Home >> Health And Lifestyle >> Yoga Day

Yoga Day

 • भुजंगासनमध्ये बॉडीचा शेप फणा काढलेल्या भुजंग म्हणजे सापासारखा होतो. यामुळे या आसनाला भुजंगासन किंवा सर्पासन म्हणतात. हे अासन पोटावर झोपून केले जाते. दररोज 8 ते 10 मिनिट हे आसन केल्यास विविध प्रकारच्या आरोग्य समस्या नियंत्रित केल्या जाऊ शकतात. भुजंगासन करण्याची पद्धत... - पोटावर झोपावे. - हात कंबरेजवळून जमिनीवर टेकवावेत. - हातांच्या आधारे शरीर जमिनीपासून वर उचलून घ्यावे. थोडावेळ याच पोझिशनमध्ये राहा. - ही प्रक्रिया 8 ते 10 वेळेस करा. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, भुजंगासन करण्याचे फायदे आणि...
  June 20, 05:41 PM
 • हलासन करताना शरीराचा आकार हलासारखा म्हणजे नांगरासारखा बनतो म्हणून याला हलासन असे म्हणतात. हे आसन केल्याने ब्लड सर्क्युलेशन शरीरातील प्रत्येक भागात विशेषतः डोक्यामध्ये व्यवस्थित होते. केसांच्या मुळाशी न्यूट्रिएंट्स पोहोचल्यामुळे केस काळे आणि घनदाट होतात. कसे करावे हे आसन? - जमिनीवर अंथरलेल्या आसनावर पाठीवर झोप. - दोन्ही हात शरीराला चिटकून ठेवा. - दोन्ही पाय हळूहळू वर घेऊन जा. - आकाशाकडे पूर्ण उचलून नंतर डोक्यामागे झुकवा. - पाय अगदी ताठ ठेवून पंजे जमिनीस लावा. - हनुवटी छातीस चिटकवून...
  June 20, 05:39 PM
 • पद्मासन म्हणजे कमळाचे आसन असते. हे एक असे आसन आहे, ज्यामध्ये बॉडीला कमळाच्या आसनात बसण्याचा आकार दिला जातो. हे आसन फक्त ध्यानास्थ बसण्याची पध्दत आहे. परंतु या आसनाने बॉडीला अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात. योग एक्सपर्ट रत्नेश पांडे सांगत आहेत पद्मासनाचे 5 फायदे आणि हे करण्याच्या पध्दतींविषयी... पद्मासन करण्याची पध्दत : - सरळ बसावे. - डावा पाय दुमडून उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. - उजवा पाय दुमडून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. - आता हात गुडघ्यांवर ठेवा आणि डोळे बंद करुन ध्यान करा. - 10 मिनिटे याच...
  June 20, 05:38 PM
 • सर्वांगासन याच्या नावावरुनच कळते की, यामध्ये बॉडीच्या सर्व अंगाची एक्सरसाइज होते. हे आसन नियमित केल्याने डोक्यापासून पायांच्या बोटांपर्यंत प्रत्येक पार्टमध्ये योग्य प्रकारे ब्लड सर्क्युलेशन होते. तसेच ओव्हरऑल हेल्थ बेनिफिट्स मिळतात. कसे करावे हे आसन? - जमिनीवर अंथरेल्या आसनावर शांत चित्त होऊन झोपा. श्वास बाहेर सोडून दोन्ही पाय सरळ वर करा. - पायांसोबतच कंबर आणि छातीपर्यंतचा भाग वर उचला. हातांनी सपोर्ट करु शकता. - शरीर सरळ ठेवा. हनुवटी छातीस लावलेली असावी. थोडा वेळ याच पोझिशनमध्ये राहा....
  June 20, 05:37 PM
 • त्रिकोणासन योग करताना शरीराचा आकार त्रिकोणासारखा होतो. यामुळेच या आसनाला त्रिकोणासन किंवा Triangle Pose म्हटले जाते. लठ्ठ लोकांसाठी हे आसन सिंपल आणि यूजफुल आहे. रोज 10 मिनिटे हे आसन केले तर अनेक आरोग्य समस्या कंट्रोल केल्या जाऊ शकतात. योगा एक्सपर्ट रत्नेश पांडे सांगत आहेत त्रिकोणासन करण्याची पध्दत आणि याच्या 5 फायद्यांविषयी... त्रिकोणासन करण्याची पध्दत : - सरळ उभे राहा. - पायांमध्ये 2 फुटाचे अंतर ठेवा. - दोन्ही हात साइडला घेऊन उजव्या हाताने डाव्या पायाल स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. - डावा हात वर सरळ...
  June 20, 05:36 PM
 • वीरभद्रासनाचे नाव महादेवाच्या गण वीरभद्रा नावावरुन ठेवले आहे, यांनी दक्ष प्रजापतीचा वध केला होता. या आसनाला इंग्रजीमध्ये वॉरियर पोझसुध्दा म्हटले जाते. हे आसन, हात, खांदे, गुडघे, मांड्या आणि कंबरेच्या मसल्स मजबूत बनवण्यात मदत करते. वीरभद्रासन कसे करावे? 1. पायांमध्ये 3-4 फुटाचे अंतर ठेवून सरळ उभे राहा. डोके आणि उजवा पाय उजवीकडे फिरवा. - डावा गुडघा थोडासा दुमडा. दोन्ही हात पसरवा. हाताचे तळवे वरच्या बाजूला ठेवा. - थोडा वेळ याच पोझीशनमध्ये राहा. नंतर श्वास घेत पुन्हा नॉर्मल पोझिशनमध्ये या. - आता...
  June 20, 05:34 PM
 • बनारसी साड्या आणि टेक्सटाइलला समर्पित वॉर्प अॅण्ड वेफ्टला २० वर्षे पूर्ण होत आहे. हा एक असा ब्रँड आहे जो पूर्णत: बनारसी साड्यांकरिता समर्पित आहे. याचे स्टोअर म्युझियमसारखे आहे आणि मोहिमेशी संबंधित प्रत्येक क्षेत्रातील महिलांशी जोडलेले आहे. वॉर्प आणि वेस्ट असा ब्रँड आहे, जे फॅशन व्यवसायात गेल्या दोन दशकांपासून आपले स्थान कायम राखून आहे. २०व्या वाढदिवसाला या ब्रँडने आपल्या नवीन मोहिमेमध्ये मॉडेल्सला न घेता प्रत्येक क्षेत्रातील महिलांना घेतले आहे. यामध्ये देवीदयाल (लेखिका), नम्रता...
  June 18, 03:00 AM
 • अनेक योगा इंस्ट्रक्टर्स इंटस्टाग्रामचा वापर आपल्या फिटनेस टिप्स सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करत आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला इंस्ट्रक्टर आहेत. या नेहमी आपल्या योगासनांचे फोटोज यावर शेयर करत असतात. इंस्टाग्रामवर यांचे हजारे फॉलोवर्स आहेत. आज आम्ही अशाच 5 योगा इंस्ट्रक्टर विषयी सांगणार आहोत. यासोबत त्यांनी शेयर केलेले फोटोज दाखवणार आहोत... दीपिका मेहता दीपिका मेहता अष्टांग ट्रेनर आहे. ही सेलेब्सला योगा ट्रेनिंग देते. फॉलोवर्स : 94 हजारांच्यावर दीपिकाचा योगा मंत्र :...
  June 16, 03:07 PM
 
जाहिरात

RECOMMENDED