Home >> International >> Bhaskar Gyan

Bhaskar Gyan

 • इंरनॅशनल डेस्क - प्रत्येकाला भूतांवर विश्वास असतोच असे नाही. मात्र, जगात अशी काही शहरे आहेत ज्या भूतांच्या भितीमुळे रिकामी आहेत. त्यापैकी काही लोकवस्त्या एका रात्रीत रिकाम्या झाल्या आहेत. आम्ही आज आपल्याला अशाच 5 शहरांबद्दल माहिती देणार आहोत. जेथे राहण्याची हिंमत कुणीच करत नाही. तेथे राहून जिवंत आलेल्यांना आजही त्या ठिकाणाचे नाव घेताच थरकाप उडतो. पुढील स्लाइड्सवर पाहा, जगातील 5 सर्वात भूताटकी शहरे आणि त्यांची माहिती...
  December 13, 12:11 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - जगातील सर्वात विध्वंसक अशा दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा अत्याचार साऱ्या जगाने पाहिला. 1 सप्टेंबर 1939 ते 1945 पर्यंत चाललेल्या या युद्धात हिटलरच्या नाझीवादी सैनिकांनी साऱ्या जगात तांडव मांडला होता. त्याचा फटका जर्मनीच्या सामान्य जनतेलाच बसला. 1944 मध्ये सोव्हिएत रशियाने सर्वप्रथम जर्मनीच्या शहारांवर ताबा मिळवला. यासोबतच सहकारी राष्ट्र अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सच्या सैनिकांनी सुद्धा जर्मनीची शहरे काबिज केली. यानंतर याच सैनिकांनी तेथील जर्मन महिलांवर अमानवीय अत्याचार...
  December 13, 12:03 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - जग चित्र-विचित्र रुढी आणि परंपरांनी भरलेले आहे. त्याचीच प्रचिती नायजेरियातील त्वारेग आदिवासी समुदायात दिसून येते. त्वारेग समुदायातील महिला वाट्टेल त्या पुरुषावर बळजबरी करून सेक्स करू शकतात. महिलांना पुरुषांपेक्षा जास्त अधिकार आहेत. या ठिकाणी तरुणी निर्भिड होऊन फिरू शकतात. तर, तरुणांना मात्र घरात पडद्यामागे राहावे लागते. पुरुषांना आपल्या मर्जीने काहीही करण्याची परवानगी नाही. अनेक ठिकाणी महिलांना स्वतःच्या आवडीने लग्न करण्याची सुद्धा परवानगी दिली जात नाही....
  December 11, 10:44 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - इंग्रज भारतावर राज्य करायचे तेव्हा एक म्हण होती, की ब्रिटिश राजमध्ये सूर्य कधीच मावळत नाही. केवळ भारतातच नव्हे, तर जगातील बहुतांश देशांवर ब्रिटिश राज होता. 100 वर्षांपूर्वी भारतासह, आफ्रिका, युरोप आणि मध्यपूर्वेतील बहुतांश देशांवर ब्रिटनचेच राज्य होते. त्याच काळात ब्रिटन नेमका कसा दिसायचे याचे काही दुर्मिळ फोटोज लंडनच्या एका व्यक्तीने लिलावात आणल्या आहेत. यात त्या फोटोजचा देखील समावेश आहे, ज्या ब्रिटनच्या पोस्ट तिकीटांवर छापण्यात आल्या आहेत. पुढील स्लाइड्सवर पाहा,...
  December 10, 11:28 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - विमान प्रवास उद्योगात काही तरी वेगळे करून इतर एयरलाईन्स कंपन्यांना टक्कर देण्याच्या नादात अमेरिकेत फ्लेमिंगो एयरलाइन्स कंपनीने अजब सेवा सुरू केली आहे. माइल हाय असे या सेवेचे नाव असून त्यामध्ये विमान प्रवास करणाऱ्यांना सेक्सची खास सेवा दिली जाते. 2013 मध्ये सुरू झालेल्या फ्लेमिंगो कंपनीला टक्कर देण्यासाठी लव्ह क्लाउड नावाच्या एयरलाईन्स कंपनीने 2016 मध्ये माइल हाय सेवा सुरू केली. फ्लेमिंगो एयरलाईन्स कंपनीचे संस्थापक डेव्हिड मॅकडोनल्ड यांनी 20 वर्षांपूर्वी विमान सेवा...
  December 10, 10:19 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला जेरुसलेम हीच राजधानी म्हणून घोषित करणार असा निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे, तर त्यांनी अमेरिकेची इस्रायलमधील दूतावास सुद्धा जेरुसलेमला हलवणार असेही त्यांनी स्पष्ट केले. हा अमेरिकेच्या इस्रायल-पॅलेस्टाईन धोरणांतील सर्वात मोठा बदल आहे. ट्रम्प यांच्या या वादग्रस्त निर्णयामुळे आखाती राष्ट्रांसह सर्वच मुस्लिम देशांमध्ये तीव्र आंदोलनांचा इशारा देण्यात आला आहे. काही देशांमध्ये तर निदर्शनेही सुरू झाली आहेत. सौदी...
  December 7, 10:09 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - जगातील सर्वात विध्वसंकारी युद्ध म्हणून आजही दुसऱ्या महायुद्धाच्या कटू आठवणी ताज्या आहेत. या युद्धात प्रत्येक राष्ट्र इतरांपेक्षा मोठा आणि शक्तीशाली होण्याच्या प्रयत्नात होता. जग दोन भागांत विभागले गेले होते. शत्रू राष्ट्रांमध्ये घुसून त्यांच्यावर जमीनी कारवाई केल्यास प्रचंड जिवितहानीची भिती होती. अशात लढाऊ विमानांनी सर्वात महत्वाची भूमिका बजावली. तरीही या महायुद्धात एअरफोर्सला देखील किंमत मोजावी लागली. बर्मिंघमचे फोटोग्राफर पॉल रेनॉल्ड्स यांनी त्याच...
  December 5, 03:54 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - जगातील सर्वात जुन्या सौंदर्य स्पर्धांपैकी एक मिस वर्ल्ड आज 100 हून अधिक देशांमध्ये लोकप्रीय आहे. दरवर्षी जगाच्या कानाकोपऱ्यातील सुंदर तरुणी यात भाग घेण्यासाठी पाठवल्या जातात. कित्येक देशांसाठी हा किताब प्रतिष्ठेचे लक्षण बनले आहे. यावर्षीचा किताब भारताच्या मानुषी छिल्लर हिला मिळाला आहे. यासोबतच भारताने जगाला सर्वाधिक मिस वर्ल्ड देणाऱ्या व्हेनेझुएलाची बरोबरी केली आहे. दोन्ही देशांकडे 6-6 मिस वर्ल्ड आहेत. तर या सौंदर्य स्पर्धेचा जनक ब्रिटन 1983 पासून 5 मिस वर्ल्डवर अडकला...
  November 20, 04:40 PM
 • काराकस - भारतात तब्बल 17 वर्षांच्या विलंबानंतर मिस वर्ल्डचा किताब आला आहे. यासोबतच भारताने जगाला सर्वाधिक ब्युटी क्वीन देणाऱ्या व्हेनेझुएलाची बरोबरी केली आहे. तेल संपन्न देश व्हेनेझुएला ब्युटी पीजेंट्सचा देश म्हणूनही ओळखल्या जातो. या देशातील तरुणींनी 22 वेळा विविध जागतिक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत. व्हेनेझुएलात या सुंदर तरुणी कशा घडवल्या जातात आणि वयाच्या 12 व्या वर्षीच कशी त्यांची सर्जरी केली जाते हे यानिमित्ताने आम्ही सांगत आहोत. वयाच्या 16 व्या वर्षी ब्रेस्ट इंप्लांट...
  November 19, 05:12 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - दुसऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ते टाळण्यासाठी किंवा सर्वांचे ज्यात हित आहे ते जोपासण्यासाठी नियम, कायदे बनवले जातात. मात्र काही देशांत वेगळ्याच कारणाने नियम बनवावे लागतात. अशा प्रकारचे नियम जगभरात हसण्याचे विषय ठरतात. आज आम्ही तुम्हाला जगभरातील अशा 10 विचित्र नियम, कायद्यांबाबत माहिती देणार आहोत. किस करताना पकडल्यास भरावा लागतो दंड... इटलीतील एबोलीत चालत्या गाडीत किस करणे बॅन आहे. किस करताना तुम्हाला पकडले गेल्यास 31 हजार रुपयापर्यंत दंड भरावा लागतो. पुढील...
  November 11, 12:28 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - बांग्लादेशने 2000 मध्ये देहविक्रयाच्या व्यवसायाला कायदेशीर परवानगी दिली. कित्येक लेखक आणि समाजसेवकांनी त्यांच्या व्यथा आणि समस्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. तरीही येथील सेक्स वर्कर्सच्या आयुष्यातील अनेक पैलू अजुनही जगासमोर आलेले नाहीत. पुरस्कार विजेते फोटोजर्नलिस्ट जीएमबी आकाश यांनी त्याच सेक्स वर्कर्सच्या व्यथा आपल्या फोटोग्राफीच्या मालिकेतून मांडण्याचा प्रयत्न केला. लाइफ ऑन रेन्ट... विशेष म्हणजे, ही छायाचित्रे टिपण्यासाठी आकाश यांनी आपल्या...
  November 10, 12:30 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - अटलांटातील (अमेरिका) एक महिला आपल्या बॉयफ्रेंडसोबत अॅडल्ट ब्रेस्टफीडिंग रिलेशनशिप मुळे चर्चेत आहे. महिलेचे नाव जेनिफर मुफोर्ड आहे. ती आपल्या 37 वर्षीय बॉडी बिल्डर पार्टनर ब्रेड लीसनला ब्रेस्टफीड (स्तनपान) करते. यासाठी तिने नोकरीही सोडली आहे. जेनिफर आतापर्यंत गरोदर झालेली नाही. यामुळे ती फक्त ड्राय-फीडिंग करते. सोशल मीडिया युजर्स व इंटरनेट फोरम्समध्ये दोघांच्या या संबंधांना विचित्र टॅबू संबोधले आहे. पूर्वीही अॅडल्ट ब्रेस्टफीडिंगची अनेक प्रकरणे समोर आली आहेत....
  November 9, 12:29 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - चेहऱ्यावर रुबाबदार मिशी आणि दाढी कुणाला चांगली दिसत नाही? पण या दाढी विषयी तुम्हाला कितपत माहिती आहे? कधी केलाय विचार? नाहीना तर ऐका, तर आज आम्ही आपल्याला दाढीशी संबंधित अशी काही माहिती सांगणार आहोत, जी तुम्हाला नक्कीच माहित नसेल....दाढीचा इतिहास सांगावा तेवढा थोडा आहे. दाढीवरून जगात फाशीच्या शिक्षाही झाल्या आहेत. एवढेच नाही तर काही राजांनी तर दाढी ठेवायलाही बंदी घातली होती. अशा अनेक घटना पूर्वी घडल्या आहेत. एवढेच नाही तर, दाढीवरून घडलेल्या इतिहासा शिवायही दाढीशी...
  November 6, 03:35 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - अख्ख्या जगात आज अमेरिकेला सर्वात बलाढ्य राष्ट्र म्हणून ओळखले जाते. मात्र, एक काळ असा होता, की अमेरिकेने जपानची धास्ती घेतली होती. जपानकडून हल्ल्याची एवढी भिती की त्यांना आपल्या हवाई दलाचे ठिकाण लपवावे लागले होते. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने आपल्या एयरफोर्सचे ठिकाण लपवण्यासाठी एक बनावट गाव वसवले होते. 7 डिसेंबर 1941 रोजी जपानने पर्ल हार्बरवर हल्ला करून युद्ध छेडले होते. यानंतर अमेरिकेने आपली ठिकाणे सुरक्षित ठेवण्यासाठी बोइंग कंपनीची मदत घेऊन एयरक्राफ्ट...
  November 6, 10:57 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - यूएई अर्थात संयुक्त अरब अमिरात मिडल ईस्ट आशियाचा असा देश आहे जो सात छोट्या अमिरातनी (शेख शासित राज्य) बनलेला आहे. यात अबू धाबी, दुबई, शारजाह, रस अल-खैमा, अजमन, उम्म अल-कैवैन आणि फुजैऱ्ह यांचा समावेश आहे. 1873 ते 1947 पर्यंत हा प्रदेश ब्रिटिश भारताच्या राजवटीखाली होती. त्यानंतर याचे शासन लंडनच्या परराष्ट्र विभागाकडून संचलित केले जाऊ लागले होते. 2 डिसेंबर 1971 मध्ये आखातातील अमिरात फेडरल स्टेट म्हणून एकत्र आले आणि संयुक्त अरब अमिरातची स्थापना झाली. 1972 मध्ये रस अल-खैमा यात सहभागी झाले...
