जाहिरात
जाहिरात
Home >> International >> Bhaskar Gyan

Bhaskar Gyan

 • इंटरनॅशनल डेस्क - जगातील सर्वात भयंकर विमान दुर्घटनांपैकी एक ही घटना ज्यातून लोक मृत्यूच्या दाढेतून जिवंत घरी पोहोचले होते. 13 ऑक्टोबर 1972 रोजी घडलेली घटना आजही अंगावर काटा आणते. उरुग्वेच्या ओल्ड ख्रिश्चियन क्लबचा रग्बी संघ चिलीच्या सॅन्टिएगो येथे मॅच खेळण्यासाठी जात होता. मात्र, उड्डाण भरल्याच्या अवघ्या काही मिनिटांतच विमानात तांत्रिक बिघाड आला आणि वैमानिकाला समोरील काहीच दिसले नाही. थेट जमीनीवर आदळलेल्या या विमानात 45 लोक प्रवास करत होते. त्यापैकी 12 जणांचा जागीच मृत्यू झाला. 17 जखमींवर...
  October 10, 01:13 PM
 • इंटरनेट, सोशल मीडिया आणि मेसेंजर्सवर दररोज नानाविध प्रकारचे मजकूर आणि जोक्स शेअर केले जातात. त्यात काही महत्वाची माहिती शेअर केल्यास एकमेकांच्या ज्ञानात भर पडेल. तसेच अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील. त्याच दृष्टीकोनातून Divyamarathi.com आपल्या वाचकांसाठी SHARE The Knowlede हे नवीन सदर सुरू करत आहे. यात दिव्यमराठी वेब फेसबूकच्या माध्यमातून आपल्यासाठी दररोज नवीन आणि महत्वाचे फॅक्ट्स तसेच माहिती घेऊन येणार आहे.
  October 8, 05:03 PM
 • लास वेगास (अमेरिका) - जगभरात कुठेही जा, महिलांची वेश्यावस्ती हमखास सापडते ! दरम्यान, बहुतांश मोठ्या शहरात पुरुषही सेक्स वर्कर म्हणून काम करतात. परंतु, त्यांची वस्ती नाही. असे असताना अमेरिकेतील नेवाडा येथे शेडी लेडी रॉन्च नावाने पुरुष सेक्स वर्करची वस्ती असून, त्यांना तेथील राज्य सरकारने परवाना देऊन कायदेशीर मान्यता दिली आहे. महिलांना 100 टक्के खूष करण्याचा दावा... - या ठिकाणी सेक्स वर्कर म्हणून काम करत असलेले पुरुष दावा करतात की आम्ही महिलांना 100 टक्के खूष करतो. - काम तृप्तीची इच्छा असलेल्या...
  October 8, 01:55 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - जगभरात रोज हजारो लाखो घडामोडी घडत असतात. त्यापैकी काहीच कॅमे-यामध्ये टिपल्या जातात. दैनंदिन जीवनामध्ये हजारो फोटो काढले जात असले तरी, त्यामध्ये काही फोटो हे अगदीच खास ठरत असतात. अशा प्रकारचे फोटो हे पुढे अविस्मरणीय ठरत असतात. त्यात केवळ फोटोग्राफीचे कौशल्य हेच वैशिष्ट्य नसते. तर फोटोमागे असलेल्या भावनाही या फोटोमध्ये झळकतात. या फोटोंमध्ये केवळ एक क्षण टिपलेला नसतो तर संपूर्ण कथाच त्या फोटोच्या माध्यमातून आपल्याला कळत असते. एक फोटो हजार शब्दांचे काम करते, या वाक्याला...
  October 6, 12:00 AM
 • या जगात राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या जागा आहेत. मात्र, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हॉस्टेलबाबत जे समुद्रकिनारी आणि ते ही वाळूने बनवलेल्या. हे जगातील पहिले सॅंड हॉस्टेल असल्याचे सांगितले जात आहे. कसे दिसतेय हे हॉस्टेल... आस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टच्या ब्रॅंड बीचवर संपूर्णपणे वाळूने बनविलेले Sand Hostel बनवले गेले आहे. 20 सप्टेंबर 2017 रोजी हे हॉस्टेल सामान्य लोकांसाठी खोलले आहे. हे हॉस्टेल बनविण्यासाठी 21 दिवस लागले आणि 24 टनांहून अधिक वाळूचा वापर केला आहे. या हॉस्टेलमध्ये एक लग्जरी...
  October 5, 12:10 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - देशातील विविध बँकांचे 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनमध्ये पळून गेलेल्या विजय माल्ल्याला मंगळवारी लंडनमध्ये अटक आणि जामिनावर सुटका झाली. अशात विजय माल्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप यश आले नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे, ब्रिटनमध्ये बिझनेसचे नुकसान करून किंवा कर्ज बुडवून येणाऱ्यांविरोधात कडक कायदा नाही. मात्र, भारत सरकार माल्ल्या विरोधात मनी लॉन्डरिंग प्रकरणात गोवत आहे. त्यामुळे, ब्रिटनमध्ये विजय माल्या वाटतो तेवढा सेफ नाही. तरीही...
  October 3, 06:45 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - मनी लॉन्डरिंग प्रकरणी ब्रिटनमध्ये अटक आणि जामिनावर सुटका झालेला विजय माल्या पुन्हा चर्चेत आहे. 9 हजार कोटींचे कर्ज बुडवून फरार असलेला विजय माल्या आपल्या किंगफिशर कॅलेन्डरने सुद्धा ओळखल्या जातो. एवढेच काय तर बॉलिवुडमध्ये आघाडीवर असलेल्या आजच्या हिरोईन्स एकेकाळी स्ट्रगल करत होत्या. बॉलिवुडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच विजय माल्ल्याने त्यांचे खरे टॅलेन्ट ओळखले होते. अशाच 10 अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊ ज्यांच्यासाठी माल्ल्ल्याचे कॅलेन्डर लॉन्च पॅड ठरले आहे....
  October 3, 06:25 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने प्राथमिक स्तरावर झालेल्या संशोधनाची काही छायाचित्रे जाहीर केली आहेत. त्यामध्ये चाचणी म्हणून अंतराळात पाठवल्या जाणाऱ्या चिम्पांझी आणि माकडांचा समावेश आहे. अंतराळ संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत रशिया आणि चीनसह युरोपला पिछाडीवर टाकून अमेरिका आज जगज्जेता बनला आहे. मात्र, एकेकाळी अमेरिकन स्पेस एजंसी नासा आणि रशियन स्पेस एजंसी रोसकॉसमॉसमध्ये स्पेस वॉर सुरू होते. त्याचाच एक भाग म्हणून 1948 पासून अमेरिकेने अंतराळात जनावरे...
  October 3, 03:26 PM
 • इंटरनॅशनल डेस्क- महात्मा गांधी यांची आज (2 ऑक्टोबर) जगभर जयंती साजरी होत आहे. महात्मा गांधी यांच्याविषयी आपण शालेय वयापासून काही ना काही वाचत आलो आहोत. गांधीजींविषयी प्रत्येकाला काहींना ना काही माहिती असते. मात्र, त्यांच्या परिवाराबद्दल बहुतेकांना माहिती नाही. गांधीजींच्या जयंतीनिमित्त आज आज आम्ही तुमच्यासाठी गांधी कुटुंबियांविषयी खास माहिती घेऊन आलो आहोत. महात्मा गांधींजींचे आज 154 वंशज जगातील सहा देशांमध्ये राहत आहेत. यात त्यांचे नातू, नातूची मुले व नातवंडे आदींचा समावेश आहे. हे...
  October 2, 06:29 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - समाजातील गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमध्ये सुधारणा घडावी आणि त्यांना त्यांच्या कृत्याचे प्रायश्चित व्हावे, यासाठी हजारो वर्षांपासून कारागृह ही संकल्पना आहे. पूर्वीच्या काळी जेलमधील कैद्यांना अमानुष वागणूक दिली जात होती. दरम्यान, आताच्या युगातही काही जेलमध्ये अशाच प्रकारची वागणूक दिली जाते. अशाच निवडक दहा कारागृहांची ही खास माहिती... 1. सॅन क्वँटिन स्टेट जेल हे कारागृह अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये आहे. 1852 मध्ये त्याची निर्मिती झाली. या जेलमध्ये मृत्यूदंडाची...
