Home >> International >> Bhaskar Gyan

Bhaskar Gyan

 • इंटरनॅशनल डेस्क- 21 व्या शतकात महिलांनी आपल्या कतृत्वाने यशाच्या आकाशाला गवसणी घातली. सर्वच क्षेत्रात महिला पुरूषांच्या बरोबरीने काम करताना दिसत आहेत. आज आम्ही तुम्हाला US मिलिट्रीतील महिलांच्या योगदानाबद्दल माहिती सांगणार आहोत. 1775 पासून अमेरिकन सेनेत आहेत महिला... तसे तर अमेरिकन लष्करात महिला 1775 पासून आपली सेवा देत आहेत मात्र तेव्हा त्यांची जिम्मेदारी नर्स, लॉन्ड्री आणि कुकिंग यापेक्षा जास्त नव्हती. मात्र, अमेरिकन सिविल वॉरमध्ये शेकडो महिलांनी युद्धात भाग घेतला. मात्र, सर्वांनी...
  October 19, 06:19 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - जगज्जेता सिकंदर, सम्राट अशोक, सम्राट अकबर आणि स्वामी विवेकानंद यांच्यासह संत कबीर दास इतिहासात कधीच विसरता येणार नाहीत अशा मोजक्या नावांपैकी एक आहेत. ज्यांच्या जगण्याच्या प्रत्येक दिवसाचे वर्णन एक महान ग्रंथ ठरू शकते. या महान आत्म्यांनी जगाला आपल्या विचारांनी जगणे आणि हक्कांसाठी लढणे शिकवले. या महात्म्यांचे जगणे जितके महान होते तितकेच त्यांचे शेवटचे क्षण आहेत. कसा झाला या महान व्यक्तींचा मृत्यू हे आपण जाणून घेऊ... पुढील स्लाइड्सवर वाचा, असा झाला सिकंदरासह स्वामी...
  October 8, 06:40 PM
 • इंटरनॅशनल डेस्क- कधी काळी रशियाचा स्वर्ग म्हटला जाणा-या अलास्का प्रांत आता अमेरिकेचा भाग आहे. आजच्या दिवशी म्हणजे 30 मार्च 1867 रोजी अमेरिकेने सेव्हियत यूनियनकडून अलास्का प्रांत खरेदी केला होता. आपल्याला हे जाणून आश्चर्य होईल की, अमेरिकेने अलास्का प्रांत केवळ 72 लाख डॉलर (45 कोटी 81 लाख रुपये) मध्ये खरेदी केला होता. आपल्या माहितीसाठी हे की, अलास्का प्रांतात भरपूर तेल साठे, गोल्ड व डायमंडच्या खाणी असल्यामुळे याला आता अमेरिकेचा खजाना म्हटले जाते. रशियाला त्या व्यवहाराचा आजही खूप त्रास होतो. अशा...
  March 31, 09:40 AM
 • मुंबई- जगाच्या पाठीवर विविध जाती-धर्माचे लोक राहातात. त्यात काही लोक जगावेगळे आहेत. आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या परंपरा आणि चालीरितीत ते अडकून पडले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका देशाची ओळख करून देत आहोत. या देशात महिला, पुरुषांसोबत जबरदस्तीने संबंध प्रस्थापित करतात. नॉदर्न नायझेरियातील तुआरेग आदीवासी समुहातील लोक स्वत:ला वेगळे समजतात. या समुहातील महिलांना जगातील पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार मिळाले आहेत. त्या बिनधास्त फिरतात, तर पुरुष मंडळी पडद्याआड राहातात. ही परंपरा...
  March 14, 10:03 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- रेल्वे, बसमध्ये विचित्र, उद्धट व्यवहार करणारे प्रवासी आपल्याला नेहमीच दिसतात. पण, असा प्रकार विमानांमध्येही होतो. त्याचा त्रास त्यांच्या सहप्रवाशांना सहन करावा लागतो. त्याचेच खास फोटोज divyamarathi.com च्या वाचकांसाठी... काय आहे या फोटोंमध्ये- - यातील काही फोटोंमध्ये प्रेमवीर खुलेआम एकमेकांचे चुंबन घेत आहेत. - काही प्रवाशांनी आपल्या सिट खाली खाद्यपदार्थ फेकून दिलेत. - काही सिट मागून पुढच्या प्रवाशाला पायाने त्रास देत आहेत. होतो इतर प्रवाशांना त्रास- - या सगळ्या...