  November 5, 12:06 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - भारतासह जगभरात ब्लू व्हेल आणि डार्क नेट ऑनलाइन गेम्सची दहशत पसरली असताना आणखी एका गेमपासून सावध होण्याची वेळ आली आहे. ब्रिटनच्या रेपले नामक या गेमने जगभरात खळबळ माजली आहे. या गेममुळे रेल्वे आणि सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणाऱ्या मुलींच्या छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे, ब्रिटन आणि जपानच्या संसदेने या गेमवर बंदी लावली आहे. असा आहे हा गेम... लाँच होण्याच्या 3 वर्षांतच रेपले नावाच्या या गेमवर बंदी आली. विविध देश आपल्या इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर्सला त्यावर...
  November 5, 12:05 AM
 • मेलबर्न - पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले समजले जाते. डॉक्टरही दररोज ८ लिटर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण फक्त तहान लागल्यावरच पाणी प्यावे, जास्त पाणी पिणे हे तुमच्या मृत्यूचे कारणही ठरू शकते, असे ऑस्ट्रेलियाच्या एका संशोधनात म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाच्या मोनाश विद्यापीठाच्या संशोधकांनी एका संशोधनानंतर हा दावा केला आहे. पुढील स्लाईडवर वाचा - या संशोधनातील निष्कर्ष
  November 4, 06:15 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - ही छायाचित्रे सौदी अरबच्या लग्जरी जेल आणि सुधारगृहाची आहेत. आलीशान हॉटेलसारख्या सुविधा असलेल्या अल-हायर जेलमध्ये एकापेक्षा घातक गुन्हेगार आणि दहशतवाद्यांना ठेवले जाते. विशेष म्हणजे, हे तुरुंग असले तरीही या ठिकाणी स्वीमिंग पूल, जिम आणि मोठ-मोठ्या टीव्हींसह सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. कैद्यांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी येथे मानसोपचार तज्ञ सुद्धा ठेवण्यात आले आहेत. भेटीला येणाऱ्या बायकोसाठी विशेष व्यवस्था या तुरुंगात येणाऱ्या कैद्यांना आप-आपल्या खासगी...
  November 4, 03:41 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेच्या प्रसिद्ध महिला फोटोग्राफर चार्ल्स एच. ट्राब (Charles H. Traub) हिने आपल्या फोटो सिरीजद्वारे 80 च्या दशकातील इटलीचे दैनंदिन आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी तिने अनेकदा इटलीचा दौरा केला आणि वेगवेगळ्या ठिकाणांवर जाऊन सुंदर फोटोज क्लिक केले होते. काय म्हणतात फोटोग्राफर? - 72 वर्षांच्या चार्ल्सचे म्हणणे आहे की, ती गेल्या 50 वर्षांपासून फोटोग्राफी करत आहे. यासाठी तिने जगातील वेगवेगळ्या भागांचा दौरा केला. मात्र, तिला इटलीसारखा अनुभव व समाधान कुठे मिळाले नाही. -...
  November 2, 04:23 PM
 • इंटरनॅशनल डेस्क- दुस-या महायुध्दातील कन्सनट्रेशन कॅम्प (छळ छावणी) असलेल्या साध्या बेटाला मॉन्टेनिग्रो सरकारने आरामदायी बीच रेस्तरॉंमध्ये बदलवले आहे. येथे नाईटक्लब, स्पा आणि रेस्तरॉंपासून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे छळ छावणीत राहिलेल्या कैद्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. छळ आणि उपासमारीमुळे कैद्यांना जीव गमवावा लागला... - ही छावणी मॉन्टेननिग्रो देशातील क्रोएशियाच्या सीमेवरील चिमुकला बेट आहे (लास्टाविका नावाने ओळखले...
  October 30, 12:10 AM
 
जाहिरात

RECOMMENDED