Home >> International

International

 • इंटरनॅशनल डेस्क - बोस्नियाचा कसाई म्हणूनही कुप्रसिद्ध असलेल्या माजी लष्करी कमांडर रातको म्लादिकला हेग येथील आंतरराष्ट्रीय कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याने 1992-1995 च्या बोस्निया युद्धात हजारो मुस्लिम एकत्रित आणून नरसंहार केला होता. तसेच म्लादिकसह त्याच्या हजारो सैनिकांनी त्याच शहरातील हजारो महिलांचा खुलेआम बलात्कार केला. कित्येक दिवस त्या महिलांवर अत्याचार करत राहण्यासाठी या नराधमाने रेप हाऊस देखील बनवले होते. शहरातच बनवला रेप हाऊस जवळपास दोन दशकांपूर्वी झालेल्या...
  32 mins ago
 • इंटरनॅशनल डेस्क - बलात्कार आणि महिला विरोधी हिंसाचाराच्या घटनांपासून 88 वर्षांच्या महिला देखील सुरक्षित नाहीत याची प्रचिती एका घटनेवरून आली आहे. पण, अगदी हुशारीने या महिलेने डोक्याचा वापर करून स्वतःची अब्रू वाचवली. पेन्सिलव्हेनिया येथे राहणाऱ्या वयोवृद्ध महिलेने आपल्या घरावर पडलेल्या दरोड्याचा प्रसंग पोलिसांना सांगितला. यानंतर ती कशी वाचली हे देखील जगाला सांगितले. ते 3 शब्द ऐकून दरोडेखोर पसार... अमेरिकेच्या पेन्सिलव्हेनिया प्रांतात राहणाऱ्या 88 वर्षीय हेलेन रेनॉल्ड्स यांच्या...
  03:25 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - झिम्बाब्वेचे हुकूमशहा रॉबर्ट मुगाबे यांची 37 वर्षांची सत्ता संपुष्टात आली. अतिशय गरीब देशाचा तो जवळपास 4 दशक राष्ट्राध्यक्ष होता. त्याचा देश गरीब असला तरीही तो स्वतः आणि त्याचे कुटुंबीय आलीशान लाइफच्या बाबतीत भल्या-भल्या रॉयल फॅमिलीला टक्कर देत होते. सत्ता गेली तरीही त्यांच्या नातेवाइकांचा थाट कायम आहे. त्यांचे आलीशान आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय ठरते. सोन्याची कार असो वा सोन्याचे बेडरुम अगदी घड्याळ सुद्धा हे लोक लाखो रुपयांचे वापरतात. केवळ कुटुंबीयच नव्हे, तर...
  02:44 PM
 • न्यूयॉर्क - फोर्ब्सने जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप-10 मॉडेल्सची यादी जाहीर केली आहे. यात अमेरिकेची 22 वर्षीय मॉडेल आणि रियालिटी टीव्ही सेलिब्रिटी केन्डाल जेनर पहिल्या क्रमांकावर आहे. ती प्रसिद्ध मॉडेल आणि टीव्ही सेलिब्रिटी किम कर्दाशियनची बहिण आहे. फोर्ब्सनुसार, तिने वर्षभरात 142 कोटींची कमाई केली आहे. असे करून तिने 37 वर्षीय सुपरमॉडेल जिसेल बंडचेन हिला पिछाडीवर टाकले आहे. ती गेल्या 15 वर्षांपासून फोर्ब्सच्या यादीत सर्वाधिक कमाई करणारी मॉडेल ठरत आली होती. तिची वर्षभराची कमाई 113.50 कोटी एवढी...
  12:25 PM
 • लाहोर- मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि अतिरेकी संघटना जमात उद दावाचा म्होरक्या हाफिज सईद पुन्हा पाकिस्तानात मुक्तसंचारास मोकळा झाला आहे. लाहोर हायकोर्टाच्या न्यायमूर्तींच्या बोर्डाने बुधवारी सईदच्या सुटकेचे आदेश दिले. त्याची नजरकैद तीन महिन्यांनी वाढवून देण्याची पंजाब सरकारची याचिका फेटाळत बोर्ड म्हणाले, त्याला इतर एखाद्या खटल्यात कैदेत ठेवायचे नसेल तर सध्याची कैद संपताच सरकारने त्याची मुक्तता करावी. अतिरेकी कारवायांतील सहभागामुळे पाक सरकारने ३१ जानेवारी २०१७ मध्ये सईद व...