  March 9, 03:08 PM
 • इंटरनॅशनल डेस्क- 21 व्या शतकात महिलांनी आपल्या कतृत्वाने यशाच्या आकाशाला गवसणी घातली. सर्वच क्षेत्रात महिला पुरूषांच्या बरोबरीने काम करताना दिसत आहेत. आज 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा होत आहे. त्या अनुषंगाने divyamarathi.com आज US मिलिट्रीतील महिलांच्या योगदानाबद्दल माहिती सांगणार आहोत. 1775 पासून अमेरिकन सेनेत आहेत महिला... तसे तर अमेरिकन लष्करात महिला 1775 पासून आपली सेवा देत आहेत मात्र तेव्हा त्यांची जिम्मेदारी नर्स, लॉन्ड्री आणि कुकिंग यापेक्षा जास्त नव्हती. मात्र, अमेरिकन सिविल वॉरमध्ये शेकडो...
  March 8, 10:20 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- इंग्लंडमधील डेवन सिटीतील एका घराबाबात ऐकून तुम्ही दचकालच. याचं कारण आहे या घराची किंमत. या घराची किंमत 2.5 मिलियन पाउंड म्हणजेच सुमारे 20 कोटी रूपये इतकी आहे. हे घर तसं सामान्य दिसतं मात्र घराच्या मागील नजारा इतका सुंदर आहे की, तुम्ही पाहातच राहाल. घरात गार्डनपासून ते स्वीमिंग पूलपर्यंत... - हे घर 1960 मध्ये लंडनमधील फेमस आर्किटेक्ट हॅरिसन सूटनने डिझाईन केले होते. - घराला 6 बेडरूम, गेम्स रूम, डायनिंग रूम, स्टडी रूम, हॉल, गेस्ट रूम, गार्डन आणि स्वीमिंग पूल याशिवाय 6 कार पार्क करण्यास...
  March 6, 10:19 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादीमीर पुतिन यांनी गुरूवारी अशा अण्वस्त्र शस्त्राचे सादरीकरण केले ज्याने अमेरिकेची झोप उडाली आहे. या सादरीकरणावेळी दाखवलेल्या एका व्हिडिओ ग्राफिक्समध्ये रशिया अमेरिकेतील फ्लोरिडावर क्षेपणास्त्र हल्ले करताना दिसत आहे. आता तुम्हाला वाटेल की, रशिया फ्लोरिडावर हल्ला का करू इच्छितो. तर फ्लोरिडात वॉल्ट डिज्ने वर्ल्ड आणि एवरग्लेड्स नॅशनल पार्क सारखे पर्यटक स्थळे आहेत. सोबतच तेथे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मार-ए-लागो रिसॉर्ट आहे....
  March 4, 11:48 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- मानवी जीवनाच्या प्रगतीत नेहमीच तलाव, धरणे याचे मोठे योगदान राहिले आहे. त्यामुळे केवळ पाण्यात संचय, साठाच होत नाही तर महापूरसारख्या घटनाही नियंत्रित करता येतात. स्वच्छ पाण्याची जगाला समस्या भेडसावत असल्याने जगभर मोठमोठ्या धरण-तलाव बांधले जात आहेत. याच निमित्ताने आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अमेरिकेतील हूवर डॅमबाबत, ज्याने सुमारे 82 वर्षापूर्वी इंजिनियरिंगच्या जगात चमत्कार केला होता. हा डॅम 1 मार्च, 1936 रोजी खुला केला होता. जगातील सर्वात मोठे व उंच धरण.... हा जगातील पहिला...
  March 1, 12:12 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांनी कंपनीच्या मुख्यालयाची इमारत जगामध्ये एकमेवाद्वितीय बांधण्याचे स्वप्न पाहिले होते. अवकाश यानाप्रमाणे ही इमारत असावी, अशी त्यांची कल्पना होती. 2011 मध्ये त्यांनी अशा इमारतीचा आरखडादेखील मांडला होता. मात्र त्यांच्या हयातीत तशी इमारत बांधली गेली नाही. त्यामुळे कंपनीने आपले नवे मुख्यालय त्यांच्या कल्पनेच्या आधारे उभारले आहे. संपूर्ण इमारत काचेची आहे. गोलाकार असून यात कंपनीचे डिझाइन केले आहे. तेदेखील काचेचे आहे. यामध्ये एक समस्या आहे....
  February 25, 01:53 PM
 • इंटरनॅशनल डेस्क- जगभरामध्ये अजूनही हजारो संस्कृतींचे अस्तित्व आहे. या सर्व संस्कृतींच्या त्यांच्या स्वतंत्र अशा अनेक परंपराही आहेत. यापैकी अनेक परंपरा आपल्याला काहीशा विचित्र वाटतात, पण त्यांच्यासाठी त्यामध्ये काही वेगळे नसते. उदाहरणा द्यायचे झाले तर, शारीरिक संबंध. अनेक संस्कृतींमध्ये शारिरीक संबंधांशी संबंधित अशा जुन्या परंपरा आहेत. त्या ऐकल्या तर तुम्हालाही धक्का बसेल. पण ते सर्व खरे आहे. अजूनही अनेक भागांमध्ये या परंपरा पाळल्या जातात. अशाच काही परंपरांबाबत आपण आज माहिती घेणार...
  February 24, 10:46 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- खरं तर एखाद्या गावाचे नाव ऐकताच आपल्याला निसर्ग व तेथील सुंदरता आठवते. मात्र, काय एखादे गाव एवढे सुंदर असू शकते का तेथे फोटोग्राफी करण्याला बंदी असू शकते. होय, आम्ही, स्वित्झर्लंडमधील बर्गुन नावाच्या एका गावाबाबत बोलत आहे. हे गाव इतके सुंदर आहे की, तेथे फोटोग्राफी करणे पूर्णपणे बंदी आहे. आणि तसे केल्यास तेथे 9 स्वित्झर्लंड डॉलर (सुमारे 413 रुपये) चा दंड भरावा लागतो. बंदीचे कारण आहे विचित्र... - खरं तर, गावातील लोकांनीच या भागात फोटोग्राफी करण्यास बंदी घातली आहे. गावात जागोजागी...
  February 23, 10:37 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- रशियातील उरल एयरलाईन्सच्या विमानातील फॅनने एक महिला चक्क सर्व प्रवाशांसोबतच नीकर सुकवताना दिसली. तिच्या या बोल्ड कृत्यामुळे आसपास बसलेले प्रवाशीच लाजून चूर झाले. विशेषत: पुरूषांना तर काय कळावे सुचत नव्हते. महिलांनी माना खाल्या घातल्या होत्या. कारण नीकर वाळविणा-या महिलेला इतरांना काय वाटतेय याचे काहीही देणे नव्हते. त्याचे झाले की, तुर्कीतील अंटाल्याहून उरल एयरलाईन्सचे एक विमान रशियाची राजधानी मॉस्कोकडे रवाना झाले. मात्र, विमानाने टेक ऑफ करताच समोर बसलेल्या एका...
  February 21, 10:16 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- आज व्हॅलेंटाईन डे साजरा होत आहे. आजच्या दिवशी लोक आपापले प्रेम व्यक्त करतात व भावी आयुष्यासाठी स्वप्न रंगवतात. ख-या प्रेमात वयाचे आणि जातीचे बंधन नसते. बस एकमेंकांवर जीव जडतो. व्हेलेन्टाइन दिनानिमित्त आम्ही काही अनोख्या लव्ह स्टोरीजविषयी सांगणार आहोत. यात त्या जोडप्यांच्या प्रेमाची कथा आहे, ज्यात वय 60 पेक्षा जास्त आहे. त्यांच्या प्रेमाची आणि संघर्षाची कथा मनोरंजक आहे. कोण आहे जोडपे... जेव्हा बांगलादेशच्या 67 वर्षांच्या रेल्वेमंत्र्यांने 29 वर्षाच्या मुलीशी केला विवाह...
  February 14, 10:13 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- विज्ञान कथा- कादंब-यांतील प्रगत जग वास्तवात आणण्यासाठी गेली काही वर्षे सातत्याने झपाटून काम करणारे इलोन मस्क यांच्या नेतृत्त्वाखालील चमूने जगातील पहिले खासगी यान नुकतेच अंतराळात पाठवले. इलोन मस्क जन्माने दक्षिण आफ्रिकी आहेत तर कर्माने पक्के उपक्रमशील अमेरिकन आहेत. इलोन मस्क यांचे स्वप्न आहे ते चंद्रासह मंगळवार मानवी वस्ती करण्याचे. याच महत्त्वकांक्षी प्रकल्पाचा टप्पा म्हणून मानले जाणारे जगातील सर्वात शक्तीशाली फाल्कन हेवी रॉकेट अमेरिकेतील फ्लोरिडा भागातून...
  February 12, 10:33 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - जगज्जेता सिकंदर, सम्राट अशोक, सम्राट अकबर आणि स्वामी विवेकानंद यांच्यासह संत कबीर दास इतिहासात कधीच विसरता येणार नाहीत अशा मोजक्या नावांपैकी एक आहेत. ज्यांच्या जगण्याच्या प्रत्येक दिवसाचे वर्णन एक महान ग्रंथ ठरू शकते. या महान आत्म्यांनी जगाला आपल्या विचारांनी जगणे आणि हक्कांसाठी लढणे शिकवले. या महात्म्यांचे जगणे जितके महान होते तितकेच त्यांच्या मरणाचे फॅक्ट्स रंजक आहेत. कसा झाला या महान व्यक्तींचा मृत्यू हे आपण जाणून घेऊ... पुढील स्लाइड्सवर वाचा, असा झाला...
  February 5, 12:42 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - अटलांटातील (अमेरिका) एक महिला आपल्या बॉयफ्रेंडसोबत अॅडल्ट ब्रेस्टफीडिंग रिलेशनशिप मुळे चर्चेत आहे. महिलेचे नाव जेनिफर मुफोर्ड आहे. ती आपल्या 37 वर्षीय बॉडी बिल्डर पार्टनर ब्रेड लीसनला ब्रेस्टफीड (स्तनपान) करते. यासाठी तिने नोकरीही सोडली आहे. जेनिफर आतापर्यंत गरोदर झालेली नाही. यामुळे ती फक्त ड्राय-फीडिंग करते. सोशल मीडिया युजर्स व इंटरनेट फोरम्समध्ये दोघांच्या या संबंधांना विचित्र टॅबू संबोधले आहे. पूर्वीही अॅडल्ट ब्रेस्टफीडिंगची अनेक प्रकरणे समोर आली आहेत....
  February 3, 10:18 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - इराकला आज आयएस आणि अलकायदासारख्या दहशतवादी संघटनांनी वाळवी लावली. मात्र, 4-5 दशकांपूर्वी या देशात दहशतवादी संघटनांचा नामोल्लेखही नव्हता. शिक्षण, व्यापार आणि पर्यटनासह सर्वधर्म समभाव या देशाची ओळख होती. सद्दाम हुसैन अध्यक्ष झाल्यानंतर या देशात काही प्रमाणात जातीय हल्ले झाले. तरीही देशभर एकूणच समानता पाहायला मिळत होती. 2003 मध्ये अमेरिका आणि ब्रिटनने इराकमध्ये वेपन ऑफ मास डिस्ट्रक्शन (रासायनिक शस्त्रसाठा) असल्याचा दावा करून हल्ला केला. नंतर ते दावे खोटे निघाले. तोपर्यंत...
  January 31, 11:11 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- मागील आठवड्यात जागतिक सुर्यनमस्कार दिन (24 जानेवारी) जगभर साजरा करण्यात आला. भारताने जगाला योगाची देन दिली आहे. मागील काही वर्षापासून योगाला खूपच प्रसिद्धी मिळाली आहे तसेच जगभरात योगाचा जोराने प्रसार झाला आहे. तसेही योगाचे अनेक प्रकार आहेत. मात्र, योग प्रकारातील सुर्यनमस्कार हा किंग (सर्वात मुख्य प्रकार) मानला जातो. जगभरात विविध भागांत अनेक योग गुरु आहेत. जे लोकांना योगाचे महत्व पटवून देतात. सोबतच ते लोकांना योगासुद्धा शिकवतात. त्यातील अनेक योग गुरु न्यूड योगा करतात, तर...
  January 31, 12:03 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- मागील आठवड्यात जागतिक सुर्यनमस्कार दिन (24 जानेवारी) जगभर साजरा करण्यात आला. भारताने जगाला योगाची देन दिली आहे. तसेही योगाचे अनेक प्रकार आहेत. मात्र, योग प्रकारातील सुर्यनमस्कार हा किंग (सर्वात मुख्य प्रकार) मानला जातो. जगभरात विविध भागांत अनेक योग गुरु आहेत. जे लोकांना योगाचे महत्व पटवून देतात. सोबतच ते लोकांना योगासुद्धा शिकवतात. त्यातील अनेक योग गुरु न्यूड योगा करतात, तर कोणी सामान्य योगा. असाच एक योग गुरु ब्रिटनमध्ये राहतो. त्याचे नाव स्टीवर्ट गिलक्रिस्ट आहे. हा योग गुरु...
  January 30, 10:16 AM
 
जाहिरात

RECOMMENDED