जाहिरात
जाहिरात
Home >> International

International

 • लंडन - ब्रिटनच्या लिंकनशायर येथे एका तरुणीने आपली आपबिती मांडली आहे. ती फक्त 3 वर्षांची होती तेव्हापासून तिच्या नरकयातना सुरू झाल्या. इतक्या लहान वयात आपल्यासोबत काय घडते याची तिला जाणीवही नव्हती. 12 वर्षांची झाली तेव्हा तिने आपल्या भावाच्या बळजबरीला विरोध केला. परंतु, आई-वडिलांना सांगण्याचे धाडस करू शकली नाही. आरोपी तिच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा होता. तब्बल 10 वर्षे भावाचा अत्याचार सहन केल्यानंतर तिने अखेर आपल्या आईला ही गोष्ट सांगितली. तसेच दोघींनी मिळून आरोपीला तुरुंगात पाठवले. लाज...
  January 5, 10:31 AM
 • हनोई- कॅथे पॅसिफिक एअरलाइनने चुकून फर्स्ट व बिझनेस क्लासची आसने खूप स्वस्तात विकली. बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना ११.२ (१६ हजार डॉलर)लाखांची तिकिटे फक्त ४७ हजारांत मिळाली. एअरलाइन कंपनीने म्हटले, व्हिएतनामहून कॅनडा व अमेरिकेचे बिझनेस क्लासचे तिकीट इकॉनॉमी क्लासच्या तिकीट दरापेक्षाही कमी दरात घेतले, अशा प्रवाशांचे आम्ही स्वागत करू, असे म्हटले आहे. कॅथे पॅसिफिक एअरलाइनने टि्वटरमध्ये म्हटले, २०१९ नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ज्यांनी नव्या वर्षात आमचे खूप चांगले सरप्राइज पॅकेज...
  January 5, 09:21 AM
 • वॉशिंग्टन- अमेरिकेतील फ्लोरिडात सामान घेऊन जाणारे ट्रक व दोन प्रवासी वाहनांत विचित्र अपघात झाला. दोन वाहन परस्परांना टक्कर दिल्यानंतर रस्त्यावर डिझेल पसरले. त्यानंतर लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू झाला. या घटनेत किमान आठ लोक जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे. हत्येच्या इराद्याने हे कृत्य केले गेले असावे, असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
  January 5, 09:09 AM
 • वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे शासक किम जाेंग उन यांच्यात दुसरी बैठक होणार आहे. परंतु त्यासाठी योग्य जागेचा शाेध घेतला जात आहे. तो अद्याप पूर्ण झालेला नाही. अमेरिकेच्या माध्यमांनी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली. ते म्हणाले, ट्रम्प व उन यांच्या भेटीसाठी लवकरच ठिकाण ठरवले जाईल. तूर्त तरी स्वित्झर्लंडमध्ये बैठक होणार नाही. दक्षिण कोरियाचे वरिष्ठ नेत्याने गुरुवारी बैठकीसाठी योग्य ठिकाण शोधण्यास सुरुवात झाल्याचे सांगितले. ट्रम्प...
  January 5, 09:09 AM
 • वॉशिंग्टन- राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कट्टर विरोधक तथा डेमोक्रॅटिक पार्टीच्या खासदार नॅन्सी पॅलोसी अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहाच्या अर्थात कनिष्ठ सभागृहाच्या सभापती झाल्या आहेत. यापूर्वी २००७ ते २०११ पर्यंत त्यांनी या पदाची जबाबदारी सांभाळली होती. मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्यावरून निधीच्या मागणीवरून सध्या शटडाऊन आहे. या पार्श्वभूमीवर पॅलोसी यांचा विजय झाला आहे. ट्रम्प मेक्सिको सीमेवरील भिंतीच्या योजनेत अडचणीत आले आहेत. या प्रकल्पाला पॅलोसी यांनी तीव्र विरोध...
