जाहिरात
जाहिरात
Home >> International >> Bhaskar Gyan

Bhaskar Gyan

 • इंटरनॅशनल डेस्क - चेहऱ्यावर रुबाबदार मिशी आणि दाढी कुणाला चांगली दिसत नाही? पण या दाढी विषयी तुम्हाला कितपत माहिती आहे? कधी केलाय विचार? नाहीना तर ऐका, तर आज आम्ही आपल्याला दाढीशी संबंधित अशी काही माहिती सांगणार आहोत, जी तुम्हाला नक्कीच माहित नसेल....दाढीचा इतिहास सांगावा तेवढा थोडा आहे. दाढीवरून जगात फाशीच्या शिक्षाही झाल्या आहेत. एवढेच नाही तर काही राजांनी तर दाढी ठेवायलाही बंदी घातली होती. अशा अनेक घटना पूर्वी घडल्या आहेत. एवढेच नाही तर, दाढीवरून घडलेल्या इतिहासा शिवायही दाढीशी...
  November 6, 03:35 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - अख्ख्या जगात आज अमेरिकेला सर्वात बलाढ्य राष्ट्र म्हणून ओळखले जाते. मात्र, एक काळ असा होता, की अमेरिकेने जपानची धास्ती घेतली होती. जपानकडून हल्ल्याची एवढी भिती की त्यांना आपल्या हवाई दलाचे ठिकाण लपवावे लागले होते. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने आपल्या एयरफोर्सचे ठिकाण लपवण्यासाठी एक बनावट गाव वसवले होते. 7 डिसेंबर 1941 रोजी जपानने पर्ल हार्बरवर हल्ला करून युद्ध छेडले होते. यानंतर अमेरिकेने आपली ठिकाणे सुरक्षित ठेवण्यासाठी बोइंग कंपनीची मदत घेऊन एयरक्राफ्ट...
  November 6, 10:57 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - यूएई अर्थात संयुक्त अरब अमिरात मिडल ईस्ट आशियाचा असा देश आहे जो सात छोट्या अमिरातनी (शेख शासित राज्य) बनलेला आहे. यात अबू धाबी, दुबई, शारजाह, रस अल-खैमा, अजमन, उम्म अल-कैवैन आणि फुजैऱ्ह यांचा समावेश आहे. 1873 ते 1947 पर्यंत हा प्रदेश ब्रिटिश भारताच्या राजवटीखाली होती. त्यानंतर याचे शासन लंडनच्या परराष्ट्र विभागाकडून संचलित केले जाऊ लागले होते. 2 डिसेंबर 1971 मध्ये आखातातील अमिरात फेडरल स्टेट म्हणून एकत्र आले आणि संयुक्त अरब अमिरातची स्थापना झाली. 1972 मध्ये रस अल-खैमा यात सहभागी झाले...
  November 5, 12:06 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - भारतासह जगभरात ब्लू व्हेल आणि डार्क नेट ऑनलाइन गेम्सची दहशत पसरली असताना आणखी एका गेमपासून सावध होण्याची वेळ आली आहे. ब्रिटनच्या रेपले नामक या गेमने जगभरात खळबळ माजली आहे. या गेममुळे रेल्वे आणि सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणाऱ्या मुलींच्या छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे, ब्रिटन आणि जपानच्या संसदेने या गेमवर बंदी लावली आहे. असा आहे हा गेम... लाँच होण्याच्या 3 वर्षांतच रेपले नावाच्या या गेमवर बंदी आली. विविध देश आपल्या इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर्सला त्यावर...
  November 5, 12:05 AM
 • मेलबर्न - पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले समजले जाते. डॉक्टरही दररोज ८ लिटर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण फक्त तहान लागल्यावरच पाणी प्यावे, जास्त पाणी पिणे हे तुमच्या मृत्यूचे कारणही ठरू शकते, असे ऑस्ट्रेलियाच्या एका संशोधनात म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाच्या मोनाश विद्यापीठाच्या संशोधकांनी एका संशोधनानंतर हा दावा केला आहे. पुढील स्लाईडवर वाचा - या संशोधनातील निष्कर्ष
  November 4, 06:15 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - ही छायाचित्रे सौदी अरबच्या लग्जरी जेल आणि सुधारगृहाची आहेत. आलीशान हॉटेलसारख्या सुविधा असलेल्या अल-हायर जेलमध्ये एकापेक्षा घातक गुन्हेगार आणि दहशतवाद्यांना ठेवले जाते. विशेष म्हणजे, हे तुरुंग असले तरीही या ठिकाणी स्वीमिंग पूल, जिम आणि मोठ-मोठ्या टीव्हींसह सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. कैद्यांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी येथे मानसोपचार तज्ञ सुद्धा ठेवण्यात आले आहेत. भेटीला येणाऱ्या बायकोसाठी विशेष व्यवस्था या तुरुंगात येणाऱ्या कैद्यांना आप-आपल्या खासगी...
  November 4, 03:41 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेच्या प्रसिद्ध महिला फोटोग्राफर चार्ल्स एच. ट्राब (Charles H. Traub) हिने आपल्या फोटो सिरीजद्वारे 80 च्या दशकातील इटलीचे दैनंदिन आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी तिने अनेकदा इटलीचा दौरा केला आणि वेगवेगळ्या ठिकाणांवर जाऊन सुंदर फोटोज क्लिक केले होते. काय म्हणतात फोटोग्राफर? - 72 वर्षांच्या चार्ल्सचे म्हणणे आहे की, ती गेल्या 50 वर्षांपासून फोटोग्राफी करत आहे. यासाठी तिने जगातील वेगवेगळ्या भागांचा दौरा केला. मात्र, तिला इटलीसारखा अनुभव व समाधान कुठे मिळाले नाही. -...
  November 2, 04:23 PM
 • इंटरनॅशनल डेस्क- दुस-या महायुध्दातील कन्सनट्रेशन कॅम्प (छळ छावणी) असलेल्या साध्या बेटाला मॉन्टेनिग्रो सरकारने आरामदायी बीच रेस्तरॉंमध्ये बदलवले आहे. येथे नाईटक्लब, स्पा आणि रेस्तरॉंपासून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे छळ छावणीत राहिलेल्या कैद्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. छळ आणि उपासमारीमुळे कैद्यांना जीव गमवावा लागला... - ही छावणी मॉन्टेननिग्रो देशातील क्रोएशियाच्या सीमेवरील चिमुकला बेट आहे (लास्टाविका नावाने ओळखले...
  October 30, 12:10 AM
 • मेक्सिको सिटी- हे फोटोज मेक्सिकोतील सेक्स वर्कर्ससाठी बनविण्यात आलेले रिटायरमेंट होम याचे आहेत. येथे प्रॉस्टिट्यूशन सोडलेल्या प्रौढ महिला राहतात. फ्रेंच फोटोग्राफर बेनेडिक्टने त्यांचे फोटोज आपल्या कॅमे-यात कैद केले आहेत. त्याने आपल्या प्रोजेक्ट्सचा भाग म्हणून सुमारे दशकभर फॉर्मर सेक्स वर्कर्स यांचे जीवन जवळून पाहिले आहे. 300 पेक्षा जास्त वर्कर्सचा मुक्काम आहे सध्या... - बेनेडिक्टने आपल्या आठ वर्षाच्या प्रोजेक्टमध्ये 55 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या फॉर्मर सेक्स...
  October 29, 06:01 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - जगातील सर्वात लोकप्रिय रायफल असेही एके-47 चे दुसरे नाव आहे. ही रायफल रशियातील (1991 पूर्वीचा सोव्हिएयत यूनियन) मिखाईल कलाश्निकोव्हने विकसित केली होती. त्याची पहिली रायफल 1947 मध्ये तयार झाली होती. ब्लॉगर वारलामोव्ह ज्याल्टने रशियातील इजेव्स्क शहरात असणा-या व एके-47 बनविल्या जाणा-या फॅक्ट्रीचा दौरा केला आणि तेथील काही फोटोज शेयर केले. मशिन्सने नव्हे, हाताने बनवली जाते रायफल... - कलाश्निकोव कन्सर्न ही एके-47 बनवणारी रशियाची सर्वात जुनी कंपनी आहे. इजेव्स्क येथे त्याचे हेडक्वार्टर...
  October 27, 10:46 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- रशिया जगभरातील पर्यटकांचे आवडते आणि आकर्षणाचे केंद्र आहे. कारण या बलाढ्य देशाला निसर्गाने भरभरून दिले आहे. तेवढेच सुंदर व देखणे तेथील आर्किटेक्चर सुद्धा आहे. शानदार इमारतींसमवेतच तेथे रेल्वे स्टेशन सुद्धा पाहण्यालायक आहेत. होय, रशियातील रेल्वे स्टेशनांच्या इमारतीही तुम्ही वारंवार पाहत बसाल अशाच आहेत. रशिया एक सुंद व स्वच्छ देश आहे. त्यामुळे अस्वच्छतेचा तेथे सवालच उपस्थित होत नाही. जगभरातील अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रशिया आर्किटेक्चरनुसार जास्तीत...
  October 25, 10:14 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - थायलंडमध्ये मगरीचे अनेक मोठ-मोठी फर्म्स आहेत. येथे सुरु असलेल्या अनेक फार्मचे आपले स्लॉटर हाऊस सुद्धा आहेत. तेथे किंमती कातडी (स्किन), मांस आणि रक्तासाठी मगरींना जीवंत कापले जाते. येथे पर्यटक सुद्धा हे फर्म पाहण्यासाठी मोठ्या संख्येने येतात. थाय फिशरी डिपार्टमेंटच्या माहितीनुसार, येथे 1000 हून अधिक फर्ममध्ये 12 लाखांहून अधिक मगरी आहेत. महागडे असतात मगरीपासून तयार होणारे प्रॉडक्ट्स... श्री आयुथ्या क्रोकोडाइल फर्म थायलंडमधीव सर्वात मोठा फर्म पैकी एक आहे. हे मागील 35...
  October 24, 12:01 AM
 • बॅंकॉक - थायलंडची प्रेया सुरियाने एक-दोन नव्हे तर तब्बल 5000 पुरुषांना डेट केले आहे. एवढ्या पुरुषांना डेट करून अधिकृत लव्ह गुरू बनली आहे. लोकप्रीय फेसबूक पेजवरून ती पुरुषांना कसे आकर्षित करतात याचे धडे देते. प्रेयाला लोक मॅडम राया नावानेही ओळखतात. मात्र, काही लोक सुरियावर प्रॉस्टिट्यूशनला प्रोत्साहन देत असल्याचे आरोप करत आहेत. सर्वात महाग कोर्सची फी 26 हजार रूपये... 24 वर्षाची सुरियाचे अनेक ऑनलाईन कोर्सेजची सीरीज आहे, ज्यात परफेक्ट शुगर डॅडी देण्याची शंभर टक्के खात्री दिली जाते. यासोबतच...
  October 23, 10:14 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- जगात आज पर्यावरण संकटाने उग्र रुप धारण केले आहे. भारतातील सर्वात पहिल्या दहा खराब शहरात महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे या शहरांचा समावेश आहे. तसेच देशातील दोन नागरिकांचा मृत्यू केवळ खराब हवेमुळे होतो अशी आकडेवारी नुकचीट समोर आली आहे. हवा प्रदूषणसोबत जागतिक तापमानाची समस्या निर्माण झाली आहे. पृथ्वीचे संरक्षण कवच असलेले ओझोन थर सातत्याने कमी होत चालला आहे. याने ध्रुवीय प्रदेशावरील बर्फ वितळणे, भयावह दुष्काळ पडणे आणि समुद्राची पातळी वाढणे यासारख्या पर्यावरणीय समस्या...
  October 20, 12:11 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमध्ये गाड्यांवर वादग्रस्त स्लोगन लिहण्याबाबत कायदेशीर नियम आहेत. असे काही स्लोगन लिहणा-यांची कार जप्त केली जाते. सोबतच मोठा दंड भरावा लागतो. ड्रायविंगसाठी वेगवेगळ्या देशांत वेगवेगळे नियम-कायदे आहेत. जे माहित असणे खूपच गरजेचे आहे. जसे कोस्टारिकामध्ये दारू पिऊन ड्रायविंग करणे गुन्हा मानला जातो. काही देशांत नियम-कायदे असे काही वित्रविचित्र आहेत. जे ऐकून तुम्ही हैराण व्हाल. येथे आम्ही काही नियम-कायद्यांबाबत सांगणार आहोत. पुढे स्लाईड्सद्वारे...
  October 19, 12:10 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - जर्मनीच्या ड्रिस्डेन शहरात तीन जणांच्या एका ग्रुपने 1800 कोटींचा खजिना शोधून काढल्याचा दावा केला आहे. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या नाझी सैनिकांनी रशियावर हल्ला करून तेथील विशेष अॅम्बर रूम मधून मोल्यवान हिरे, रत्न आणि मोल्यवान दागिणे लुटले होते. रशियाचे अॅम्बर रूम जगभरात सर्वात मोल्यवान रत्न, हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या रूमची बांधणी सोव्हिएत युनियनचे राजा फ्रेड्रिक यांनी 1701 मध्ये केली होती. या रुमच्या भिंती सुद्धा सोने, हिरे आणि रत्नांनी मढलेल्या होत्या....
  October 17, 08:08 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - अणुबॉम्बच्या चाचण्या घेऊन उत्तर कोरिया सध्या जगभरात चर्चेत आहे. 3 सप्टेंबर रोजी उत्तर कोरियाने घेतलेल्या चाचणीत 6.3 रिक्टर स्केलचा भूकंप आला होता. पुंग्येरी हे उत्तर कोरियाच्या अणु चाचण्यांचे गड आहे. याच ठिकाणी चाचण्या घेतल्या जात असल्याने येथील जमीन पूर्णपणे निष्क्रीय झाली आहे. तज्ञांनी ही जागा आता चाचणीसाठी योग्य राहिलेली नाही असे घोषित केले. अणु चाचण्या घेऊन निकामी झालेली ही एकमेव जमीन नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका जमीनीबद्दल सांगणार आहोत. ती जमीन होती...
  October 17, 02:03 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - दक्षिण अफ्रिकेत असा एक काळ होता जेव्हा वर्णभेदाने कळस गाठला होता. तेथे सर्व सेवा-सुविधा रंगाच्या आधारावर ठरलेल्या होत्या. मग ती गोष्ट सार्वजनिक ठिकाणावरील बसमधील सीट असो की, टॉयलेट-बाथरूम... वर्णभेदभाव करणारा अशी ओळख असलेल्या या देशात नेल्सन मंडेला यांनी वर्णद्वेषाविरूद्ध जनआंदोलन उभे केले आणि तेथून हा अमानवीय प्रकार नष्ट केला. या वर्णद्वेषाच्या आंदोलनांमुळे तत्कालीन सरकारने नेल्सन मंडेला यांना 27 वर्षे तुरूंगात डांबले होते. मंडेला आयुष्यभर वर्ण व रंगभेदाविरोधात...
  October 16, 11:16 AM
 • न्युयॉर्क - अमेरिकेत गेल्या काही वर्षांपासून गर्लफ्रेंड भाड्याने मिळवण्याचा व्यवसाय तेजीत आहे. येथील प्रोफेशनल एस्कॉर्टस तरूणींनी आता भाडेतत्त्वावर गर्लफ्रेंड होण्याचा नवा बिझनेस सुरु केला आहे. काही दिवसांसाठी गर्लफ्रेंड बनून प्रोफेशनल एस्कॉर्टस महिन्याकाठी 13-14 लाख रुपये कमवतात. रिले सांगते की तिला क्लायंट्सबरोबर फक्त मुव्हीज पाहायच्या असतात. त्याशिवाय काही क्लायंट्सला तर निव्वळ टाईम पास करायचा असतो, त्यासाठी ते हायर करतात. ती सांगते प्रत्येकवेळी क्लायंट सेक्सची डिमांड करतो हा...
  October 15, 05:30 PM
 • न्यूयॉर्क- गर्लफ्रेंड भाड्याने मिळेल... हो ! एकदम बरोबर वाचलं तुम्ही. हे खरं आहे, अमेरिकेत गेल्या काही वर्षापासून हा व्यवसाय तेजीत आहे. येथील प्रोफेशनल एस्कॉर्टस तरूणींनी आता भाडेतत्त्वावर गर्लफ्रेंड होण्याचा नवा बिझनेस सुरु केला आहे. काही दिवसासाठी, काळासाठी गर्लफ्रेंड बनून प्रोफेशनल एस्कॉर्टस महिन्याकाठी 13-14 लाख रुपये कमावतात. पूर्वाश्रमीची एस्कॉर्ट असलेली रिले सांगते की तिला क्लायंट्सबरोबर फक्त मुव्हीज पाहायच्या असतात. त्याशिवाय काही क्लायंट्सला तर निव्वळ टाईम पास करायचा असतो,...
  October 15, 05:25 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात