जाहिरात
जाहिरात
Home >> International >> Bhaskar Gyan

Bhaskar Gyan

 • जपानमध्ये गेल्या मार्च महिन्यात भीषण भूकंप आला आणि सुनामीनेही मोठी हानी झाली. मोठा फटका बसला तो फुकुशिमा अणू उर्जा प्रकल्पातून झालेल्या किरणोत्सर्गाचा परिणाम आता जीवसृष्टीवर प्रकर्षाने दिसू लागलेला आहे. फुकुशिमा अणू उर्जा प्रकल्पाच्या परिसरात एक विनाकानाचं ससुलं जन्माला आलं आहे.सशाचे हे रूप पाहून इथे मानले जाऊ लागले आहे, की हा किरणोत्सर्गाचाच विपरित परिणाम आहे. प्रकल्पातून निघत असलेल्या हानीकारक रेडियोधर्मी किरणोत्सर्गाच्या दुष्प्रभावामुळेच ही स्थिती उद्भवली असल्याचेही...
  June 15, 12:46 AM
 • इस्रायलच्या गुहांमध्ये सापडलेले मानवी अवशेष १,२०,००० ते १,००,००० वर्षांपूर्वीचे आहेत. त्या काळची माणसे उंच, धिप्पाड आणि धडधाकट होती. नजीकच्या काळापर्यंत तेथील मानवी शरीरयष्टीत काहीही फरक पडला नव्हता.जगातील माणसांची दिवसेंदिवस वाढ होत चालली, असा समज आहे, मात्र त्याला छेद देत, सगळीच माणसे दिवसेंदिवस किडकिडीत, बुटकी आणि त्यांचा मेंदू छोटा होत चालल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केम्ब्रिज विद्यापीठाच्या पथकाने हे संशोधन केले आहे. त्यांच्या मते माणसांची आता भूतकाळाच्या दिशेने वाटचाल...
  June 15, 12:31 AM
 • लंडन: ब्रिटनमध्ये रोज साधारण २५ टक्के महिला हाय हिल्स (उंच टाचेच्या) चप्पल व सँडल वापरतात. यातून त्यांची फॅशन उंचावत असली तरी शरीरातील आजाराचा धोकाही तेवढाच उंचावत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, हाय हिल्समुळे शरीराच्या संतुलनावर परिणाम होतो आणि पाय, गुडघे तसेच घोट्यांवर दबाव वाढतो.  यामुळे हाडे ठिसूळ होतात आणि दीर्घकाळ व्याधी जडण्याची शक्यता असते.पायातील वाहनांचे हे नवनवीन प्रकार हाडांच्या आजारांना आमंत्रण देत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे....
  June 13, 06:19 AM
 • दररोज फळांचा रस पिणार्यांच्या आरोग्याला धोका आहे. भरपूर साखर घालून डबाबंद केलेल्या या पेयाची लोकांना चटक लागते, तर सुक्या फळांमध्ये अँन्टिऑक्सिडंट आणि पोषक तत्त्वे सामान्य फळांप्रमाणेच असतात. असा निष्कर्ष दोन वेगवेगळ्या संशोधनात काढण्यात आला आहे.नॉर्थवेल्समधील बॅनगॉर विद्यापीठाने केलेल्या एका अभ्यासात असे निदर्शनास आले आहे की, प्रक्रिया करून डबाब्ांद केलेल्या फळांच्या रसाच्या प्रत्येक ग्लासात किमान 5 चमचे साखर असते. प्रक्रियेदरम्यान, फळातील गोडवा टिकविण्यावर जास्त भर दिलेला...
  June 11, 07:56 AM
 • कामातील तणावापासून सुटका मिळवण्यासाठी डाळिंबाचा रस प्या, असा सल्ला शास्त्रांनी दिला आहे. एवढेच नव्हे तर तणावाला लढा देण्यासाठी हा रस ऊज्रेचे काम करतो, असेही सांगण्यात आले आहे.रस पिण्याने ह्रदयाची गती सामान्य राहते. शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात काही नागरिकांना दोन आठवड्यापर्यंत 500 मीली रस पिण्यास दिला होता.त्यानंतर त्यांना दिलेल्या प्रश्नावलीत रस पिण्याच्या आधी व नंतरच्या तणावाबाबतची माहिती विचारण्यात आली. ज्या लोकांनी डाळिंबाचा रस पिला त्यांचा उत्साह व आत्मविश्वास वाढला,...