  10:35 AM
 • न्यूयॉर्क- अॅपलच्या नव्या आयफोन-X चा पुरवठा करण्यासाठी असेम्बलिंग कंपनी फॉक्सकॉनने विद्यार्थ्यांकडून काम करून घेतले. बिझनेस वृत्तपत्र फायनान्शियल टाइम्सच्या वृत्तात हा खुलासा करण्यात आला. ३,००० विद्यार्थ्यांना सप्टेंबरमध्ये फॉक्सकॉनच्या झेंगझाऊ प्रकल्पात पाठवण्यात आले होते, असे ६ विद्यार्थ्यांनी सांगितले. तेथे त्यांच्याकडून दररोज अकरा तास काम करून घेतले जात होते. हे विद्यार्थी आयफोन-X ची बांधणी (असेंब्लिंग) करत होते. झेंगझाऊ चीनमधील हेनान प्रांतातील मुख्य शहर आहे. या शहराला चीनचे...
  10:31 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - उत्तर कोरियाच्या प्रसिद्धीसाठी जारी केल्या जाणाऱ्या अनेक फोटोजमध्ये स्कर्ट घातलेल्या महिला सैनिक आणि पोलिसांना दाखवले जाते. या महिलांच्या लष्करातील आयुष्याबद्दल एका माजी महिला सैनिकाने धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे, या महिला सैनिकांकडून इतके अवघड सैन्य सराव करून घेतले जातत की अक्षरशः अनेकींची मासिक पाळी बंद झाली. हे खुलासे करणारी महिला उत्तर कोरियाच्या लष्करात 10 वर्षे होती. महिलांसाठी लष्करात सेवा देणे म्हणजे, अमानवीय यातना असल्याचे ती सांगते....
  10:27 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - पॅरिसला राहणारी सेफानिया आणि गुजरातच्या नीरज शहा यांची मैत्री फेसबूकवर झाली होती. 4 वर्षे चाललेली ही मैत्री हळू-हळू प्रेमात बदलली. नंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. आता, 10 डिसेंबर रोजी या दोघांचा विवाह पार पडणार आहे. सेफानियाने शिकल्या गुजराती परंपरा... सेफानिया आणि नीरजने अहमदाबादच्या लोकप्रिय ठिकाणांवर जाऊन प्री-वेडिंग फोटोशूट केले आहे. याच फोटोशूटच्या माध्यमातून त्यांनी आपली लव्ह स्टोरी मांडली आहे. नीरजने सांगितल्याप्रमाणे, सेफानिया आणि त्याची पहिली भेट...
  10:26 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - चालते फिरते ह्युमन डॉल बनण्यासाठी असंख्य कॉस्मेटिक सर्जरी करणारा रॉड्रिगो आल्व्स सध्या भारतात आला आहे. शरीराचा प्रत्येक भाग प्लास्टिकचा बनवणारा ह्युमन डॉल भारतात प्लास्टिक सर्जरीसाठी आलेला नाही. त्याला बॉलिवुडच्या एका चित्रपटात रोल मिळाला आहे. त्याच्याच चित्रीकरणासाठी तो भारतात आला आहे. रॉड्रिगोने सांगितल्याप्रमाणे, भारतात तो खास शूटिंगसाठी आला होता. मात्र, येथे राहून त्याचे दारुचे व्यसन देखील कमी झाले आहे. - ह्युमन डॉल नावाने इंस्टाग्राम आणि इंटरनेट प्रसिद्ध...
  10:23 AM
 • इंटरनॅशनलड डेस्क - माणसाची ऐफत त्याच्या कपड्यांवरून लावली जाते असे म्हणतात. मात्र, जो जसा दिसतो तो तसाच आहे हे नेहमीच सत्य नसते. हे प्रकरण थायलंडमध्ये हार्ले डेव्हिडसन सुपरबाइकच्या शोरूमचे आहे. या शोरूममध्ये फाटलेले कपडे आणि तुटलेल्या स्लिपर चप्पलसह एक म्हातारा आला होता. त्याची अवस्था पाहून कर्मचाऱ्यांनी तो भिकारी असल्याचा अंदाज लावला. मात्र, सत्य समोर आल्यानंतर त्यांना धक्काच बसला. नेहमीप्रमाणेच येथील कर्मचारी आपली कामे करत होते. तेवढ्यात फाटलेल्या कपड्यांमध्ये आणि पायात...
  10:22 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. अमेरिकेच्या ओकलाहोमा प्रांतात पोलिसांनी हंटर डे नावाच्या 22 वर्षीय महिलेला अटक केली. ती एका शाळेत केमिस्ट्रिची शिक्षिका आहे. पोलिसांनी लावलेल्या आरोपानुसार, ती आपल्या विद्यार्थ्यांना अश्लील सेल्फीज पाठवून उत्तेजित करायची. एवढेच नव्हे, तर तिने आपल्या एका विद्यार्थ्याच्या सादे-भोळेपणाचा गैरफायदा घेत त्याचे लैंगिक शोषण देखील केले. कॅनेडियन काउंटी पोलिस विभागात आई-वडिल एक तक्रार घेऊन आले होते. त्यांनी युकोन...
  10:22 AM
 • वॉशिंग्टन- अमेरिकेने उत्तर कोरिया व चिनी व्यापारावर नवे निर्बंध लादले आहेत. उत्तर कोरियाने अापला अणु कार्यक्रम रोखावा, यासाठी अमेरिकेने या माध्यमातून दबाव आणखी वाढवला आहे. उत्तर कोरिया दहशतवादाचा प्रायोजक आहे, असे वक्तव्य राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिकेने ही भूमिका जाहीर केली आहे. त्याशिवाय उत्तर कोरियासोबत व्यापार करणाऱ्या चिनी कंपन्यांवरही अमेरिकेने निर्बंध घातल्याचे जाहीर केले आहे. आम्ही उत्तर कोरियाची मालवाहू जहाजे तसेच इतर...
  03:50 AM
 • नवी दिल्ली - या महिलेचे शौक असे आहेत की, आंघोळीसाठी अनेक महागड्या शँम्पेनच्या बाटल्या रिकाम्या करते. आंघोळ करण्यासाठी तिला मदतनीस म्हणून 15 ते 20 जण लागतात. हे बटलर आंघोळ करतेवेळी सातत्याने शॅम्पेन टाकतात. तिचे असे शौक आहेत ज्यामुळे ती एका रात्रीत 20 लाख रुपये सहज उडवते. तिच्या सौंदर्यात काहीही कमी पडू नये, यासाठी ती वर्षाकाठी एक कोटी रुपये खर्च करते. ही महिला म्हणजे पाकिस्तानी वंशाची ब्रिटिश अरबपती मोहम्मद जहूरची मादक पत्नी कमालिया. तिचे पूर्वीचे नाव नताल्या शमरेनकोवा असे होते. ती मॉडेल...
  12:00 AM
 • हेग - बोस्निया युद्धात हजारो निष्पापांचा बळी घेणाऱ्या रातको म्लादिकला हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने युद्ध गुन्हेगारी प्रकरणी दोषी ठरवले. तसेच त्याच्या कृत्याबद्दल कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यूएनच्या ट्रिब्युनलने त्याला 11 गंभीर प्रकरणांचा दोषी ठरवले आहे. त्यामध्ये एकाच गावात 8000 मुस्लिमांना उभे करून गोळ्या घालणाऱ्या कृत्याचा प्रामुख्याने समावेश आहे. 1990 च्या दशकात झालेल्या युद्धामध्ये म्लादिक लष्कराचा कमांडर होता. त्यावेळी बोस्नियात त्याला विविध...
  November 22, 05:44 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - महाराष्ट्र मंडळ फ्रांसने भारताची नृत्यमय यात्रा ह्या सांस्कृतिक कार्यक्रमातून १८ नोव्हेम्बरला पॅरीसमधील १० वी दिवाळी साजरी केली. मंडळाच्या आशा राजगुरू, शशी धर्माधिकारी आणि मुख्य अतिथी असलेले भारतीय दूतावासाच्या सांस्कृतिक विभागाचे अधिकारी श्रीजन शांडिल्य यांनी दीप प्रज्वलन केले. सुप्रसिद्ध मराठी लेखिका माधुरी शानभाग यांची कार्यक्रमास उपस्थिती हा दुग्धशर्करा योग होता. पॅरीसच्या १९व्या विभागातील क्युरियल हॉलमध्ये संपन्न झालेल्या ह्या कार्यक्रमास उपस्थित...
  November 22, 05:44 PM
 • लंडन - साउथ-ईस्ट इंग्लंडमध्ये एका हवाई अपघातात भारतीय वंशाच्या दोन जणांसह चौघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाइट एयरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टरमध्ये हवेतच ही धडक झाली. यात बकिंघमशायर न्यू यूनिव्हर्सिटीत एयरोनॉटिक्सचा विद्यार्थी सावन मुंडे (18) आणि जसपाल बाहरा (27) यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना तेथील स्थानिक वेळेनुसार 17 नोव्हेंबरची आहे. कमर्शियल पायलट बनण्याचे स्वप्न भंगले सावन कमर्शियल पायलट बनण्याचे स्वप्न घेऊन एयरोनॉटिक्सचे...
  November 22, 05:20 PM
 • हरारे - गेल्या अनेक दिवसांपासून नजरकैदेत असलेल्या झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांना पदावरून हटवण्यात आले आहे. लष्कर आणि विरोधकांच्या दबावानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. यासोबतच, झिम्बाब्वेत 37 वर्षांच्या हुकूमशाहीचा अस्त झाला. आता या देशाच्या सत्तेची धुरा माजी उपराष्ट्रपती मनांगाग्वाला देण्यात आली आहे. तेच राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. या वृत्तासह साऱ्या देशात आणि लष्करात आनंद पसरला. लोकांना रस्त्यांवर उतरून आपल्याच पद्धतीने जल्लोष साजरा केला. पुढील...
  November 22, 03:38 PM
 • वॉशिंगटन - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची कन्या आणि अमेरिकेची फर्स्ट डॉटर इव्हांका ट्रम्प भारत दौऱ्यावर येत आहे. तत्पूर्वी त्यांनी पत्रकार परिषदेत अमेरिका आणि भारताच्या मजबूत मैत्रिचे हैदराबादेतील समिट साक्षिदार ठरणार अशी प्रतिक्रिया दिली. इव्हांका ग्लोबल एंटरप्रिन्योर समिट (GES-2017) मध्ये सहभागी होणार आहे. 28 ते 30 नोव्हेंबर पर्यंत चालणाऱ्या या समिटमध्ये इव्हांका अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहे. या समिटचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. तसेच इव्हांका ट्रम्प देखील...
  November 22, 03:20 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची मोठी कन्या मालिया ओबामाचे विद्यापीठाच्या कॅम्पचे फोटोज आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ती एका समवयीन विद्यार्थ्याला किस करताना दिसून आली आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हे फोटोज आणि व्हिडिओ याले विद्यापीठाच्या आवारातील कॅम्पचे आहेत. या कॅम्पवर शनिवारी (भारतात रविवारी) विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी एकत्रित आले होते. त्याचवेळी हे फोटोजच टिपले गेले आहेत. व्हिडिओमध्ये मालिया ज्या तरुणाला...
  November 22, 02:15 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - होय, तुम्ही बरोबर वाचले आहे. ही आहे फ्रान्समधील 72 वर्षांची प्रिसीला प्रिस्ली नावाची तरुण सौंदर्यवती. वयाने 72 वर्षांची असली तरीही तिचे वय फक्त 21 वर्षाच्या तरुणीएवढेच दिसते. फ्रान्समधील लॉरेन प्रांतात आयोजित एका कार्यक्रमात आली होती. याठिकाणी आल्यावर तिने सर्वांचेच लक्ष वेधले. कारण, वयाने 72 पार केली असली तरीही तिच्या त्वचेवर कुठलाही मागमूस नव्हता. चेहऱ्यावर एकही सुरकुती बघायला मिळाली नाही. तिचे हे रुप पाहून सोशल मीडियावर असलेल्या तिच्या फॅन्सने तिची चांगलीच फिरकी घेतली....
  November 22, 12:53 PM
 
जाहिरात

RECOMMENDED