जाहिरात
जाहिरात
Home >> International

International

 • एचबीओ नेटवर्कने क्रीडा इतिहासातील सर्वात दीर्घकाळ चाललेल्या व भयावह बलात्काराची घटना छोट्या पडद्यावर आणली आहे. त्यांचा नवा माहितीपट अॅट द हार्ट ऑफ गोल्ड : इनसाइड द यूएसए जिम्नॅस्टिक्स स्कँडल हा शेकडो तरुणींची व्यथा मांडतो. अमेरिकी जिम्नॅस्टिक्स टीमचा डॉक्टर लॅरी नासेरने सुमारे २० वर्षे विद्यापीठापासून ते आॅलिम्पिक संघातील शेकडो महिला जिम्नॅस्टचे लैंगिक शोषण केले. याप्रकरणी त्याला १७५ वर्षांची शिक्षा मिळाली असून, तो कारागृहात आहे. मात्र, शोषणाच्या शिकार झालेल्या तरुणींसाठी ही...
  May 5, 11:11 AM
 • संगणक सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टच्या माजी व्यवस्थापक मेलिंडा गेट्स यांनी त्यांचे नवे पुस्तक द मोमेंट ऑफ लिफ्ट : हाऊ एम्पॉवरिंग वुमन चेजेंस द वर्ल्डमध्ये जगभरासह अमेरिकेतील महिलांना स्वत:च्या घरात येणाऱ्या आव्हानांवर दृष्टिक्षेप टाकला असून, या समस्यांचे उपायही सांगितले आहेत. मेलिंडा या सध्या त्यांचे पती बिल यांच्यासोबत मेलिंडा-बिल गेट्स फाउंडेशनअंतर्गत आफ्रिका व आशियात समाजकल्याणाच्या अभियानांवर आहेत. ही संस्था आरोग्य व मातृत्व या विषयावरही काम करते. मेलिंडांच्या...
  May 5, 10:56 AM
 • झेंगझोऊ- छायाचित्रात चीनच्या हेनान राज्यात रोलर कोस्टर राइड घेताना प्रवासी दिसत आहे. हा रोलर कोस्टर फुक्सी पर्वतरांगेतील दोन किमीपेक्षा जास्त वनक्षेत्रात विस्तारलेला आहे. या रोलर कोस्टरची एका जागी सर्वाधिक उंची २०० मीटर आहे. हा जगातील सातवा सर्वात लांब रोलर कोस्टर आहे. येथे लोक चारही बाजूंनी घनदाट जंगलाचे दृश्य पाहण्यासाठी येतात. फुक्सी पर्वत जेंगझोऊ शहराच्या जवळ आहे.
  May 5, 10:41 AM
 • कोलंबो- ईस्टर संडेला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणात श्रीलंकेचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल महेश सेनानायके यांनी महत्त्वाचे दावे केले आहेत. आत्मघाती हल्लेखोरांनी परदेशातील दहशतवादी संघटनांशी संबंध बळकट करण्यासाठी काश्मीर, केरळ किंवा बंगळुरू येथे प्रशिक्षण घेतले होते, असे त्यांनी म्हटले आहे. बीबीसी ला दिलेल्या मुलाखतीत सेनानायके यांनी काही दावे केले. हल्ल्याची पद्धत व त्यांचा प्रवास पाहता परदेशातील म्होरक्याच्या इशाऱ्यावर कारवाया करण्यात आल्याचे दिसून येते, असे...
  May 5, 10:16 AM
 • इबडिटा- सिरियातील गृहयुद्ध अद्यापही थांबलेले नाही. शनिवारी सरकारी फौजांनी इडलिब प्रांतातील इबडिटा गावात हवाई हल्ला केला. त्यानंतर धूळ व धुराचा लोट आकाशात पसरला होता. कट्टर बंडखोरांचा खात्मा करण्यासाठी सिरियाच्या सरकारच्या कारवाया सुरू आहेत. सिरियात २०११ मध्ये गृहयुद्धाला सुरुवात झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत ३ लाख ७० हजारांवर लोकांचा मृत्यू झाला आहे.
  May 5, 10:12 AM
 • ज्यांनी आयर्नमॅनला मारले त्यांची मुलाखत, द न्यूयॉर्क टाइम्सशी विशेष करारांतर्गत पटकथालेखक क्रिस्टोफर मार्क्स आणि स्टीफन मॅकफिली यांनी अॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर, अॅव्हेंजर्स एंडगेम, कॅप्टन हे अमेरिकेचे तीन चित्रपट, थॉर : द डार्क वर्ल्डसहित मार्व्हल टीव्ही सिरीज एजंट कार्टरही लिहिली आहे. त्यांच्याशी झालेल्या चर्चेचा प्रमुख अंश... इन्फिनिटी वॉर आणि एंडगेमच्या विशेष घटना केव्हा आणि कशा घडणार हे कसे ठरवले? आम्ही चुटकी वाजवून जग संपवणाऱ्या दृश्याला सर्वात मोठी घटना मानले. जर ही घटना...
  May 5, 09:16 AM
 • ओमाहा- जगात चौथ्या क्रमांकावरील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले व बर्कशायर हॅथवेचे मालक वॉरेन बफेट यांनी अमेझॉनचे शेअर्स खरेदी केले आहेत. या कंपनीचे शेअर्स अगोदरच का घेतले नाहीत, याचा त्यांना खेद आहे. अशातच त्यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, मी जेफ बेजोस यांना कमी समजत होतो. अमेझॉनचे शेअर्स मी पूर्वीच खरेदी करायला हवे होते. ही माझी चूकच होती. आता मी अमेझॉनचा चाहता झालो आहे. बफेट यांच्यानुसार, बेजोस आणि त्यांची पहिली भेट २० वर्षांपूर्वी झाली होती. तेव्हा बेजोस म्हणजे खास व्यक्तिमत्त्व आहे,...
  May 5, 08:58 AM
 • कोलंबो - श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचे भारतीय कनेक्शन समोर आले आहे. तेथे साखळी बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांची ट्रेनिंग ही भारतातील काश्मीरमध्ये झाली होती. श्रीलंकेच्या लष्करप्रमुखांनी शनिवारी हा दावा केला आहे. लेफ्टनंट जनरल महेश सेनानायके श्रीलंकन लष्करातून जाहीर वक्तव्य करणारे पहिले लष्करी अधिकारी आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, काश्मीर व्यतिरिक्त हे दहशतवादी भारतात बेंगळुरू आणि केरळमध्ये सुद्धा गेले होते अशी गुप्त माहिती आहे. ब्रिटिश माध्यम बीबीसीला...
  May 4, 02:43 PM
 • कराची(पाकिस्तान)- येथील एका डॉक्टरच्या चुकीची किंमत 90 जणांना भोगावी लागत आहे. एचआयव्ही संसर्ग असलेल्या सुईने इंजेक्शन दिल्यामुळे 65 मुलांसह 90 जणांना एचआयव्हीची बाधा झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिल्याने संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अधिकाऱ्यांनी संबंधित डॉक्टरला ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा डॉक्टर स्वत:ही एचआयव्ही बाधित असल्याची माहिती आहे. गेल्याच आठवड्यात प्रशासनाला माहिती मिळाली होती, त्यानुसार...
  May 4, 01:57 PM
 • न्यूयॉर्क - अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतात जॅक्सनविले नेवल एअर स्टेशनवर एक बोइंग 737 विमान प्रवासी विमान रनवेवरून घसरले. हे विमान घसरून थेट विमानतळाच्या बाजूला असलेल्या सेंट जॉन नदीत पडले. विमानात 136 प्रवासी होते. चालक दलाचे सर्व सात जण आणि सगळेच प्रवासी सुखरूप आहेत. या अपघातात दोन प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून त्यांना प्रथमोपचार देण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री उशीरा विमान लॅन्डिंगच्या वेळी घडली आहे. हे विमान क्यूबा येथून जॅक्सनविले शहरात पोहोचले होते. #JSO Marine Unit was called to assist @NASJax_ in reference to a...