  June 8, 01:06 PM
 • ऑफिसमधील 'कल्चर' आपले वजन वाढण्यास कारणीभूत ठरते. जेवणाच्या वेळी आग्रह झाल्यास सर्वांचे मन राखण्यासाठी अधिक कॅलरीज असलेले जेवण घेतल्याने वजन वाढते. शिवाय ऑफिसमधील इतर कोणत्या सवयी वजन वाढवण्यास कारणीभूत ठरतात त्या जाणून घेणे आवश्यक आहे.आपल्या शरीराची जैविक संरचनाच आपल्याला केव्हा जेवणाची आवश्यकता आहे हे ठरवते. कार्यालयीन कामात व्यग्र राहिल्यामुळे जेवण व इतर गोष्टींचे नैसर्गिक चक्र बदलत असल्याने वजन वाढण्याची शक्यता निर्माण होते, असे युनिव्हर्सिर्टी ऑफ ब्रिस्टलच्या...
  June 6, 01:01 PM
 • कॅलिफॉर्निया- डासांच्या त्रासापासून लवकरच कायमची मुक्ती मिळणार आहे. अमेरिकन शास्त्रज्ञांच्या चमूने केलेल्या नव्या संशोधनामुळे मलेरिया, डेंगी, चिकुनगुनिया अशा आजारांपासूनही कायमची सुटका होईल. अनिवासी भारतीय शास्त्रज्ञ आनंदशंकर रे हेदेखिल या चमूतील एक सदस्य आहेत, ही गौरवाची बाब! या चमूने एक असे रसायन विकसित केले आहे, जे डासांची कार्बन डायऑक्साईडचा गंध ओळखण्याची क्षमता नष्ट करते. आपण उच्छ्वासित करीत असलेल्या कार्बन डायऑक्साईडच्या वासानेच डास आपल्याला हेरतात आणि चावतात. नव्या...
  June 3, 12:33 PM
 • वॉशिंग्टन- कॅरोलिन पॅक्सट्न आणि एलिझाबेथ कूक या आहेत जुळ्या बहिणी. त्यांच्या जन्मातील अंतर केवळ ४ मिनिटांचे. त्यांचे वय वाढले, विवाह झाले. आता त्या विभक्त राहतात; परंतु योगायोग असे की आजही दोघींचे विचार, वस्त्र किंवा वस्तूंची निवड एकसारखीच आहे. म्हणतात ना, मनुष्यामध्ये विवेकबुद्धीच्या पाच चक्षूंपुढे आणखी एक सहावा चक्षू असतो. तो 'सिक्स्थ सेन्स' हे सर्व घडवतो.या दोघीही एकाच शाळा व कॉलेजमध्ये शिकल्या. त्यांचा शाळेतील ग्रेडही सारखाच असायचा. दोघींनी सारखीच पदवी संपादन केली. पहिल्याच भेटीत...
  June 3, 12:20 PM
 • घटस्फोट हा दोन व्यक्तीमधील नुसताच काडीमोड नसतो. ती समाजासाठी एक वाईट घटना असते. किंबहुना यामुळे मुलांची जडण-घडण योग्यरीतीने होत नाही. ती 'ढ' होतात, असा शोध नुकताच लागला आहे. अमेरिकेच्या विसकॉन्सीन-मॅडिसन या विद्यापीठाने पाच वर्षांच्या अभ्यासानंतर हा निष्कर्ष काढला आहे. ज्या कुटुंबात काडीमोड होतो. तेथील मुलांची जडण-घडण ही सामाजिक, मानसिकदृष्ट्या अयोग्य होते. अशा जोडप्यांची मुले ही एकाकीपणा, दु:ख या गोष्टी सारख्या अनुभवत असतात. त्यातून त्यांना शैक्षणिक पातळीवर अपेक्षित यश साध्य करता येत...
  June 3, 03:18 AM
 • ह्रदय रुग्णांसाठी ही खुशखबर आहे. ह्रदय क्रिया बंद पडण्याच्या विकारावर प्रभावी उपचार म्हणून किडनीचे वॉर्मिगअप करण्याच्या तंत्राचा शास्त्रज्ञांनी शोध लावला आहे. उच्च रक्तदाबात ज्या पध्दतीचा वापर उपचारात केला जातो, त्याच पध्दतीचा उपयोग या तंत्रात करण्यात आला आहे.किडनीपासून मेंदूर्पयत संदेश वहनाचे कार्य मज्जारज्जू करतो. या प्रक्रियेचा उपयोग या तंत्रात शास्त्रज्ञांनी या प्रयोगात केला. इम्परिअर कॉलेजच्या डॉक्टरांनी ह्रदयविकार असलेल्या रूग्णांवर याचा वापर केला. यातील बरीच लक्षणे...
  June 1, 03:11 PM
 • होय ट्विटर-फेसबुकमुळे अनेक लोकांनी आपली नोकरी गमावली आहे. जर आपण एखाद्या घटनेबाबत सामाजिक, भावनिक टिप्पणी, प्रतिक्रिया देत असाल तर ते बंद करा. अशाच प्रकारच्या एका टिप्पणीने अमेरिकेतील फुटबालपट्टू रशर्द मे़डेनहाल याला टिंवटरवर टिव-टिव केल्याचे चांगलेच भवले.याचे झाले असे की, अमेरिकेच्या सैनिकांनी पाकिस्तानात घूसून ओसामा बिन लादेनला ठार केल्यानंतर त्याने मानवी मूल्याबाबतची एक प्रतिक्रिया पोस्ट केली. त्यात त्याने म्हटले तुम्ही कसले लोक आहात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा...
  May 30, 05:37 PM
 • मानसिक सक्रियतेसाठी तुम्हाला काही ना नाही केले पाहिजे. यामध्ये पुस्तक वाचणे आणि आपल्याच विचाराच्या भोव:यात डुबक्या मारणेसुद्धा असू शकते. दररोज कमीत कमी १५ मिनिट कोणत्याही प्रकारे आपल्याला मेंदूचा व्यायाम करायला पाहिजे. असे तज्ज्ञ सांगतात. यामुळे विसरण्याच्या सवयीपासून कायमचा सुटकारा मिळू शकतो. तुम्ही बुद्धिबळ, कॅरम, सुडोकू आणि क्रॉसवर्डसारखे खेळ निवडू शकता. याचप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही विषयावर अभ्यास करून त्याची माहिती मिळवू शकता. चित्रपटसृष्टीतील काही...
  May 25, 05:36 PM
 • मोबाईल फोन्सच्या सिग्नलमुळे मधमाशांची संख्या कमी होऊ लागली आहे, असा निष्कर्ष एका संशोधनात समोर आला आहे. अमेरिकी बी-एक्सपट्र्सने मधमाशांच्या जायात एक मोबाईल ठेवून काही काळ याचं परीक्षण केलं, की कशा प्रकारे मधमशांना मोबाईलमुळे त्रास सहन करावा लागतो. मोबाईलवरून कॉल करणे आणि कॉल रिसिव्ह केल्यावर हे जीव कसे सक्रिय होतात यावर खासकरून लक्ष दिले गेले.अनेक मधमाशा एकत्र आल्यावर ओरडल्यासारखा आवाज करत पुढे जातात.या परीक्षणानंतर डॉ. डेनिअल फैव्रे म्हणतात की, या जिवांची संख्या कमी होण्यामागे...
  May 25, 05:32 PM
 • शास्त्रज्ञांच्या मते, वाढते तापमान आणि अनियमित पावसामुळे गहू आणि मकाच्या किमतीत १९८ पासून पाचपट वाढ झाली आहे. यादरम्यान एक आश्चर्यजनक बाब समोर आली ती म्हणजे अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोच्या कृषी क्षेत्रावर ग्लोबल वॉर्मिंगचा काही परिणाम झालेला दिसत नाही. हा भाग ३ वर्षांपूर्वी ज्या स्थितीत होता आजसुद्धा त्याच स्थितीत आहे. या संशोधनात सहभागी असलेले डॉ. डेव्हिड लोबेल म्हणाले की, १९८ पासून त्यांची टीम जगातल्या सर्वाधिक कृषी क्षेत्राचे तापमान आणि पावसाच्या प्रमाणावर संशोधन करत आहे. या...
  May 25, 05:28 PM
 • टोकियो : कार कंपन्यांना १५ वर्षांपासून स्पार्क प्लगच्या इंजिनांचा कंटाळा आला आहे. ग्राहकांना ते लेजर इग्नायटर्सने सुरू होणारे इंजिन देऊ करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते बनवण्यात त्यांना यश आले आहे. जपानच्या ऑटो इंजिनिअर्संनी सिरेमिकपासून मल्टिबीम लेजर सिस्टिम तयार करण्यात यश मिळवले आहे. यापूर्वी असे यंत्र बनवले गेले होते, पण त्यांचा आकार खूप मोठा होता. त्यामुळे ते कारच्या हुडमध्ये बसू शकत नव्हते. पण मल्टिबीम लेजर इग्निशन हे यंत्र लहान असून ते कारमध्ये इंजिनच्या सिलिंडर हेडवर सहज...
  May 25, 05:23 PM
 • पुढील मिशनमध्ये मंगळ ग्रह आता नासाच्या 'फिनिक्स' एवजी नवीन रोवर 'क्युरॅसिटी' पाठवणर आहोत.यासाठी अमेरिकी स्पेस एजेंसीने तांबड्या ग्रहावर जिथे क्युरॅसिटी लँड होईल त्या चारही ठिकाणांची निवडसुद्धा केली आहे.शास्त्रज्ञाच्या मते, नासाचे नवे रोबोट मंगळ ग्रहावर सूक्ष्मजीवांचे अस्तित्व तपासणार आहे. फिनिक्सला पाठविण्यामागेही हाच हेतू होता, पण ऑर्बिटने घेतलेल्या छायाचित्रांवरून कळले की, ते क्षतिग्रस्त होऊन पडले आहे. या वेळेस नासाने नव्या रोवरमध्ये काही यांत्रिकी सुधारणा केल्या आहेत. मागील...
  May 25, 05:20 PM
 • कॉफीमध्ये अण्टिऑक्सिडंट्स व कॅफिनचा समावेश असल्याने अनेक शारीरिक समस्यांमध्ये ती उपयोगी पडू शकते. विविध आजारांध्ये कॉफी विशिष्ट प्रमाणात घेतल्यास ती आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते, असे स्विडीश संशोधकांनी म्हटले आहे. नाण्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. कॉफीचे सेवन टाळा असा सल्ला आयुर्वेदामध्ये मोघमपणे दिला जातो, पण विशिष्ट प्रमाणात कॉफीचे सेवन केल्यास ती आजार कमी करण्यास व आरोग्य सुधारण्यास मदत करते, असे तज्ज्ञांचे मते, कॉफी अल्पप्रमाणात घ्यावी. मात्र, काही...
  May 25, 05:09 PM
 • लंडन - जगात देवाच्या अस्तित्वाविषयीची असलेली गुपिते पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत उघडण्याची शक्यता आहे. वैज्ञानिकांनी ही माहिती दिली असून, भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांच्या नावाच्या आधारावर या मोहिमेला 'हिग्स बोसॉन' हे नाव देण्यात आले आहे.सिद्धांतामध्ये दिलेल्या माहितीनुसार, हिग्स बोसॉन याला जबाबदार असून, हे नसतील तर गुरुत्वाकर्षण आणि ब्रम्हांड होऊ शकत नाही. देवाचे अस्तित्व नसेल तर पृथ्वीवर कोणतीही वस्तू असणे अशक्य आहे. फ्रान्स आणि स्वित्झर्लंडच्या सीमेवर जिनेव्हा येथे एक...
  May 20, 12:45 PM
 • लंडन - बाराव्या शतकात 25 नोव्हेंबर 1120 रोजी ब्रिटनमधील 'द व्हाइट शिप' हे जहाज बुडाल्याने अख्या इंग्लंडमध्ये शोक पसरला होता.ब्रिटीश खाडीवर बुडालेल्या या जहाजात प्रिन्स हेनरी यांचे एकमेव वारसदार विलियम एडेलिन यांचा मृत्यू झाला होता. यानंतर इंग्लंडचा उत्तराधिकारी कोण याविषयी ही समस्या निर्माण झाली होती आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे हे जहाज बुडाल्याने पूर्ण इंग्लंडवर अंधार पसरल्याचे म्हटले जाते. त्या काळातील ते सर्वात मोठे जहाज होते आणि ते कोणत्या कारणाने बुडाले...
  May 20, 12:35 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात