Home >> International

International

 • स्पेशल डेस्क - कुणी तुम्हाला सांगत असेल की आपल्याच शरीरातील उष्णता आपल्याला जाळून राख करू शकते तर ते शक्य वाटेल का? या प्रश्नावर साहजिकच अनेकांना धक्का बसेल. गेल्या 300 वर्षांमध्ये अशा प्रकारच्या तब्बल 200 घटना घडल्याची नोंद आहे. यात लोक बाहेरून नाही, तर आतून आग लागून भस्मसात झाल्याची उदाहरणे आहेत. अशा मृतदेहांवर संशोधकांनी कित्येकवेळा अभ्यास करण्याचा आणि नमूने गोळा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आतापर्यंत एकाही शरीरात आग लावणारे तत्व सापडलेले नाही. हे लोक आपल्याच शरीरातील गर्मीमुळे जळून...
  December 15, 06:21 PM
 • इंटरनेशनल डेस्क- सोशल मीडियावर अर्जेंटीनाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एका कारचा आणि बाइकची धडक झाली आहे. या धडकेत बाइकस्वार रस्त्यावरच पडतो. रस्त्यावरच या बाइकस्वाराच्या खिशातून काही पैसे पडतात. त्यानंतर तो कार ड्रायव्हर या बाइकस्वाराला मदत करण्याचे सोडून पसार होऊन जातो. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतील ड्रायव्हरवर युझर्सकडून चांगलीच टीका होत आहे. पाहा काय आहे हा प्रकार.
  December 15, 03:46 PM
 • इंटरनॅशनल डेस्क- इटलीत या 84 वर्षीय वृद्ध आजींवर सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यामागे कारण ही तसेच आहे. या आजींना मॅरेथॉन शर्यतीत धावणाऱ्या धावपटूंना हाय-फाय देण्याची इच्छा होती. शर्यतीत धावपटूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी या आजी जवळपास 2 तास मॅरेथॉन ट्रॅकवर उभ्या होत्या. या घटनेनंतर वृद्ध आजींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर या आजींना मॅरेथॉन आजी या नावाने प्रसिद्ध झाल्या. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक सोशल मीडिया युझर्सने या आजींविषयी प्रतिक्रीया देताना अशा...
  December 15, 03:31 PM
 • अकरा - आफ्रिकी राष्ट्र घाणा येथील विद्यापीठ परिसरात लावलेला महात्मा गांधींचा पुतळा एका रात्रीत हटवण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी घाणा येथील प्रतिष्ठित विदयापीठाच्या कॅम्पसमध्ये या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. विशेष म्हणजे, ज्या नेत्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काळे-गोरे असा भेद मिटवण्यासाठी लढा दिला, त्यालाच येथील विद्यार्थ्यांनी वर्णद्वेषी ठरवले. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, हा पुतळा मंगळवारी रात्रीच विद्यार्थ्यांनी कॅम्पसमधून हटवला आहे. - दोन...
  December 15, 01:14 PM
 • काठमांडू - नेपाळ सरकारने आपल्या देशात नवीन चलनावर बंदी लावली आहे. यापुढे नेपाळमध्ये 2000, 500 आणि 200 रुपयांच्या नोटा चालणार नाहीत अशी घोषणा करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तेथील माहिती आणि प्रसारण मंत्री गोकूल बाकोस्ता यांनी यासंदर्भातील माहिती दिली. नेपाळने 2020 चे वर्ष विझिट नेपाल इयर म्हणून साजरे करण्याची तयारी सुरू केली आहे. त्याच निमित्ताने ही नोटबंदी लागू करण्यात आली आहे. भारतीय पर्यटकांसह नेपाळी कामगारांनाही फटका... नेपाळ सरकारच्या निर्णयामुळे तेथे जाणाऱ्या लाखो भारतीय...
  December 15, 11:59 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - भारताचा स्टार गोल्फर जीव मिल्खा सिंह 15 डिसेंबर रोजी आपला 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. जीव याला आंतरराष्ट्रीय स्तरावर अॅथलीट बनवण्यासाठी ऑलिम्पियन वडील मिल्खा सिंग यांनी सर्वात महत्वाची भूमिका बजावली. स्वतः दारिद्रीत जगलेले मिल्खा यांनी आपल्या मुलाला अमेरिकेतील एबिलेन ख्रिस्चियन विद्यापीठात शिकवले. हे आहे ऑस्ट्रेलियन गर्लफ्रेंडचे सत्य... मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर चित्रपट भाग मिल्खा भाग मध्ये ऑस्ट्रेलियन गर्लफ्रेंडचा उल्लेख करण्यात आला आहे. मिल्खा यांनी...