  May 4, 11:58 AM
 • इस्लामाबाद - जैश-ए-माेहंमदचा म्हाेरक्या मसूद अजहरच्या संपत्तीवर टाच आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून पाकिस्तान सरकारने त्याच्या संपत्तीच्या जप्तीचे आदेश बजावले आहेत. त्याचबराेबर त्याच्या परदेशी प्रवासावरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संयुक्त राष्ट्राने अजहरला जागतिक दहशतवादी म्हणून घाेषित केल्यानंतर पाकिस्तानने ही तत्परता दर्शवली आहे. यासंबंधी पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाने अध्यादेश बुधवारी जारी केला. अजहरला शस्त्रास्त्र खरेदी करणे किंवा विक्री करण्यावरही बंदी...
  May 4, 10:25 AM
 • नवी दिल्ली- जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यानंतर आता पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सध्या भारताकडून होत आहे. दहशतवादी संस्थांना पैसा पुरवणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले जाऊ शकते. पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी संस्था कार्यरत आहेत. या संस्थांना पाकिस्तानकडूनच पैसा पुरवण्यात येतो. त्यामुळे पाकिस्तानला फायनांशिअल अॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी...
  May 3, 01:59 PM
 • वॉशिंगटन(अमेरीका)- माजी राष्ट्रपती बराक ओबामा चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात उतरले आहेत. पत्नी मिशेल ओबामासोबत मिळून ते आता चित्रपट आणि वेब सीरीजची निर्मिती करणार आहेत. यासाठी त्यांनी ऑनलाईन स्ट्रिमींग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्ससोबत करार केला आहे. ओबामा दाम्पत्याने सांगितले की, कोणताही चित्रपट किंवा सीरिज ते फक्त मनोरंजनासाठीच नाही तर लोकांना शिक्षीत करण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी बनवणार आहेत. सात प्रोजेक्ट्सची घोषणा त्यांनी मागील वर्षी आपली प्रोडक्शन कंपनी हायर ग्राउंड सुरू...
  May 3, 01:08 PM
 • बँकॉक - थायलंडमध्ये वजिरालाँगकॉर्न यांनी राज्याभिषेकापूर्वी खासगी सुरक्षा कर्मचारी सुथिदा यांच्याशी विवाह उरकला. दोघांचे दहा वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. वजिरालाँगकॉर्न यांचा हा चौथा विवाह आहे. या आधी त्यांनी तीन पत्नीशी घटस्फोट घेतला आहे. त्यांना सात मुले आहेत. राजमहलाकडून विवाह झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यांचा राज्याभिषेक बौद्ध व ब्राह्मण रिती-रिवाजानुसार शनिवारी पार पडणार आहे. या समारंभासाठी २५ कोटी रुपये खर्च होणार आहेत. ६६ वर्षीय वजिरालाँगकॉर्न यांना अवैध...
  May 3, 11:53 AM
 • बँकॉक - थायलंडमध्ये वजिरालाँगकॉर्न यांनी राज्याभिषेकापूर्वी खासगी सुरक्षा कर्मचारी सुथिदा यांच्याशी विवाह उरकला. दोघांचे दहा वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. वजिरालाँगकॉर्न यांचा हा चौथा विवाह आहे. या आधी त्यांनी तीन पत्नीशी घटस्फोट घेतला आहे. त्यांना सात मुले आहेत. राजमहलाकडून विवाह झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यांचा राज्याभिषेक बौद्ध व ब्राह्मण रिती-रिवाजानुसार शनिवारी पार पडणार आहे. या समारंभासाठी २५ कोटी रुपये खर्च होणार आहेत. ६६ वर्षीय वजिरालाँगकॉर्न यांना अवैध...
  May 3, 11:53 AM
 • ओंटेरिया - आंतरराष्ट्रीय बँक सोसायटीने कॅनडाच्या १० डॉलरच्या नोटेला बँक नोट ऑफ द इयर २०१८ हा पुरस्कार दिला आहे. हिचे वैशिष्ट्य म्हणजे ही जगातील पहिली उभी (व्हर्टिकल) नोट आहे. उत्तम डिझाइन आणि नागरी हक्कांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या वॉयला डेस्मंड यांचे छायाचित्र असल्याने या नोटेला हा पुरस्कार देण्यात आला आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्वित्झर्लंड, नॉर्वे आणि रशियासह १५ देशांनी सहभाग घेतला होता. भारत या स्पर्धेत नव्हता. बँक ऑफ कॅनडाने सांगितले, डेस्मंड या कॅनडाच्या पहिल्या...
  May 3, 09:11 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. भारतात मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक हाफिज सईदनंतर आता मसूद अजहरला सुद्धा आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. चीनने आपले हात वर केल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय समुदायात पाकिस्तान एकाकी पडला आहे. एखाद्या दहशतवाद्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यानंतर त्याचा अर्थ नेमका काय असतो. आणि तो कायदा कोणता याबद्दल सविस्तर माहिती आम्ही घेऊन आलो आहे. आता पुढे काय? आंतरराष्ट्रीय...
  May 2, 09:03 AM
 • संयुक्त राष्ट्र - भारतात मोस्ट वॉन्टेड असलेला पाकिस्तानी दहशतवादी मसूद अजहरला यूएनच्या सुरक्षा परिषदेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. भारताच्या मुत्सद्दी प्रयत्नांना अखेर बुधवारी यश आले. उल्लेखनीय बाब म्हणजे, यापूर्वी 4 वेळा भारताने जैश ए-मोहंमदचा म्होरक्या मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, प्रत्येकवेळी यूएनएससीचा स्थायी सदस्य चीनने त्यास विरोध केला. परंतु, आता भारताने नव्याने कागदपत्रे मांडली. त्यांचाच बारकाईने अभ्यास केल्यानंतर...
  May 2, 09:02 AM
 • सँटियागो -चिलीच्या शास्त्रज्ञांनी अमेरिकेत १५,६०० वर्षे प्राचीन मानवी पावलांचे ठसे शाेधून काढले आहेत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रल ऑफ चिली विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडली. व्यवसायाने जीवाश्म शास्त्रज्ञ असलेल्या करेन मॉरेनो यांनी या पावलांच्या ठशांवर संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले, हत्तीची काही हाडे सापडली आहेत. त्यामुळे संशोधकांत संभ्रम निर्माण झाला होता. नंतर प्रदीर्घ संशोधन करण्यात आले तेव्हा हे ठसे जगातील सर्वात...
  May 1, 11:08 AM
 • लंडन -१७ व्या शतकात तयार करण्यात आलेल्या काश्मिरी शालींचा ब्रिटनमध्ये लिलाव करण्यात येणार आहे. या शाली काश्मीरमधील खानदानी संस्कृती असून त्या लिलाव करणाऱ्या क्रिस्टी या संस्थेने लिलावाची घोषणा केली आहे. याची ऑनलाइन विक्री ११ जून ते १८ जूनदरम्यान करण्यात येईल. याची किंमत एक हजारापासून १२ हजार पाउंड (सुमारे ९० हजार ते ११ लाख रुपयांपर्यंत) असेल. क्रिस्टीने एका निवेदनात म्हटले आहे, काश्मिरी शालींचा अत्यंत मौल्यवान असा खासगी संग्रह हा आजवर सादर करण्यात आलेल्या संग्रहात खूप आगळावेगळा आहे....
  May 1, 11:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात