खान म्हटले जात असे

सिद्धार्थ शुक्ला आता फक्त फोटोंमध्ये दिसेल. हृदयविकाराच्या झटक्याने त्याला अगदी कमी वयातच जगापासून दूर केले. पण वयाच्या 40 व्या वर्षी सिद्धार्थने तंदुरुस्त शरीरच बनवले नाही तर नाव आणि कीर्ती देखील त्याच्या पायाशी लोळत होती. त्याला छोट्या पडद्याचा शाहरुख खान म्हटले जात असे. पण तुम्हाला माहित आहे का की त्याला मॉडेलिंगमध्ये आणणारे कोण होते - ती त्याची आई रीता शुक्ला होती. पाहा मम्माज बॉय सिद्धार्थचे काही खास फोटो.

सिद्धार्थचा जन्म 12 डिसेंबर 1980 रोजी मुंबईत अशोक शुक्ला आणि रिटा शुक्ला या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत असणाऱ्या सिव्हिल इंजिनिअर यांच्या घरात झाला. त्याला दोन मोठ्या बहिणी आहेत.

सिद्धार्थ लहानपणापासूनच स्टायलिश होता. एक दिवस त्याच्या आईने मॉडेलिंग स्पर्धेविषयी वर्तमानपत्रात जाहिरात पाहिली आणि सिद्धार्थला त्यात भाग घेण्यास सांगितले. सिद्धार्थ घाबरून गेला पण नंतर कोणत्याही पोर्टफोलिओशिवाय या स्पर्धेत गेला आणि त्याची तेथे निवड झाली.

सिद्धार्थ शुक्लाच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाले होते, त्यामुळे तो आईच्या अधिक जवळ होते. त्याने मुंबईतील सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि रचना संसद स्कूल ऑफ इंटिरियर डिझाईनमधून इंटिरियर डिझायनिंगमध्ये पदवी घेतली.

लोक सोशल मीडियावर सिद्धार्थ शुक्लाची तुलना सुशांत सिंह राजपूतशी करत आहेत. दोघेही बॉलिवूडचे उगवते तारे मानले जात होते. दोघेही आउटसाइडर होते, दोघांनीही टीव्हीमध्ये आपले करिअर सुरू केले. दोघांचा मृत्यूही शॉकिंग आहे.

मोनालिसा आणि सिद्धार्थ शुक्ला एका डान्स व्हिडिओमध्ये दिसले होते. 2012 मध्ये याचे चित्रीकरण झाले. रेशम का रुमाल गाण्यात सिद्धार्थने राजस्थानी धोती आणि जॅकेट घातले होते. सिद्धार्थ आणि मोनालिसा यांनी 2 म्युझिक व्हिडिओंवर काम केले.

acknowledge.comच्या अहवालानुसार, सिद्धार्थ शुक्लाकडे सुमारे 8.80 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तो दरमहा 10 लाख रुपयांपेक्षा जास्त कमावत असे. त्याच्याकडे हार्ले डेव्हिडसन बाईक आणि BMW X5 कार होती. बिग बॉसच्या घरात राहण्यासाठी प्रति एपिसोड 9 लाख मिळाले होते.

सिद्धार्थ लहानपणापासूनच स्टायलिश दिसत होता पण त्याला मॉडेलिंग किंवा अभिनयात रस नव्हता. सिद्धार्थला नेहमी असे वाटत असे की तो काही नोकरी करेल किंवा व्यवसायात हात आजमावेल आणि म्हणूनच त्याने त्याच्या अभ्यासाकडे खूप लक्ष दिले.

बातम्या आणखी आहेत...