आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीटीएस वीडियो:नववधूच्या रुपात रॅम्पवर येण्यापूर्वी शहनाज गिली होती खूप नर्व्हस, म्हणाली - एखाद्या परीक्षेसारखे वाटतंय

3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बघा रॅम्पवर येण्याआधीचा शहनाजचा व्हिडिओ -

अभिनेत्री शहनाज गिलने अलीकडेच तिच्या रॅम्प डेब्यूचा BTS व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये शहनाज तिच्या चाहत्यांसोबत फोटो क्लिक करताना दिसत आहे. यासोबतच तिने व्हिडिओमध्ये तिच्या नर्व्हसनेसचा खुलासाही केला आहे. ती म्हणाली की, हा रॅम्प वॉक तिला एखाद्या परीक्षेसारखा वाटतोय. 19 जून रोजी अहमदाबाद, गुजरातमध्ये डिझायनर सामंत चौहानसाठी शहनाजने पहिल्यांदा रॅम्प वॉक केला. व्हिडिओमध्ये शहनाज रॅम्प वॉकपूर्वी रिहर्सल करताना दिसत आहे. व्हिडिओ पहा...

बातम्या आणखी आहेत...