  January 5, 09:03 AM
 • बीजिंग/नवी दिल्ली- रेडमी सिरीजचे यश पाहता चिनी मोबाइल फोन कंपनी श्याओमीने यावर्षी या नावाचा स्वतंत्र ब्रँड बनवण्याचा निर्णय घेतला आहे. रेडमी सिरीजला श्याओमीने जुलै २०१३ मध्ये स्वस्त स्मार्टफोन म्हणून बाजारात आणले होते. भारतीय बाजारात या सिरीजची मोबाइल फोन विक्री चांगलीच यशस्वी ठरली आहे. चीनमध्ये १० जानेवारी रोजी ४८ मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर असलेला फोन लाँच होणार असून त्याचबरोबर रेडमीला स्वतंत्र ब्रँड म्हणून उतरवण्यात येणार आहे. श्याओमीचे स्वस्तातील रेडमी आणि रेडमी नोट सिरीजचे...
  January 5, 08:43 AM
 • इजिप्त : इजिप्तच्या गीझा द ग्रेट पिरॅमिड ऑफ खुफू याठिकाणी एक कपलने लाजिरवाणी गोष्ट केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पिरॅमिडवर साहस करणे या कपल चांगलेच महागात पडले आहे. डेन्मार्क येथील एका दाम्पत्याने पिरॅमिडवर चढाई करताना नग्न अवस्थेतील फोटो काढतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तर दुसरीकडे या कपलने सार्वजनिक नैतिकतेचे उल्लंघन केल्याचे इजिप्त प्रशासनाने म्हटले आहे. तीन मिनिटाचा आहे हा व्हिडिओ या कपलने जवळपास तीन मिनिटाचा एक व्हिडिओ यूट्यूबर टाकताच व्हायरल झाला आणि...
  January 5, 12:05 AM
 • बीजिंग- आइस सिटी म्हणून ओळख असलेल्या चीनमधील हार्बिन शहरात पर्यटकांनी नवीन वर्षाचे स्वागत बर्फाचे २०१९ पुतळे (स्नाेमॅन) तयार करून केले. हे पुतळे कलाकार नाही, तर सामान्य व्यक्ती करतात, तेही उणे १५ डिग्री तापमानात. हार्बिनमध्ये दरवर्षी डिसेंबर महिन्यात तापमानात माेठी घसरण हाेते. यामुळे बर्फाचे पुतळे बनवण्यासाठी लाेक येतात. येथील आइस अँड स्नाे फेस्टिव्हल पाहण्यासाठी माेठ्या संख्येने पर्यटक येतात. विमानतळावर दरवर्षी २ काेटी पर्यटकांनी नाेंद हाेते. पर्यटकांसाठी हार्बिनमध्ये तयार...
  January 4, 09:50 AM
 • सिंगापूर- सिंगापुरात राहणारा भारतवंशीय ध्रुव प्रभाकर याने हाँगकाँगमध्ये झालेल्या वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिपमध्ये दाेन सुवर्णपदके पटकावली. ध्रुवने विद्यार्थ्यांच्या गटात नेम्स अँड फेसेज व रँडम वर्ड्स स्पर्धेत इतर ५६ स्पर्धकांवर विजय मिळवला. २० ते २२ डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा आयाेजित केली हाेती. त्यात चीन, भारत, तैवान, रशिया व मलेशियासह अनेक देशांमधील २६० विद्यार्थी सहभागी झाले हाेते. सिंगापूरमध्ये केवळ ध्रुवने या स्पर्धेत सहभाग घेतला. मेमरी पॅलेस बनवण्याच्या रोमन तंत्रज्ञानात...
  January 4, 09:38 AM
 • बगदाद- इराकमध्ये एका महिला खासदाराने आनंदाच्या भरात रिव्हॉल्व्हरने गोळीबार केला. त्याचा व्हिडिओ जारी झाला होता. त्यांनी मित्राच्या विवाह प्रसंगी गोळीबार केला होता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केला. खासदाराने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी लोकांनी केली. खासदाराने कायद्याची खिल्ली उडवली आहे. इराकमध्ये जाहीर गोळीबार केल्यास एक ते तीन वर्षांची शिक्षा ठोठावली जाते.
  January 4, 09:23 AM
 • बर्लिन- युजर्सचा डाटा विकल्याचा आरोप असलेल्या फेसबुकवर आता डाटाचोरीचाही आरोप झाला आहे. ब्रिटेनच्या चॅरिटी प्रायव्हसी इंटरनॅशनल संस्थेच्या अहवालानुसार ज्यांनी मोबाइलवर फेसबुक इन्स्टॉल केलेले नाही, त्यांचीही माहिती फेसबुक चोरत आहे. फेसबुक अनेक लोकप्रिय अॅप्सच्या माध्यमातून हा प्रताप करते. संस्थेने १ ते ५० कोटी वेळा इन्स्टॉल झालेल्या ३४ अॅप्सची तपासणी केली. यापैकी २३ अॅप डाटा चोरून तो फेसबुकपर्यंत पोहोचवत आहे. हा डाटा कंपन्या विकत घेतात, युजर पॅटर्न पाहून जाहिराती दाखवल्या जातात...
  January 4, 07:17 AM
 • सॅन फ्रान्सिस्को - एका हॅकर ग्रुपने जगातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला 9/11 चे गुपित जगासमोर आणण्याची धमकी दिली आहे. हॅकिंग ग्रुपने सांगितल्याप्रमाणे, त्यांच्या हातात या हल्ल्याशी संबंधित अतिशय गुप्त अशा कागदपत्रांच्या फायली लागल्याचा आहेत. या फायली सार्वजनिक झाल्यास 11 सप्टेंबर 2001 च्या हल्ल्याचे खरे सत्य जगासमोर येईल. द डार्क ओव्हरलोड असे या ग्रुपचे नाव असून त्यांनी ज्या कंपनीच्या फाईल हॅक केल्या, त्यांनी सुद्धा या हॅकिंगसंदर्भात अधिकृत दुजोरा दिला आहे. अशात हे सत्य आहे तरी काय असा...
  January 4, 12:04 AM
 • लाहोर - आठवी नापास वैमानिकांसाठी सध्या ट्रोल होत असलेला पाकिस्तान विमान सेवेमुळेच पुन्हा चर्चेत आला आहे. नवीन वर्षात पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइंसने (PIA) पायलट आणि क्रू मेंबर्सना वजन कमी करण्याचे टार्गेट दिले आहेत. निश्चित स्वरुपात या कर्मचाऱ्यांनी वजन घटवले नाही तर त्यांना नोकरीवरून कमी केले जाणार आहे. यापूर्वी पाकिस्तानी एअरलाइन्सने 2016 मध्ये वैमानिकांना अशाच प्रकारचे आदेश दिले होते. वजन वाढल्यास पगार कापणार... पीआयएने आपल्या सर्कुलरमध्ये जारी केलेल्या निर्देशानुसार, पायलट आणि...
  January 4, 12:02 AM
 • बीजिंग - पूर्व चीनच्या किन्हुईमध्ये एक भीषण अपघातात पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. अपघातात 10 लोक गंभीर जखमी झाले आहेत. जियांग्सू प्रांताच्या वाक्सी शहरातील नानक्वान्यू गावांत सोमवारी(ता.22) झालेल्या दुर्घटनेप्रकरणी चालकाला अटक करण्यात आली आहे. 150 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणा-या बीएमडब्ल्यू कारने समोरुन आलेल्या दुस-या माजदा कारला धडक दिली, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले. तत्पूर्वी वेगाने येणारी ती कार मोटारसायकल आणि गाड्यांना टक्कर दिल्या. बीएमडब्ल्यूचा चालक एका गाडीला धडकल्यानंतर...
  January 3, 07:19 PM
 • बीजिंग - चंद्राच्या डार्क साइडला उतरणारा चीन जगातील पहिला देश बनला आहे. चीनचे चांग-ई-4 अंतराळयान गुरुवारी रात्री यशस्वीरित्या उतरले आहे. चीनच्या स्थानिक वेळेनुसार, सकाळी 10 वाजून 26 मिनिटाला हे यान चंद्रावर उतरले आहे अशी माहिती चीनच्या सरकारी माध्यमांनी जारी केली. या अंतराळयानमध्ये चंद्राच्या त्या भागाला असलेल्या खगोलीय बाबींचा अभ्यास करणारी अत्याधुनिक उपकरणे आहेत. त्या ठिकाणी याच उपकरणांच्या माध्यमातून बायोलॉजिकल प्रयोग सुद्धा केले जाणार आहेत. अंतराळ संशोधनात मैलाचा दगड चीनने...
  January 3, 01:22 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - नव्या वर्षाची सुरुवात झाली आहे. जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आले. परंतु इंडोनेशिया मात्र याला अपवाद ठरला. या देशात नुकत्याच आलेल्या सुनामीत 400 हून अधिक लोकांचे बळी गेले. यामुळे या देशात आतषबाजीचे कार्यक्रम रद्द झाले. मात्र, सरकारने देशातील 500 जोडप्यांचा विवाह लावून दिला. यात 21 वर्षांपासून 70 वर्षांच्या जोडप्यांचा समावेश होता. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सुनामीत बळी गेलेल्या लोकांना श्रद्धांजली देण्यासाठी जमले होते. चीन : 4000...
  January 3, 11:02 AM
 • माद्रिद- स्पेन पाेलिसांनी गादीत लपून युरोपात प्रवेश करू पाहणाऱ्या दोन आफ्रिकी तरुणांना ताब्यात घेतले आहे. व्हॅनच्या छतावर ही गादी ठेवण्यात आली होती. पोलिसांनी व्हॅनची झडती घेतली तेव्हा गादीत दोन तरुण दडून बसल्याचे लक्षात आले. गादीतून युरोपात जाण्यासाठी तस्कराला सुमारे साडेतीन लाख रुपये दिले हाेते, असे या तरुणांनी सांगितले. आफ्रिकेतील अस्थैर्यामुळे स्थलांतरण वाढू लागले आहे.
  January 3, 09:59 AM
 • लंडन - जगभरात न्यू ईयर सेलिब्रेशन झाले आणि संपलेही... पण अनेक ठिकाणी अजुनही आफ्टर पार्टीचा फीव्हर अजुनही सुरूच आहे. युनायटेड किंगडमध्ये नवीन वर्ष साजरे करण्याची पद्धत काही वेगळीच आहे. इंग्लंड, वेल्स आणि स्कॉटलंडसह विविध ठिकाणी इतक्या कडाक्याच्या थंडीत लोक थंडगार पाण्यात उड्या मारतात. सर्वच नद्या आणि सरोवरांसह समुद्र किनाऱ्यांवर इतकी गर्दी असते की जणू पाण्यात उड्या मारण्याची स्पर्धाच सुरू आहे. यात अनेक जण फॅन्सी ड्रेस परिधान करून आपली कलाकारी दाखवतात. त्यातील काही लोक सुपरहिरोच्या...
  January 3, 12:02 AM
 • न्यूयॉर्क - डॉक्टरांकडे प्रत्येक आजारावर औषध असते. असे म्हटले जाते की जर योग्य वेळी डॉक्टरांना तुमचा आजार कळला तर बहुतांश रुग्णांची आजारातून मुक्तता होते. परंतु, जगात अशीही एक महिला डॉक्टर आहे जिला पाहताच रुग्णांचे आजार बरे होतात. तिच्या क्लिनिकबाहेर नेहमीच पुरुषांच्या रांगा लागतात. कारण, ती प्रत्येक रुग्णावर चक्क न्यूड होऊन उपचार करते. तिच्या या उपचाराच्या पद्धतीला नेकेड थेरेपी असेही म्हटले जाते. सर्वांनाच हे विचित्र वाटते, परंतु हे अगदी खरे आहे. या डॉक्टरचे नाव आहे साराह व्हाइट, ती...
  January 3, 12:01 AM
 • कराची - पाकिस्तानची माजी सुपरमॉडेल आलिया झैदी हिने कराचीत अंबानी थीमवर फेक पार्टी आयोजित केली. या पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पार्टीला येणाऱ्या प्रत्येकाने बॉलिवूड कलाकारांचे मुखवटे लावले होते. त्यामध्ये काही जण अमिताभ बच्चन, काही ऐश्वर्या राय बच्चन तर काही चक्क शाहरुख खानचे चेहरे लावून पोहोचले होते. रिलायंस उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीचा विवाह सोहळा जगभरात चर्चेचा विषय ठरला. त्यामुळेच, आपण पार्टीचे थीम अंबानी ठेवले होते असे...
  January 2, 11:51 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात