Home >> International >> Bhaskar Gyan

Bhaskar Gyan

 • इंटरनॅशनल डेस्क- डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी आजच्याच दिवशी (20 जानेवारी) रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी शपथ घेतली होती. नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा धक्कादायकरित्या पराभव केला होता. या निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांचा दारूण पराभव करण्यासाठी ट्रम्प यांच्या निवडणुकीच्या कॅम्पेनमध्ये त्यांची मुलगी इव्हांका ट्रम्प हिने अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. पडद्यामागे राहून ट्रम्प यांच्या इमेजबाबत इव्हांका काम करत होती. ट्रम्प...
  January 20, 08:13 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी आजच्याच दिवशी (20 जानेवारी) रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी शपथ घेतली होती. नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा धक्कादायकरित्या पराभव केला होता. 71 वर्षीय डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे मूळचे उद्योगपती आहेत. बिझनेसमधून राजकारणात येऊन राष्ट्राध्यक्ष बनणारे ट्रम्प हे पहिलेच नेते आहेत. ट्रम्प यांची लाईफस्टाईल खूपच अलिशान राहिली आहे. ट्रम्प यांच्या...
  January 20, 08:12 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी आजच्याच दिवशी (20 जानेवारी) रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी शपथ घेतली होती. नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा धक्कादायकरित्या पराभव केला होता. 71 वर्षीय डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे मूळचे उद्योगपती आहेत. बिझनेसमधून राजकारणात येऊन राष्ट्राध्यक्ष बनणारे ट्रम्प हे पहिलेच नेते आहेत. ट्रम्प यांची लाईफस्टाईल खूपच अलिशान राहिली आहे. आपल्या लग्झरी...
  January 20, 08:12 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- रशियातील सायबेरियात आर्कटिक ब्लास्ट झाला आहे. येथील तापमानाचा पारा मायनस 67 डिग्री सेल्सियसपर्यंत खाली घसरला आहे. तसेच या संपूर्ण प्रदेशात पारा मायनस 40 डिग्री सेल्सियस ते मायनस 67 डिग्री सेल्सियसपर्यंत आहे. केस, आईब्रो आणि दाढीवर सुद्धा बर्फ जमत आहे. कार आणि बाईक तर बर्फाने चोक झाल्या आहेत. सर्वात जास्त थंडी काउंटी मानसी भागात नोंदवली गेली आहे. तेथे पारा मायनस 62 डिग्री आहे. मागील 84 वर्षातील हे सर्वात कमी तापमान ठरले आहे. दरम्यान, कडाक्याच्या थंडीने दोन जणांचा मृत्यू झाल्याचे...
  January 19, 09:56 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - युद्ध, यादवी, गुन्हेगारी आणि गुन्हेगारीसाठी शिक्षेच्या नावाने गेल्या हजारो वर्षांपासून अमानवीय यातना देण्याचे प्रकार सुरू आहेत. स्वतःला सभ्य देश म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रांमध्ये सुद्धा मृत्यूदंड देण्यासाठी क्रूर पद्धती वापरल्या जात होत्या. ब्रिटनसह काही देशांनी आता मृत्यूदंड देणे बंद केले आहे. तसेच इतर देशांमध्ये सुद्धा मृत्यूदंड बंद करण्याची मागणी उठत आहे. क्यूबा येथे कैद्यांना भिंतींना टेकवून एका रांगेत उभे करत गोळ्या झाडल्या जायच्या. तर, चीनमध्ये...
  January 8, 02:13 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - सौदी अरेबियात गतवर्षी 153 जणांना मृत्यूदंड देण्यात आला आहे. कठोर इस्लामिक कायद्यात मर्डर, ड्रग ट्रॅफिकिंग, रेप आणि दरोड्याच्या गुन्ह्यांसाठी ही शिक्षा दिली जाते. अॅमनेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार, 2017 मध्ये मृत्यूदंड मिळवणाऱ्यांची संख्या त्यापूर्वीच्या वर्षाच्या तुलनेत कमी आहे. शिरच्छेद करून दिला जातो मृत्यूदंड सौदी अरेबियात 2015 मध्ये 158 जणांना मृत्यूदंड देण्यात आला होता. गतवर्षी 153 जणांना शिरच्छेद करून हा दंड देण्यात आला आहे. 2017 मध्ये सुरुवातीलाच 47 जणांना...
  January 3, 10:22 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - 2018 मध्ये तुम्ही आनंद ही सवय बनवू शकता. त्याच उद्देशाने आम्ही तुम्हाला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एका व्यक्तीची भेट घालून देणार आहोत. ते 1991 मध्ये अखेरच्या वेळी दुःखी झाले होते. त्यानंतर आजपर्यंत ते आनंदीच आहेत. यामागचे कारण जाणून घेण्यासाठी अमेरिकेच्या विद्यापीठाने 12 वर्षे रिसर्च केला. त्यासाठी मेंदूला 256 सेंसर लावण्यात आले. त्या सर्वानंतर स्वतः युनायटेड नेशन (UN) ने त्याला पृथ्वीवरील सर्वात आनंदी व्यक्ती म्हणून स्वीकारले. त्यांनी 45 वर्षात आनंदी राहणे किंवा आनंदी ही...
  January 1, 02:57 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - मानवाने कितीही प्रगती केली तरी निसर्गावर मात करता आली नाही. भूकंप, सुनामी, पूर या संकटांपुढे त्याचे काहीच चालत नाही. 79 AD अर्थात पहिल्या शतकातील 79 व्या वर्षी असेच काही इटलीतील पॉम्पेइ शहरात घडले होते. माउंट वेसुव्हीयस जवळ असलेल्या या शहरात एका क्षणातच 20 हजार लोक जीवाश्म बनले होते. ज्वालामुखीमुळे राखरांगोळी जगातील सर्वात प्राचीन शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॉम्पेई शहराचा शोध इसपू 700 मध्ये लागला होता असा अंदाज आहे. पहिल्या शतकाच्या रोमन अंपायरमध्ये हे शहर बहरले होते. 62...
  December 31, 03:38 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकन लोक त्यांच्या मौज मस्तीच्या कल्चरसाठी ओळखले जातात. पण अमेरिकेत खुलेपणे एन्जॉय करण्याच्या कल्चरला अनेक वर्षांची परंपरा आहे. अगदी आपल्याकडे महिलांना पुरुषांसमोर येताही येत नव्हते त्याकाळी येथील महिला बिकिनी परिधान करायच्या. सुट्यांसाठी येथील लोक मॉटेल्सवर जायचे. मॉटेल्सवर बुकींग करून लोक याठिकाणी अनेक दिवस थांबायचे. अगदी त्याकाळीही याठिकाणी बार डान्सर देखिल असायच्या. महिला पुरुषांच्या वेशभुषाही आजच्या काळातील पोषाखाप्रमाणेच आधुनिक होते. मॉटेल्समध्ये...
  December 31, 02:30 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - सुमारे पंधरा वर्षांपूर्वी एका फॅशन शोसाठी लिबियात गेलेल्या मॉडेल्सनी हा फोटो काढला होता. त्यामध्ये अभिनेत्री कतरीना कॅफ सुद्धा दिसून येते. या फोटोमुळे गद्दाफीबाबत नुकतीच पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली होती. गद्दाफी हा अत्यंत क्रूर हुकूमशहा होता. त्याने 42 वर्षे लिबियावर राज्य केले. याकाळात त्याने नागरिकांचा प्रचंड छळ केला. क्रूर असण्याबरोबर गद्दाफी हा प्रचंड स्त्रीलंपटही होता. त्याच्याबाबत त्याच्या एका नोकराने अनेक खळबळजनक खुलासे केले होते. लिबियाचा हुकूमशहा...
  December 31, 08:53 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - थायलंड जगातील सर्वात मोठ्य़ा मगरींच्या फार्मचा देश आहे. येथे चालणाऱ्या सर्वच क्रॉकोडाइल फार्म हाऊसमध्ये कत्तलखाने सुद्धा आहेत. या कत्तलखान्यात मगरींच्या रकस्त, मांस आणि कातडीसाठी त्यांना जिवंतच चिरल्या जाते. मगरींना जिवंत चिरले जात असताना पाहण्यासाठी या कारखान्यांमध्ये पाहणाऱ्यांची गर्दी असते. थायलंडच्या मत्स्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात अशा प्रकारचे 1000 हून अधिक कारखाने आणि फार्म हाऊस असून त्यामध्ये 12 लाख मगरी आहेत. इतके महाग आहेत मगरींपासून बनलेले...
  December 30, 04:10 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - 1933 मध्ये अॅडोल्फ हिटलरने जर्मनीची सत्ता काबिज करून नाझीवाद स्थापित केला. यानंतर साऱ्या देशात जातीय हिंसाचार करून ज्यू समुदायाचा नरसंहार सुरू केला. हिटलर आणि त्याच्या नाझीवादी अधिकाऱ्यांनी केलेल्या ज्यू विरोधी अमानवीय अत्याचाराला होलोकॉस्ट असेही म्हटले जाते. नाझीवादींनी जर्मनीतून जणु साऱ्या ज्यू समुदायाला नष्ट करण्याची शपथ घेतली होती. ज्यूंना यातना देण्यासाठी सर्वप्रथम पोलंडमध्ये ऑशविझ कॉन्संट्रेशन कॅम्प उघडण्यात आले. यानंतर विविध देशांमध्ये नरकयातना देणारी...
  December 28, 10:15 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - 26 डिसेंबर 2004 चा तो दिवस आजही जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक संकटाची आठवण करून देतो. सुनामीच्या रुपात साऱ्या जगाने समुद्राचा रुद्र तांडव पाहिला. 100 फुटांपर्यंत उठलेल्या सुनामीच्या लहरींमध्ये अख्खे जहाजही शहरांवर येऊन धडकले. भारतासह इंडोनेशिया, बांग्लादेश, श्रीलंका, थायलंड, म्यानमार, मेडागास्कर, मालदीव्स, मलेशिया, सेशेल्स, सोमालिया, तान्झानिया आणि केन्यात 2.5 लाख नागरिकांच्या मृत्यूची नोंद झाली. समुद्रात आलेल्या महाप्रलयकारी भूकंपामुळे इंडोनेशिया आणि थायलंडच्या...
  December 26, 10:31 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणीमुळे ओळखल्या जाणारे ब्राझीलचे सेरा पेलादा आता गुन्हेगारीमुळे कुप्रसिद्ध बनले आहे. ब्राझीलचे प्रतिष्ठित दैनिक ओ ग्लोबो च्या आर्टिकलनुसार, गँग वॉर आणि दुसऱ्या गुन्हेगारी कृत्यांमुळे येथे दरमहा 60-70 प्रकरणे समोर येतात. काही वर्षांपूर्वी शहरातील परिस्थिती वेगळीच होती. येथे जगातील सर्वात मोठी सोन्याची खाण होती. त्यातून सोने खणून काढण्यासाठी हजारो लोक आपले जीव धोक्यात टाकून काम करायचे... सर्वप्रथम जानेवारी 1979 मध्ये एक...
  December 25, 11:35 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - जेरुसलेममध्ये येशू ख्रिस्तांच्या मकबऱ्याचे पुनरुत्थानाचे काम याच वर्षी पूर्ण झाले आहे. 200 वर्षांनंतर ग्रीक रेस्टोरेशन टीमने हे काम केले आहे. ही जागा चर्च ऑफ द होली स्पल्चर मध्ये आहे. याच चर्चमध्ये असलेल्या दगडांत येशू ख्रिस्तांना दफन करण्यात आले होते. रेस्टोरेशनचे काम सुरू होण्यापूर्वी या संपूर्ण परिसराला काळ्या कपड्यांमध्ये झाकण्यात आले होते. येथील बांधकाम खूपच पडीक झाले होते. त्यामुळे, डागडुजीच्या वेळी संपूर्ण मकबरा जमीनदोस्त होईल अशी भिती निर्माण झाली होती....
  December 25, 10:48 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - ही छायाचित्रे इस्रायलमध्ये असलेल्या खास महिलांच्या तुरुंगातील आहेत. नर्वे त्रिजा असे या तुरुंगाचे नाव असून येथे 200 महिला कैद आहेत. त्यामध्ये 18 ते 70 वर्षीय महिलांचा समावेश आहे. तेल-अव्हीव येथील फोटोग्राफर तोमर इफराहने या तुरुंगातील काही फोटोज टिपले आहेत. तोमर यांना 2011 मध्ये जेलमध्ये जाऊन पाहणी करण्याची संधी मिळाली होती. ती एका रिपोर्टरसोबत असाइनमेंटवर तेथे पोहचली होती. तिचे खरे काम तेथील कैद्यांची एकट्याने फोटोज घेणे होते. मात्र, तिने तुरुंगात प्रवेश केल्यानंतर...
  December 23, 12:12 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - व्हिएतनाम, कंबोडिया आणि लाओसच्या जमीनीवर लढलेले 20 वर्षांचे व्हिएतनाम युद्ध जगातील सर्वात लांब युद्ध असेही म्हटले जाते. याची सुरुवात नोव्हेंबर 1955 ला झाली. तर अंत 1975 मध्ये झाला. सर्वात भयंकर परिस्थिती व्हिएतनामच्या सान्ह जिल्ह्यात झाली होती. अमेरिकेने 1968 मध्ये या जिल्ह्यात 1 लाख बॉम्ब टाकले होते. हे युद्ध उत्तर आणि दक्षिण व्हिएतनाममध्ये लढले गेले. उत्तर व्हिएतनामसोबत कम्युनिस्ट राष्ट्र होते. तर, अमेरिका आणि सहकारी देशांनी दक्षिण व्हिएतनामची बाजू घेतली होती. सरळ शब्दात हे...
  December 22, 12:20 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - भारतात बहुतांश ठिकाणी हिवाळ्यात 5 अंश सेल्सियस तापमानातच लोकांचे दात वाजायला लागतात. अशात ज्या ठिकाणी उणे 90 अंश सेल्सिअसच्या वातावरणात लोकांचे काय हाल होत असतील याचा विचार न केलेलाच बरा. त्यातही मायनस 90 डिग्रीच्या वातावरणात दिवसच निघत नसेल तर? रशियाच्या वोस्तोक बेटावर थंडीत तब्बल 2 महिने सूर्य दिसतच नाही. गतवर्षी या बेटावर तापमान -89.3 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. रक्त गोठवणारी थंडी केवळ वोस्तोक बेटावरच नव्हे, तर रशियातील अनेक भागांत असे वातावरण आहे. त्यापैकीच एक डिक्सन...
  December 22, 12:02 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - पेरु येथील उंच वाळवंटी टेकड्याच्या मधोमध हुआकाचिना गाव आहे. गाव असले तरीही यात शहरांत मिळणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. वाळवंटात असतानाही या गावात पाण्याने भरलेले एक मोठे तलाव आणि सर्वत्र हिरवळ आहे. या वाळवंटात आर्थराइटिस, अस्थमा, खोकला अशा विविध रोगांवर उपचार उपलब्ध आहेत. या गावातील तलावात आपण बोटमध्ये फिरण्याचा आनंदही घेऊ शकता. वाळवंट आणि वाळू असतानाही या परिसरात गर्मी होत नाही. त्यामुळेच, वर्षभर येथे पर्यटक गर्दी करतात. येथील वाळूमध्ये आर्थराइटिस, अस्थमा,...
  December 19, 03:18 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - दरवर्षी 17 डिसेंबर रोजी वेश्यांवर होणाऱ्या हिंसाचार विरोधात International Day To End Violence Against Sex Workers पाळला जातो. हा दिन पाळण्याची सुरुवातच मुळात गॅरी लियोन रिजने वेश्यांवर केलेल्या हिंसाचाराची गंभीर दखल घेऊन करण्यात आली आहे. गॅरी याला ग्रीन रिव्हवर किलर असेही म्हटले जाते. त्याने 1980 ते 1990 दरम्यान 48 महिलांची कत्तल केली होती. त्यामध्ये प्रामुख्याने वेश्यांचा समावेश होता. त्याने सुरुवातीला मर्डर केलेल्या 5 महिलांचे मृतदेह ग्रीन रिव्हरच्या किनाऱ्यावर सापडले होते. त्यामुळेच, या नदीवरून त्याला...
  December 17, 10:12 AM
 
जाहिरात

RECOMMENDED