Home >> International >> Bhaskar Gyan

Bhaskar Gyan

 • वॉशिंग्टन - मूल जन्मलं की त्याला पाळण्यात किंवा ग्रामीण भागाचा विचार करता झोळीत टाकण्याची परंपरा भारतात पिढ्यान्पिढ्या सुरू आहे. अर्थात मूल शांतपणे झोपावे हा यामागचा उद्देश. झोपाळ्यात बसल्यावर मानवी मेंदूवर होणाऱया परिणामांबाबत जीनिव्हा विद्यापीठात नुकतेच एक संशोधन करण्यात आले आहे. झोपाळा हे केवळ मनोरंजनाचे नव्हे तर गाढ झोपेसाठी एक चांगले साधन असल्याचे संशोधनाच्या निष्कर्षात नमूद करण्यात आले आहे. लाइव्ह सायन्सच्या अंकातील संशोधनात ही माहिती देण्यात आली आहे. या संशोधनासाठी...
  June 22, 03:00 AM
 • लंडन- पूर्वी आयुष्य वयाच्या चाळीशीनंतर सुरू होते, असे म्हटले जायचे; परंतु आता हा टप्पा बदलत्या जीवनशैलीत अनेक रोग, व्याधींचे माहेरघर बनला आहे. व्यक्ती पंचेचाळीसकडे झुकली की त्याला आरोग्यदायी जीवन जगण्याची इच्छा निर्माण होते. अर्थातच, या सगळ्या गोष्टी उशिरा सुचलेले शहाणपण आहे, असे नवीन संशोधनही आता सांगू लागले आहे. बायग्लान या कंपनीच्या वतीने पाच हजार लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. सोळा वर्षांहून मोठ्या असलेल्या व्यक्तींचा यात समावेश होता. देशाचा आरोग्यविषयक अभ्यास करण्यासाठी...
  June 21, 03:02 AM
 • लंडन- डोमेनची टंचाई आणि इंटरनेट यंत्रणेची संपत आलेली क्षमता यामुळे आता पूर्णपणे नवी अशी डोमेन यंत्रणा येत असून त्यात डॉट कॉम, डॉट नेट, डॉट बिझ सारख्या मोजक्याच 22 डोमेन शेपटांऐवजी (सफीक्स) आता अमर्याद पर्याय उपलब्ध होणार आहेत. थोडक्यात आता डोमेन शेपूट म्हणून कोणत्याही भाषेतील कोणताही शब्द वापरता येणार आहे. इंटरनेटचे जगभर राज्य प्रस्थापित झाल्यानंतर प्रथमच एवढा क्रांतिकारी बदल होत आहे.इंटरनेट कॉर्पोरेशन फॉर असाइन्ड नेम्स अॅन्ड नंबर्स अर्थात आयकॅन या संस्थेने नव्या डोमेन शेपटांची...
  June 21, 02:53 AM
 • अमेरिकेच्या एड जारेट याने 2003 मध्ये प्रथमच वाळूचा सर्वात उंच किल्ला बनवून जागतिक विक्रम केला आहे. 2007 मध्ये त्याने स्वत:चेच रेकॉर्ड मोडून पुन्हा एकदा 37 फूट 10 इंचाचा किल्ला बनवून तिसर्या वेळेस विक्रम तयार केले. हार्टफोर्ड काउंटीच्या फार्मिंग्टनमध्ये त्याने हे काम फावडे आणि बादल्यांनी केले नाही, तर या कामासाठी त्याने 1500 सहकार्यांची मदत घेतली. सगळ्य़ांनी मिळून 2500 तासांच्या र्शमानंतर 73 हजार किलो वाळूचा हा किल्ला तयार केला. या कामाची सुरुवात त्यांनी 1 एप्रिलपासून केली होती. 20 मे रोजी त्यांनी हा...
  June 20, 06:42 AM
 • वजन कमी करणे किंवा आरोग्य संतुलित राहण्यासाठी तर्हेतर्हेचे आहार व पथ्यांबाबत सल्ले दिले जातात. डिटॉक्स डाएट, व्हेजिटेरियन डाएट, लो-फॅट डाएट असे अनेक प्रकार यामध्ये आहेत, पण त्यापासून फायदे किती होतात, हे निश्चित सांगता येत नाही. कारण काहींना ते मानवतात, तर काहींना नाही. मानवली तरी काही काळानंतर त्याचा प्रभाव कमी होताना दिसतो. त्यामुळे कोणत्या आहाराचा नेमका परिणाम काय होतो ते माहीत असणे आवश्यक आहे. आपल्याला उपयोगी सात आहाराबाबतची माहिती येथे देत आहोत.पानकोबीचे सूप-एका आठवड्यातच तब्बल 4.5...
  June 19, 12:55 PM
 • सिगारेटची सवय सोडण्यासाठी अनेक उपाय आहेत. औषधीपासून ते निकोटिन पॅच आणि संमोहन कलेपर्यंत असे बरेच उपाय आहेत, पण आता काही आरोग्यदायी खाद्यपदार्थांच्या मदतीने आपण या सवयीवर नियंत्रण मिळवू शकतो. ही गोष्ट हल्लीच ड्युक्स विद्यापीठात झालेल्या एका संशोधनात समोर आली आहे.असं म्हणतात की, धूम्रपान आणि मद्यपान यांसारख्या वाईट सवयी दोनच परिस्थितीमध्ये सुटू शकतात- एकदा जेव्हा डॉक्टर सांगतात तेव्हा आणि दुसर्या वेळेस खिशात पैसे नसतात तेव्हा. अशा सवयींमुळे नव्या वर्षापासून ते तंबाखू निषेध दिवस...
  June 19, 05:55 AM
 • न्यूजर्सीमध्ये एका गुप्त जागी द डिस्ट्रक्शन कंपनी क्लब उघडला आहे. याच्या सदस्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि या क्लबमध्ये र्शीमंताची मुले जास्त आहेत. याचा संबंध तोडफोडीशी निगडित असेल हे त्याच्या नावावरूनच कळते. या क्लबचे युवा सदस्य भारी किंमत देऊन शस्त्राने किमती सामान फोडतात.द डिस्ट्रक्शन कंपनीच्या सदस्यांसमोर फोडण्यासाठी असलेल्या सामानाची मोठी यादी असते. त्यामध्ये फर्निचर, टीव्ही, गिटार, फॅक्स मशीन, मोटरसायकल, लॅपटॉप आणि चिनी मातीपासून बनलेल्या वस्तूसुद्धा असतात. सामान...
  June 18, 06:55 AM
 • नोबेल पुरस्कार विजेते डॉ. अल्बर्ट श्वाइज्वर हे एक कर्मयोगी होते. वयाच्या अवघ्या 29 वर्षांमध्ये त्यांनी डॉक्टरेटच्या एक-दोन नाही, तर चक्क तीन पदव्या मिळवल्या होत्या. लहान वयात त्यांनी मोठी विद्वत्ता प्राप्त केली होती. कष्ट, सेवा आणि कर्म यांवर त्यांची निस्सीम र्शद्धा होती. मात्र, त्यांनी मिळविलेल्या ज्ञानाचे खासगीकरण न करता आणि आपला स्वार्थ न साधता त्यांनी गरिबांच्या सेवेसाठी स्वत:ला वाहून घेण्याचे ठरवले. त्यामुळे रुग्णांची सेवा करणे आणि रुग्णालयातच नोकरी करण्याच्या दृष्टिकोनातून...
  June 18, 06:51 AM
 • मुलगा पुढे चालून काय बनेल किंवा कोणत्या माध्यमात यशस्वी होईल हे सांगण्यामध्येही अँडव्हान्स जेनिटिक रिसर्चला यश आले आहे. यामध्ये मुलगा किती चपळ असेल, दिसायला कसा असेल, कोणत्या स्वभावाचा असेल आणि कोणत्या खेळात किंवा माध्यमात प्रावीण्य मिळवण्याची शक्यता आहे आदी गोष्टी जाणून घेणे शक्य आहे. त्यामुळे अमेरिका व रशियामध्ये आपला मुलगा अँथलिट बनणार काय, या उत्सुकतेपोटी ही चाचणी आवर्जून करतात.अशी होते ही चाचणीया चाचणीमध्ये तोंडातील आतड्याचा डीएनए घेतला जातो. चाचणीमध्ये आतड्याच्या डीएनएमधून...
  June 18, 06:44 AM
 • लंडन- पांढरे केस असणे हे काही दिवसानंतर मागच्या जमान्यातील गोष्ट ठरु शकते. होय. कारण न्यूयॉर्कमधील शास्त्रज्ञांनी असे एक केसातील प्रोटीन शोधून काढले आहे की, ज्यामुळे तुमचे केस पांढरे झाले तर ते पुन्हा काळे बनू शकणार आहेत. न्यूयॉर्कमधील एका विद्यापीठातील लांगोन मेडिकल सेंटरमधील शास्त्रज्ञांच्या एका टीमने अनेक प्रयोगानंतर आपल्या केसांत काळा रंग भरणाऱया 'डब्ल्यूएनटी' प्रोटीन शोधण्यात यश आले आहे.डेली मेलच्या वृत्तानुसार, या संशोधनानंतर औषधांत, लोशन, शैम्पूत 'डब्ल्यूएनटी' प्रोटीनचा...