  December 15, 11:30 AM
 • चीन- आपल्याकडे सर्वसाधारणपणे 20 हजार लोकांमध्ये एखादा बुटका व्यक्ती आढळतो. त्यानुसार आपल्याकडे बुटक्या लोकांचे प्रमाण .005 इतके आहे. परंतु चिनच्या शिचुआन भागातील एका गावात हेच प्रमाण 50 टक्के आहे. यांग्सी असे या गावाचे नाव असून राहणाऱ्या 80 लोकांपैकी 36 लोकांची उंची फक्त 2 फूट 1 इंच ते 3 फूट 10 इंचापर्यंत आहे. इतक्या मोठ्या संख्येने बुटक्या लोकांच्या संख्येमुळे हे गाव जगभरात प्रसिद्ध आहे. शेकडो संशोधकांच्या संशोधनानंतरही येथील बुटक्या लोकांचे कोडे उलगडण्यात संशोधकांना अपयश आले आहे. 1951 मध्ये...
  December 14, 01:17 PM
 • होनाई : वियतनामध्ये महिला आणि पुरुषांमध्ये सुनंदार दिसण्याचे क्रेझ वाढले आहे. त्यामुळे स्पा आणि सलूनमध्ये फायर ट्रीटमेंटला महत्व दिले जात आहे. या थेरपीमध्ये टॉवेल चेहऱ्यावर ठेऊन 30 सेकंद तेएकामिनिटापर्यंत त्याला आग लावली जाते. असे सांगितले जाते की या थेरपीमुळे फक्त सौंदर्याच वाढते असे नाही तर डोकेदुखी, निद्रानाश, शरीरातील वेदना यांच्यापासूनही अराम मिळतो आणि पचनक्रियादेखील सुधारते. टॉवेलमध्ये लावली जाते आग.. - फायर ट्रीटमेंटमध्ये एक स्पेशल टेक्निकचा उपयोग केला जातो. यामध्ये...
  December 14, 12:49 PM
 • हनोई : व्हिएतनाम देशात पुरुष आणि महिलांमध्ये सुंदर दिसण्याचे वेड पसरले आहे. यासाठीच स्पा आणि सलूनमध्ये फायर ट्रीटमेंट दिली जात आहे. यामध्ये चेहऱ्यावर टॉवल ठेवून त्यावर आग लावण्यात येते. जवळपास 30 सेकंद ते 1 मिनिटापर्यंत ही क्रिया सुरू असते. या थेरपीने फक्त त्वचेची सुंदरता वाढत नाही तर डोकेदुखी, अनिद्रा, शरीर दुखी पासून आराम मिळतो आणि पाचनशक्ती चांगली राहत असल्याचा दावा केला जात आहे. टॉवलमध्ये लावतात आग फायर ट्रीटमेंटसाठी एक विशेष टेक्नीक वापरली जाते. यामध्ये अल्कोहोल शिंपडलेल्या...
  December 14, 11:56 AM
 • ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियातील इरेने ओशिया या १०२ वर्षांच्या महिलेने १४ हजार फूट उंचीवरून उडी घेत जगातील सर्वाधिक वयाच्या महिला स्कायडायव्हरचा जागतिक विक्रम नाेंदवला अाहे. मला २२० किमी वेगाने डाइव्ह करताना काहीही भीती वाटली नाही, असे दक्षिण ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या इरेने यांनी सांगितले. यापूर्वी इरेने यांनी स्वत:च्या १०० व्या वाढदिवसाला स्कायडायव्हिंग केले हाेते. १०२ वर्षे व १९४ दिवसांच्या वयात त्यांनी यशस्वीरीत्या डाइव्ह केले, असा दावा अायाेजकांनी केला अाहे....
  December 14, 11:27 AM
 • कोरिया- एका लाइव्ह शोदरम्यान अँकरसोबत असे काही झाले की त्यालापाहून दुसरा अँकरही हैरान झाला. SPOTV मध्ये एक सेगमेंट सुरू होता. ह्युन इल नावाचा अँकर या शोची अँकरींग करत होता. शो सुरू असताना अचानक त्याच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला. तरीही ह्युनने लाइव्ह शो सुरू ठेवला. व्हिडिओमध्ये दिसतो आहे अँकरवरील आपबीती व्हिडित दिसत असल्याप्रमाणे लाइव्ह टीव्ही शोदरम्यान दोन अँकर न्युज देत होते. त्यावेळी अचानक ह्युनच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला. ह्युनला समजल्यानंतर त्याने तातडीने दुसरीकडे...
  December 14, 11:24 AM
 • वॉशिंग्टन - विमानात एका महिलेचे लैंगिक शोषण करणारा भारतीय इंजीनीअर प्रभू राममूर्ती (35) ला अमेरिकेच्या कोर्टाने 9 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. राममूर्ती यांनी जानेवारी महिन्यात एका विमानात महिलेबरोबर गैरवर्तन केले होते. तमिळनाडूच्या प्रभू यांना अमेरिकेच्या कोर्टाने या प्रकरणात दोषी ठरवले आहे. 2015 मध्ये अमेरिकेत गेला होता राममूर्ती प्रभू राममूर्ती 2015 मध्ये एच-1बी व्हिसावर अमेरिकेत गेला होता. डेट्रॉयट कोर्टाने म्हटले की, राममूर्तीला शिक्षा पूर्ण झाल्यानंतर भारतात पाठवले जाईल. जज...
  December 14, 10:58 AM
 • अंकारा - तुर्कीची राजधानी अंकारामध्ये गुरुवारी एका रेल्वे स्थानकावर जलदगती रेल्वे पादचारी पुलास धडकल्याने झालेल्या अपघातात किमान ९ जणांचा मृत्यू झाला, तर ४६ हून जास्त लोक जखमी झाले. ही रेल्वे अंकाराहून मध्य तुर्कीतील शहर कोन्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. अंकारात एक हायस्पीड रेल्वे आधी एका रेल्वे इंजिनावर धडकली व त्यानंतर पादचारी पुलास धडकल्याचे गव्हर्नर वासिप साहिन यांनी सांगितले. घटनास्थळावर पाठवण्यात आलेले बचाव पथक शोध मोहिमेत सहभागी झाले आहेत. दुसरीकडे धडकेनंतर...
  December 14, 10:41 AM
 • लंडन - पैज जिंकण्यासाठी कुणी कितपत जाऊ शकते. एका कॅनेडियनने सहज केलेली पैज जिंकण्यासाठी चक्क आपल्या शरीराशीच खेळ केला. त्याने आपल्या शरीरावर चक्क स्तन लावले आहेत. त्याच्या मित्रांनी एका रेस्तरॉमध्ये बसून बेट लावली होती. ती बेट 70 लाख रुपयांची होती आणि या व्यक्तीने ती गांभीर्याने घेतली आणि तेव्हापासून समस्त आयुशष्य बदलले. एका मुलीचा बाप असलेल्या या माणसाच्या कुटुंबियांना सुद्धा याची सवय झाली आहे. - ब्रायन झेम्बिक नावाच्या या व्यक्तीने त्या दिवशी नेमके काय घडले तो प्रसंग मांडला. 1997 मध्ये...
  December 14, 10:32 AM
 • सेऊल - दक्षिण कोरियात एका लाइव्ह न्यूज अँकरिंगची क्लिप सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये लाइव्ह बातम्या देत असताना वृत्तनिवेदकाच्या नाकातून रक्त वाहत होते. तरीही त्याने बातमी वाचणे काही थांबवलेच नाही. SPOTV असे या चॅनलचे नाव असून त्यावर एनबीए सेगमेंट सुरू होते. जो ह्यून इल नावाचा अँकर बातम्या वाचत होता. त्याचवेळी त्याच्या नाकातून रक्त वाहण्यास सुरुवात झाली. काही लोक हा व्हिडिओ पाहून अँकरचे कौतुक करत आहेत. तर काही कामाच्या पद्धतीवर टीका करत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चॅनलने सुद्धा शेअर...
  December 13, 03:12 PM
 • मॉस्को - माणसाच्या अायुष्यात मृत्युनंतर पुन्हा जगण्याची अाशा निर्माण करणारे रशियाचे शास्त्रज्ञ डाॅ. युरी पिचुगिन (६७) यांचा मेंदू गाेठवून संग्रहित ठेवण्यात अाला अाहे. त्यांनीच संशाेधन केलेल्या तंत्रज्ञानाची मदत घेऊन उणे १९६ डिग्री सेल्सियस तापमानात हा मेंदू माॅस्काेच्या एका वेअरहाऊसमध्ये ठेवण्यात अाला. भविष्यात त्याचा पुन्हा उपयाेग करणे हा त्यामागील उद्देश अाहे. डाॅ. युरी यांनी फ्रँकेस्टाइन तंत्रज्ञानाचा शाेध लावला हाेता. त्याद्वारे मृत लाेकांचा मेंदू विशेष रसायनात फ्रीझ केला...
  December 13, 09:42 AM
 • क्वालालंपूर - मार्केटमध्ये काही फळ विक्रेता फळांवर ब्रँडिंग करून त्यावर स्टिकर लावून विक्री करतात. परंतु, हेच स्टिकर आता फळांना फ्रेश ठेवण्यात मदत करेल असे म्हटल्यावर विश्वास बसणार नाही. एक स्टिकर हे काम कसे करू शकतो असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. परंतु, मलेशियातील एका वैज्ञानिकाने प्रत्यक्षात हा शोध लावला आहे. स्टिक्सफ्रेश असे या स्टिकरचे नाव असून ते कुठल्याही फ्रूटवर लावल्यास 14 दिवस अगदी फ्रेश राहील. मलेशियासह आस-पासच्या देशांमध्ये हा प्रयोग व्हायरल होत आहे. या स्टिकरची एक...
  December 13, 12:04 AM
 • न्यूयॉर्क - अमेरिकेत राहणाऱ्या 16 वर्षांच्या ब्रायनला एक अजब लॉटरी लागली आहे. यामध्ये तो पुढील चार दिवस एका निनावी बेटावर हॉलिडे एंजॉय करणार आहे. सेक्स आयलंड हॉलिडे असे या पॅकेजचे नाव असून ब्रायनला यासाठी एक पैसाही खर्च करावा लागणार नाही. जगभरातील अनेक अब्जाधीशांची मुले याच ठिकाणी हॉलिडे करणे पसंत करतात. याचे तिकीट जवळपास 4.5 लाख रुपये आहे. मात्र, जागा मर्यादित असल्याने सर्वांनाच ते मिळत नाही. तरीही आयोजक लकी ड्रॉ काढून काही मध्यमवर्गीय तरुणांचीही या पॅकेजसाठी निवड करतात. त्यांना सर्वच...
  December 13, 12:02 AM
 • चीन- हा देश आपल्या विचित्र संशोधनासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. मग ते संशोधन तिथिल परंपराचे असो किंवा खाण्या-पिण्याचे, नवनविन शोधांचे असो किंवा डुप्लीकेट वस्तू बनवण्याचे अशा सर्वच गोष्टींत चीन पुढे आहे. आता चीनने एक विचित्र पदार्थ तयार केला आहे. या पदार्थविषयी ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन हादरल्यास नवल वाटायला नको. चीनने आता व्हर्जिन एग नावाचा एक घाणेरडा पदार्थ तयार केला आहे. तरुणांच्या मूत्राला जमा करुन त्यात उकडतात व्हर्जिन अंडे- व्हर्जिन तरुणांच्या मूत्रापासून या पदार्थाला...
  December 12, 04:56 PM
 • लंडन - लंडनच्या आयवेड गावात वेगळ्याच प्रकारचे फोटोशूट करण्यात आले. या गावातील एक, दोन नाही तर सगळ्याच नागरिकांनी नग्नावस्थेत फोटोशूट केले. हे फोटोशूट एका कॅलेंडरसाठी करण्यात आले होते. चॅरेटीसाठी पैसे गोळा करण्याचा या फोटोशूटचा उद्देश होता. या फोटोशूट मध्ये 24 लोकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये फोटोग्राफरचा देखील समावेश होता. ब्यूटिशियनने सोशल मिडीयावर शेअर केली होती कल्पना लॉरा चीजमॅन या ब्यूटिशियनची ही संकल्पना होती. 39 वर्षीय लॉरा जवळपास 15 वर्षांपासून या गावात राहत आहे. लॉराच्या मते,...
  December 12, 01:13 PM
 
जाहिरात

RECOMMENDED