Home >> Health And Lifestyle

Health And Lifestyle

 • बॉलीवुड अॅक्ट्रेस दीपिका पादुकोण 32 वर्षांची झाली आहे. 5 जानेवारी, 1986 मध्ये तिचा जन्म झाला. आज घडीला ती बॉलीवुडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. यामागे तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याचाही तितकाच महत्त्वाचा वाटा आहे. आपले सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी ती नेमका काय आहार घेते. तिच्या खाण्यापिण्याच्या सवयी काय आहेत. हे आज आपण जाणुन घेऊयात. दीपिका पादुकोण प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटने भरपूर डायट घेणे पसंत करते. ती डिनरमध्ये भात आणि नॉनव्हेज अवॉइड करते. असे अनेक पदार्थ आहेत जे तिच्या डेली...
  January 5, 11:35 AM
 • डास दूर करण्यासाठी मार्केटमध्ये अनेक प्रकारचे प्रोडक्ट आणि डिव्हाइस उपलब्ध आहेत. यामध्ये मॉस्किटो कॉइल, बॉडीवर लावता येणारे ऑडोमॉस यांचा समावेश आहे. तर ऑलआउट किंवा मोर्टीनसारखे डिव्हाइसही उपलब्ध आहेत. परंतू आज आम्ही तुम्हाला सर्वात स्वस्त एक ट्रिक सांगणार आहोत. हे जुगाड करुन तुम्ही घरातील डास दूर करु शकता. टाकाऊ वस्तूंचा वापर करुन तुम्ही हे जुगाड करु शकता. कोल्डड्रिंकच्या बॉटलचे जुगाड कोल्डड्रिंकच्या वापरलेल्या बॉटलने तुम्ही मॉस्किटो ट्रॅप बनवू शकता. या ट्रॅपची एक खास गोष्ट...
  January 4, 03:52 PM
 • एटिकेट्सचे बेसिक रुल खुप सोपे आहेत. प्रत्येक व्यक्ती हे फॉलो करु शकतो. हे एटिकेट्स तुमची बोलण्याची पध्दत, कर्टसी, इमोशंन्स कंट्रोल करण्याशी संबंधीत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एटिकेट्सविषयी सांगणार आहोत. हे रुल्स कुठे लिहिलेले नाहीत परंतू तुमची लाइफ सिम्पल आणि सोपी बनवतील. Smile करत राहा तुमचा दिवस वाईट गेला असला तरीही दूस-यांना त्रास होईल असे वागू नका. कारण तुमचा दिवस खराब गेला आहे हे समोरच्या व्यक्तीला माहिती नसते. तुमच्या चेह-यावर स्माइल ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे समोरच्या...
  January 4, 11:43 AM
 • मनुष्याच्या जीवनामध्ये सुख- दु:ख हे चालूच असते. मात्र यामध्ये एक मोठी समस्या म्हणजे कर्ज आहे. आज आपण जाणुन घेऊया कर्ज दूर करण्याचे काही सोपे उपाय...
  January 3, 06:02 PM
 • कपडे धुतल्यानंतर ते प्रेस करणे खुप मोठे काम असते. अनेक लोक कपडे प्रेस करण्यासाठी बाहेर देतात. परंतु कपडे बाहेर प्रेससाठी देण्यात अनेक अडचणी असतात. ते कपडे आपल्याला वेळेत मिळत नाही. यामुळे कपडे स्वतः प्रेस करणे खुप चांगले असते. जर तुम्ही तुमचे कपडे घरीच प्रेस करत असाल तर, आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या टिप्स घेऊन आलो आहेत. या टिप्सचा वापर करुन तुम्ही खुप कमी वेळेत आणि कमी मेहनतीत कपडे प्रेस करु शकता. कपडे प्रेस करण्याच्या सोप्या टिप्स जाणुन घ्यायच्या असल्यास पुढील स्लाईडवर क्लिक करा......
  December 31, 09:00 AM
 • Men Fashion मध्ये बुटांचे कलेक्शन एक महत्त्वाची भूमिका निभावते. शूज आउटफिटचा एक महत्त्वाचा फाग असतो. यामुळे योग्य प्रकारे शूज घालणे खुप आवश्यक असते. शूज घालताना तुम्ही या चुका कधीच करु नका. चुका जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा... (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
  December 31, 12:00 AM
 • फार कमी जणांना माहिती असते की, लहान मुलांची त्वचा प्रौढांपैक्षा 20 ते 30 टक्क्याने पातळ असते. अशात बाळासाठी योग्य तेल निवडणे फार महत्त्वाचे असते. भारतात मालिश किंवा मसाज ही एक लोकप्रिय पद्धत आहे. मालिशमुळे मुलांचे स्नायू मजबूत होतात आणि ते हेल्दी बनतात. यामुळे डॉक्टरही रोज हलक्या हाताने बाळाला मालिश करण्याचा सल्ला देतात. मात्र मातांनी आपल्या बाळाला मालिश करण्यापूर्वी योग्य ते तेल निवडले आहे की नाही, याची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. बालरोगतज्ञ डॉ. सोमू शिवबालन नेहमी अनअडल्टरेटेड...
  December 30, 03:05 PM
 • घरात उंदीर झाले आहेत आणि यामुळे खुप त्रास होतोय तर याचे काही तरी करावेच लागेल. यासाठी तुम्हाला विषारी औषधांची गरज नाही.अशा विषारी औषधींचा वापर न करता तुम्ही त्यांना जिवंत पकडू शकता. तुम्ही घरीच माउस ट्रॅप म्हणजेच उंदीर पकडण्याचा पिंजरा बनवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त पाण्याची एक रिकामी बॉटल घ्यावी लागेल. पाहूया काय आहेत या सोप्या टिप्स... पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कसे तयार करावा उंदीर पकडण्याचा पिंजरा...
  December 30, 09:00 AM
 • द जर्नल ऑफ द सायन्स अँड फूड ऑफ अॅग्रीकल्चरमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्चनुसार ग्रीन टीमध्ये अद्रक मिसळून प्यायल्याने फॅट बर्निंग प्रोसेस स्लो होते. ग्रेटर कैलाश हॉस्पिटलच्या सीनियर क्लीनिकल डायटीशियन डॉ. विनिता जायसवाल या ड्रिंकमध्ये मध आणि लिंबूचा रस मिसळून पिण्याचा सल्ला देतात. त्यांच्यानुसार या दोन्ही पदार्थांनी वाढलेले पोट लवकर कमी केले जाऊ शकते. त्या आज अशाच काही ड्रिंकविषयी सांगणार आहेत. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या वाढलेले पोट कमी करण्याची सोपी पध्दत...
  December 29, 08:15 PM
 • आहाराचा मानवी आरोग्यावर मोठा परिणाम होतो. योग्य आहार घेतल्याने व्यक्तीची कामेच्छा वाढते. पण, काही पदार्थ असेही आहेत की ते खाल्ल्याने कामेच्छा कमी होते. त्याचीच खास माहिती divyamarathi.com च्या वाचकांसाठी... आहार महत्त्वाचाच... कामजीवन ही शरीराची एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. त्यासाठी साठी आरोग्याची नितांत गरज आहे. निरामय जीवनासाठी संतुलित आहाराच महत्त्व अनन्य साधारण आहे. म्हणून निरामय कामजीवनसाठी आहाराला महत्त्वाचे स्थान आहे. आहार असंतुलीत असेल तर पोषण दोष उद्भवतात थकवा अशक्तपणा येतो. लिंगात...
  December 29, 12:00 AM
 • कपल्स किंवा वैवाहीक जोडप्यांमध्ये असलेल्या नात्याचा सर्वात महत्त्वाचा धागा हा त्यांच्यामध्ये असलेली इमोशनल आणि सेक्श्युअल रिलेशनशिप असते ही सर्वमान्य बाब आहे. पण या जोडप्यातील प्रणयजीवनात काही समस्या निर्माण झाल्या तर त्यांच्या नात्यालाही धोका होण्याची शक्यता असते. एकाची इच्छा नसेल तरी त्यामुळे दुसऱ्याला स्वतःच्या इच्छा दाबाव्या लागतात. त्यातूनच एकमेकांना धोका देण्यासारखे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत असतात. अशाच काही प्रणय जीवनात समस्या असलेल्या जोडप्यांनी मांडलेली मते आपण...
  December 28, 10:00 PM
 • महिलांना समजने कठीण असते असे अनेकवेळा म्हटले जाते. महिलांना सांभाळण्यासाठी धैर्याची गरज असते. अशा वेळी गर्लफ्रेंडला सांभाळणे, तिचं मन समजून घेणे खुप कठीण गोष्ट असते. अशा वेळी तरुणांनी काही खास गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते. आज आम्ही तुम्हाला याविषयी सांगणार आहोत. - कोणत्याही मुलीला जर तुम्ही डेट करत असाल तर सुरुवातीलाच तिला प्रपोज करु नका. जर तिही तुमच्याबाबत सकारात्मक असेल तर ती तुम्हाला सोडून जाणार नाही. - जर तुमचं आधीही अफेअर होतं तर ते तुमच्या गर्लफ्रेंडला लगेचच सांगू नका. महिला...
  December 28, 01:47 PM
 • गर्भनिरोधकांबबात अजूनही अनेकांमध्ये अनभिज्ञता आणि अनास्था आहे. त्यामुळे थोडेशी बेपर्वाई केली तर नको ते घडते. त्यामुळेच divyamarathi.com तुम्हाला सांगणार आहे गर्भनिरोधकाशी संबंधित 7 Myths... नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळी, कंडोम, विशिष्ट्य दिवस, इंजेक्शन्स या सारखे काही उपाय आहेत. पण, त्या बाबत आपल्या सर्व काही माहिती आहे, असे अनेकांना वाटते. त्यामुळेच हे उपाय करूनही गर्भधारणा होते. ती कशी टाळावी, गर्भनिरोधकांबाबत काही अनभिज्ञता हे प्रत्येकाने जाणून घेणे महत्त्वाचे आहे. पुढील...
  December 28, 12:15 AM
 • सर्व तरुणींना खासकरुन अशा तरुणी ज्यांच्या लग्नाची वेळ जवळ येत आहे. त्यांना साडी किंवा घागरा ओठणीसाठी परफेक्ट ब्लाउज डिझाइन शोधण्यास खुप मेहनत करावी लागते. काही हटके परंतु स्मार्ट डिझाइन खासकरुन बॅक डिझाइन्स शोधणे खुप अवघड असते. कारण यावेळी आपल्या बुटीकमध्ये उपलब्ध कॅटलॉग डिझाइन्स देखील कमी पडु लागतात. ब्लाउजच्या स्टाइलमध्ये प्रेत्येक सीजनमध्ये बदल होतात. जसे की, उन्हाळ्यात स्लीवलेस आणि हेवी एम्ब्रॉयडरी ब्लाउज, हिवाळ्यात पोलो नेक आणि बॅक बटन असणारे ब्लाउज फॅशनमध्ये असतात. यामुळे...
  December 25, 12:55 PM
 • हेल्थ डेस्क- तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल. मात्र होय दारु पिण्याचे अनेक फायदे आहेत. अट एवढीच की, ती प्रमाणाबाहेर पिऊ नये. वेगवेगळ्या प्रकारच्या दारुमुळे वेगवेगळे फायदे होतात. या स्टोरीमध्ये आम्ही तुम्हाला वाईन, व्हिस्की, बिअर, वोडका पिल्याने काय काय फायदे होतात, हे सांगणार आहोत. अमेरीकन गाईडलाइन्सनूसार मॉडरेट पद्धतीने दारु पिण्याचे फायदे आहेत. प्रत्येकाच्या तब्येतीनूसार हे फायदे अवलंबून असतात. अमेरीकी गाईडलाइन्सनूसार स्त्रीयांनी एक पेग ड्रिंक (60ml)रोज घेतले पाहिजे. तर पुरषांनी...
  December 25, 12:00 PM
 • रबर बँडचा वापर फक्त केस बांधण्यासाठीच नाही तर डेली रुटीच्या अनेक गोष्टींमध्ये करता येऊ शकतो. किचनपासून तर हाउसकीपिंगपर्यंत अनेक प्रॉब्लम्स दूर करण्यात याचा वापर होऊ शकतो. जींस लहान झाली तर रबर बँडच्या मदतीने हे पुन्हा उपयोगात आणता येऊ शकते. अशा प्रकारे सफरचंद कापून रबर बँडमध्ये बांधल्याने खराब होत नाही. आज आपण रबर बँडचे असेच काही इंटरेस्टिंग यूज जाणुन घेऊ, जे प्रत्येकाच्याच कामी येतील. रबर बँडच्या मदतीने लहान जींस कशी वापरावी जाणुन घेऊया... (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल...
  December 23, 12:00 AM
 • आता तुम्हाला समजू शकते की तुमचा पार्टनर तुमच्यासाठी किती लॉयल आहे. swipebuster नावाचे एक अॅप आहे. याच्या मदतीने तुम्ही तुम्हाला समजू शकते की तुमचा पारनेर डेटिंग साईट आणि अॅप टिंडरवर केव्हा आला होता आणि त्याने कोणत्या वेळेला डेटिंग रिक्वेस्ट सेंड केली. या अॅपवर तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळेल. यामध्ये तुम्हाला ज्या व्यक्तीची माहिती जाणून घेण्याची इच्छा असेल त्याचे नाव, वय आणि लोकेशन यामध्ये टाकावे लागेल. अॅप कंपनीच्या दाव्यानुसार हे अॅप केवळ अशीच माहिती देईल जी टिंडरवर आहे. याचे डेक्सटॉप...
  December 22, 03:33 PM
 • आज जागतिक साडी दिवस आहे. साडी हा प्रत्येक स्त्रीचा आवडीचा भाग असतो. साडी नेसून नटणे-थटणे हे प्रत्येक मुलीला आवडत असते. परंतू या साडया जुन्या झाल्यावर या फक्त कपाटातच पडून राहतात. या टाकूनही द्याव्या वाटत नाही आणि नेसणंही होत नाही. यामुळे या साड्यांचा काही तरी उपयोग करता येऊ शकतो. तुम्ही बेस्ट आइडिया ट्राय करुन या साडीचा पुन्हा उपयोग करु शकता. आज आम्ही तुम्हाला काही खास आडडिया सांगणार आहोत. पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा जुन्या साड्यांचा कसा करावा पुर्नवापर... (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही...
  December 21, 03:31 PM
 • बॉलिवुडमध्ये अनेक सेलिब्रिटी आहेत जे सुरुवातीला नॉनव्हेज खात होते. परंतु यामधील काहींनी आपली फिगर मेंटने ठेवण्यासाठी तर काहींनी इतर कारणांसाठी नॉनव्हेज खाणे सोडले. हे सर्व सेलिब्रिटी सांगतात की, व्हेजिटेरियन फूड आपल्या आरोग्याचे रहस्य आहे. जाणुन घ्या अशाच 9 सेलिब्रिटींविषयी सविस्तर माहिती... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या काही तारे-तारकांविषयी... (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज...
  December 19, 03:54 PM
 • आपल्या बॉडीमध्ये इलेक्ट्रिक एनर्जी असते. ज्यावेळी आपण अनवाणी पायाने जमीनीच्या संपर्कात येतो तेव्हा जमीनीची इलेक्ट्रिक एनर्जी बॉडीमध्ये पोहोचते. यामुळे हाडे मजबूत होतात. यासोबतच अनेक आजारांपासून बचाव होतो. आपण सकाळी नियमित अनवाणी पायाने चाललो तर अनेक आरोग्य फायदे मिळतात. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अनवाणी पायाने चालण्याचे फायदे... (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा....
  December 17, 03:07 PM
 
जाहिरात

RECOMMENDED