  June 17, 08:06 PM
 • टोकियो- जपान हे भूकंपाचे केंद्रबिंदूच मानले जाते. जपानमध्ये कमी- अधिक तीव्रतेचे दरवर्षी हजारो भूकंपाचे धक्के बसतात. त्यातून भूकंपातून मोठ्या प्रमाणात ज्वालामुखी (लाव्हारस पदार्थ) बाहेर पडतो. यावर जपानने एक उपाय शोधला असून ते हा ज्वालामुखी वीज संयंत्रात इंधन म्हणून वापरणार आहेत. त्यामुळे हा ज्वालामुखी पदार्थ नष्ट करण्याबरोबरच त्याचा वीज उत्पादनात वापरता येणार असून जपानला याचा दुहेरी फायदा होईल. यासाठी इवाटे आणि मियागी राज्यात याबाबत खास संयंत्र बनविण्यात येत आहेत. जपानमध्ये दरवर्षी...
  June 17, 12:43 PM
 • घरी परतल्यावर मेकअप काढून झोपावे हे सगव्व्यांनाच माहीत आहे, पण कधी-कधी उशिरा पार्टीहून परतल्यानंतर आपण हे विसरून जातो. त्यामुळे अनेक वेळा जास्त मेकअपमुळे अॅलर्जी होते. या सगव्व्यापासून आपल्याला आता सुटी मिळणार आहे. कारण बाजारात लवकरच एक नवे पावडर येणार आहे जे लावून आपण निवांतपणे झोपू शकतो. रात्री हे पावडर लावून झोपल्यास त्वचा मऊ होऊन चेहऱ्यावर एक नवे तेज येते. गरज का पडली? मेकअप आणि महिलांवर केलेल्या एका संशोधनात दिवसभराच्या थकव्यानंतर अनेक महिला मेकअप काढण्याचा आळस करतात, असे...
  June 17, 09:56 AM
 • निवांत चालत फेरफटका मारणे म्हणजे अगदी सोप्पा आणि फायदेशीर व्यायाम मानला जातो. पण चालण्याची ढब जर निष्काळजीपणाची असेल तर मात्र मग इतर व्यायाम करताना होणाऱ्या दुखापती या साध्या व्यायामप्रकारातही होण्याचा धोका असतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासंबंधी उद्भवणाऱ्या समस्या व आजार :प्लेंथर फेसायटिसलक्षणे : टाचा किंवा तळव्यामध्ये वेदना होणेकाय आहे : प्लेंथर फेसिआ हा ऊतींचा समूह असतो. अंगठ्याला पायाच्या हाडाशी जोडण्याचे काम या ऊती करतात. आघातविरोधी भाग व तळवे यांच्यावर जेव्हा जोर पडतो...
  June 17, 09:39 AM
 • अमेरिकेतील पीटसबर्ग विद्यापीठाच्या स्कूल आॅफ मेडिसिनच्या मानसोपचारतज्ज्ञांनी म्हटले आहे की, जर पत्नीला नीट झोप येत नसेल तर दुसया दिवशी सारखी चिडचिड करत राहते, नको त्या गोष्टींवर खुसपट काढून वाद घालत बसते. त्यामुळे वैवाहिक जीवनातील सौख्यच नाहीसे होण्याचा धोका अधिक असतो. याउलट पुरुषाला जर निद्रानाशाचा आजार असेल तर वैवाहिक जीवनातील सौख्यावर फार काही फरक पडत नाही. या संशोधन पथकाच्या प्रमुख प्रा. डॉ. वेन्डी ट्रॉक्सेल म्हणाल्या, ज्या बायका रात्री उशिरापर्यंत जागे राहतात, त्या दुसया...
  June 15, 05:58 AM
 • जपानमध्ये गेल्या मार्च महिन्यात भीषण भूकंप आला आणि सुनामीनेही मोठी हानी झाली. मोठा फटका बसला तो फुकुशिमा अणू उर्जा प्रकल्पातून झालेल्या किरणोत्सर्गाचा परिणाम आता जीवसृष्टीवर प्रकर्षाने दिसू लागलेला आहे. फुकुशिमा अणू उर्जा प्रकल्पाच्या परिसरात एक विनाकानाचं ससुलं जन्माला आलं आहे.सशाचे हे रूप पाहून इथे मानले जाऊ लागले आहे, की हा किरणोत्सर्गाचाच विपरित परिणाम आहे. प्रकल्पातून निघत असलेल्या हानीकारक रेडियोधर्मी किरणोत्सर्गाच्या दुष्प्रभावामुळेच ही स्थिती उद्भवली असल्याचेही...
  June 15, 12:46 AM
 • इस्रायलच्या गुहांमध्ये सापडलेले मानवी अवशेष १,२०,००० ते १,००,००० वर्षांपूर्वीचे आहेत. त्या काळची माणसे उंच, धिप्पाड आणि धडधाकट होती. नजीकच्या काळापर्यंत तेथील मानवी शरीरयष्टीत काहीही फरक पडला नव्हता.जगातील माणसांची दिवसेंदिवस वाढ होत चालली, असा समज आहे, मात्र त्याला छेद देत, सगळीच माणसे दिवसेंदिवस किडकिडीत, बुटकी आणि त्यांचा मेंदू छोटा होत चालल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केम्ब्रिज विद्यापीठाच्या पथकाने हे संशोधन केले आहे. त्यांच्या मते माणसांची आता भूतकाळाच्या दिशेने वाटचाल...
  June 15, 12:31 AM
 • लंडन: ब्रिटनमध्ये रोज साधारण २५ टक्के महिला हाय हिल्स (उंच टाचेच्या) चप्पल व सँडल वापरतात. यातून त्यांची फॅशन उंचावत असली तरी शरीरातील आजाराचा धोकाही तेवढाच उंचावत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, हाय हिल्समुळे शरीराच्या संतुलनावर परिणाम होतो आणि पाय, गुडघे तसेच घोट्यांवर दबाव वाढतो.  यामुळे हाडे ठिसूळ होतात आणि दीर्घकाळ व्याधी जडण्याची शक्यता असते.पायातील वाहनांचे हे नवनवीन प्रकार हाडांच्या आजारांना आमंत्रण देत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे....
  June 13, 06:19 AM
 • दररोज फळांचा रस पिणार्यांच्या आरोग्याला धोका आहे. भरपूर साखर घालून डबाबंद केलेल्या या पेयाची लोकांना चटक लागते, तर सुक्या फळांमध्ये अँन्टिऑक्सिडंट आणि पोषक तत्त्वे सामान्य फळांप्रमाणेच असतात. असा निष्कर्ष दोन वेगवेगळ्या संशोधनात काढण्यात आला आहे.नॉर्थवेल्समधील बॅनगॉर विद्यापीठाने केलेल्या एका अभ्यासात असे निदर्शनास आले आहे की, प्रक्रिया करून डबाब्ांद केलेल्या फळांच्या रसाच्या प्रत्येक ग्लासात किमान 5 चमचे साखर असते. प्रक्रियेदरम्यान, फळातील गोडवा टिकविण्यावर जास्त भर दिलेला...
  June 11, 07:56 AM
 • कामातील तणावापासून सुटका मिळवण्यासाठी डाळिंबाचा रस प्या, असा सल्ला शास्त्रांनी दिला आहे. एवढेच नव्हे तर तणावाला लढा देण्यासाठी हा रस ऊज्रेचे काम करतो, असेही सांगण्यात आले आहे.रस पिण्याने ह्रदयाची गती सामान्य राहते. शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात काही नागरिकांना दोन आठवड्यापर्यंत 500 मीली रस पिण्यास दिला होता.त्यानंतर त्यांना दिलेल्या प्रश्नावलीत रस पिण्याच्या आधी व नंतरच्या तणावाबाबतची माहिती विचारण्यात आली. ज्या लोकांनी डाळिंबाचा रस पिला त्यांचा उत्साह व आत्मविश्वास वाढला,...
  June 8, 01:06 PM
 • ऑफिसमधील 'कल्चर' आपले वजन वाढण्यास कारणीभूत ठरते. जेवणाच्या वेळी आग्रह झाल्यास सर्वांचे मन राखण्यासाठी अधिक कॅलरीज असलेले जेवण घेतल्याने वजन वाढते. शिवाय ऑफिसमधील इतर कोणत्या सवयी वजन वाढवण्यास कारणीभूत ठरतात त्या जाणून घेणे आवश्यक आहे.आपल्या शरीराची जैविक संरचनाच आपल्याला केव्हा जेवणाची आवश्यकता आहे हे ठरवते. कार्यालयीन कामात व्यग्र राहिल्यामुळे जेवण व इतर गोष्टींचे नैसर्गिक चक्र बदलत असल्याने वजन वाढण्याची शक्यता निर्माण होते, असे युनिव्हर्सिर्टी ऑफ ब्रिस्टलच्या...
  June 6, 01:01 PM
 
जाहिरात

RECOMMENDED