  October 1, 05:56 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - जगातील सर्वात कुप्रसिद्ध युद्धांची यादी काढल्यास विएतनाम युद्धाचा उल्लेख आवश्य सर्वात वर केला जाईल. उत्तर वियतनाम विरुद्ध दक्षिण वियतनाममध्ये झालेले हे युद्ध एक-दोन नव्हे, तर 20 वर्षे सुरू होते. यात केवळ नाव वियतनामचे असले तरीही दोन जग परस्पर विरोधात एकट्या वियतनाममध्ये एकवटले होते. उत्तर वियतनामसोबत होते रशिया आणि चीनसह कम्युनिस्ट देश तर दक्षिण वियतनामसोबत होते कम्युनिस्ट विरोधी अमेरिका आणि युरोपियन राष्ट्र... पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात अनेक राष्ट्रांनी...
  October 1, 04:26 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - सौदी अरेबियामधील हे फोटोज 50-60 वर्षांपूर्वीचे आहेत जे आजच्या काळापेक्षा वेगळे आहेत. या फोटोजमधून स्पष्ट दिसते की, आजच्या सौदी अरेबियापेक्षा तेव्हाचा सौदी अरेबिया खूपच मॉडर्न होता. त्याकाळी तेथील महिलांवर कोणतेही निर्बंध नव्हते. एकप्रकारे संपूर्ण स्वातंत्र्य होते. त्यांचे आयुष्यही पुरुषांप्रमाणेच सामान्य होते. त्या काळी काय कपडे घालावे व लाईफस्टाईल कशी असावी याबाबत काहीही बंधने नव्हती. त्या काळातील महिलांचे फोटोत वेगवेगळे प्रकारचे कपडे घातलेले दिसतात. महिलांना...
  October 1, 11:48 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - युगांडाचा हुकुमशहा ईदी अमीन याचे पूर्वी क्रूर राजवट पाहिली आहे. अमीनने राष्ट्राध्यक्ष म्हणून सुमारे 8 वर्षे राज्य केले. या दरम्यान लोकांवर त्याने पाशवी अत्याचार केले. त्याच्या राजवटीत त्याने 5 लाखांहून अधिक लोकांना ठार मारले तर हजारो महिलांवर बलात्कार केले. ईदी अमीनबाबत हे ही सांगितले जाते की, त्याला मानवाचे मांस खाण्याचा शौक होता. - 1966 मध्ये युगांडाचा लष्करप्रमुख राहिलेल्या ईदी अमीनने 1971 साली मिल्टन ओबोटे यांची सत्ता उलटवून देशावर कब्जा केला होता. - सत्ता ताब्यात...
  September 27, 11:35 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- यूक्रेनची पॉप सिंगर 41 वर्षाची नतालिया जेन्किवसोबत एक विचित्र प्रकार घडला. नुकतेच तिला तिच्या वयापेक्षा निम्म्या वयाची दिसल्याने तुर्की एयरपोर्टवर डिटेन करण्यात आले होते. पासपोर्ट कंट्रोल अथॉरिटीला संशय होता की, ती दुस-याच कोणाचा तरी पासपोर्ट वापरत आहे. नतालिया तेथून आपल्या मायदेशी यूक्रेनला परतत होती. डिटेन केल्याचे कारण कळताच हसून हसून वेडी झाली सिंगर.... - एयरपोर्ट अथॉरिटीच्या अधिका-यांचे म्हणणे होते की, पासपोर्टवर लावलेला फोटो आणि वयाने ती 20 वर्षाचीच दिसते. -...
  September 26, 05:27 PM
 • इंटरनॅशनल डेस्क- जर्मनीत रविवारी झालेल्या निवडणुकीत एंजेला मर्केल यांनी इतिहास घडवत सलग चौथ्यांदा जर्मनीचे चान्सलरपद पटकावले आहे. मर्केल यांचा हा ऐतिहासिक विजय ठरला आहे. मात्र, त्यांच्या ख्रिश्चन डेमोक्रेटिक यूनियन (CDU) ला आतापर्यंतची सर्वात कमी (केवळ 33.2% ) मते मिळाली आहेत. त्यामुळे मर्केल यांना नवे सरकार स्थापन करण्यासाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. मात्र, असे असले तरी त्यांचे चान्सलरपद निश्चित आहे. 1949 पासून आतापर्यंत सीडीयूला मिळालेली ही सर्वात कमी मते ठरली आहेत. संशोधक आहेत...
  September 25, 02:12 PM
 • इंटरनॅशनल डेस्क- अणुकरारावरून अमेरिकेसोबत वादावादी सुरू असतानाच इराणने शुक्रवारी एक नवे मिसाईल खुर्रमशाह ची ताकद दाखवली. ज्याची मारक क्षमता दोन हजार किलोमीटर असल्याचे सांगितले जात आहे. इरानने शुक्रवारी संरक्षण आठवड्याची सुरुवातीला आयोजित सैन्य परेड दरम्यान लांब पल्ल्याच्या आपल्या नव्या बॅलिस्टिक मिसाईलचे प्रदर्शन केले. ही परेड दरवर्षी इरान-इराक युद्धाची आठवण म्हणून आयोजित केली जाते. इराणच्या जवळ या रेंजची अनेक मिसाईल्स...... - रिवॉल्यूशनरी गार्डने शुक्रवारी याचे अनावरण राजधानी...
  September 24, 11:51 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- नुकतेच अमेरिकेसह नाटो देशांची मिलिट्री ड्रिल झाली होती ज्याला प्रत्त्युत्तर म्हणून रशियन लष्करानेही हालचाल केली. सध्या रशिया आपला शेजारी देश बेलारूससोबत मिळून कोल्ड वॉरनंतरची सर्वात मोठी मिलिट्री ड्रिल करत आहे. 3000 सैनिक तैनात केले अमेरिकेने... - अमेरिकेने नुकतेच पोलंडमध्ये आपले 3000 सैनिक तैनात केले आहेत. - दारूगोळ्यासह गाड्या, तोफा आणि टॅंकने लेस अमेरिकी सैनिक पोलंड आणि यूक्रेनच्या मदतीला धावले आहेत. जे रशियामुळे सध्या भयभीत आहेत. - या प्रत्त्युत्तर म्हणून रशिया आणि...
  September 20, 04:44 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - हॉलिवुड सेलेब्सच्या लाइफस्टाइल आणि फॅशनचे साऱ्या जगाला वेड लागले आहे. कित्येक लोक त्यांना आपले आयकॉन मानतात. या स्टार्सच्या काही वाइट सवयी सुद्धा आहेत, ज्यामुळे ते त्यांना जाहीरपणे कुप्रसिद्धीला सुद्धा सामोरे जावे लागले. त्यापैकी एक वाइट गोष्ट म्हणजे, चोरी... अगदी मिलियनेअर आणि बिलियनेअर समजल्या जाणारे हे स्टार्स सुद्धा हाय-फाय फॅशन स्टोर्स आणि मॉल्समध्ये चोरी करताना पकडले गेले होते. त्यापैकीच पुढील 6 स्टार्स पाहा, जे चोरी करताना पकडले गेले होते. #1 मेगन फॉक्स...
  September 17, 12:53 PM
 • इंटरनॅशनल डेस्क- जर्मनीतील फेमस कार कंपनी ऑडीने नुकतेच आपली इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट कार लॉन्च केली आहे. सुमारे 17 फूट लांब कारमध्ये स्टिअरिंग, गेयर, एक्सेलेटर, ब्रेक आदी काहीही नाही. ऑडीच्या या अनोख्या कारचे सर्वात खास वैशिष्ट्ये की, याला हेडलाईट्स सुद्धा नाहीत. ग्राफिक्स आणि अॅनिमेशन करेल हेडलाईट्सचे काम...   - ‘आयकॉन’ (AICON) च्या आत लेटेस्ट हायटेक गॅजेट्स इंस्टॉल केले गेले आहेत.  - ही इलेक्ट्रिक कार सेन्सर्स आणि रडारच्या मदतीने ड्राईव्ह करता येते.  - कारमध्ये हेडलाईट्सच्या जागेवर ग्राफिक्स...
  September 16, 01:40 PM
 • इंटरनॅशनल डेस्क- भारताचे प्रसिध्द अभियंता व भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी भारतात अभियंता दिन साजरा केला जातो. तंत्रज्ञानाने जगाला सर्वोत्कृष्ट पुलांपासून आलिशान इमारती दिल्या आहेत. तंत्रज्ञानामुळे आज जहाजाच्या सहाय्याने पाण्याच्या इमारती बांधणे सोपे बनले आहे. अभियंता दिनानिमित्त (इंजिनिअर्स डे) येथे आम्ही जगातील काही अशाच निर्माणांविषयी सांगणार आहोत. जी अभियांत्रिकीतील अप्रतिम उदाहरणे आहेत. चला तर जाणून घेऊ या...
  September 15, 09:34 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात