Home >> International >> Bhaskar Gyan

Bhaskar Gyan

 • इंटरनॅशनल डेस्क- उत्तर कोरियात सातत्याने मिसाईल टेस्ट करत असल्यामुळे जग सध्या तिस-या महायुद्धाकडे चालले आहे असे बोलले जात आहे. अमेरिका आणि उत्तर कोरियात एक-दुस-यावर अणुहल्ल्याची धमकी देत आहेत. ज्यामुळे परिस्थिती बिघडत चालली आहे. मात्र, अणुहल्ल्याचे परिणाम संपूर्ण जगाने पाहिले आहेत. जेव्हा अमेरिकेने 1945 मध्ये जपानची दोन शहरे हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब हल्ले केले होते. यात सुमारे 1. 4 लाख लोक मारले गेले होते. यानंतर मोठ्या प्रमाणात रेडिएशन बाहेर पडल्याने हजारों लोकांचा पुढे अनेक...
  September 9, 12:04 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- ब्रिटनमधील फेमस ट्रॅवल गाईड मॅगझीन रफ गाईड ने 20 सर्वात सुंदर देशांची यादी जारी केली आहे. वाचकांची मते घेऊन ही यादी बनवली आहे. यात स्कॉटलँड जगातील सर्वात सुंदर देश म्हणून ठेवले आहे. तर, कॅनडा आणि न्यूझीलंड दुस-या आणि तिस-या नंबरवर आहेत. मॅगझीनने वाचकांना ऐतिहासिक आणि नैसर्गिक सुंदर अशा आधारावर मत देण्यास सांगितले होते. यादीत भारत 13व्या नंबरवर... - विजिट स्कॉटलँड चे चीफ एग्जीक्यूटिव मॅल्कम रफहेड यांच्या महितीनुसार, देशाला ट्रॅवल मॅगझीनमध्ये फर्स्ट नं. मिळणे हे काही...
  September 6, 02:03 PM
 • इंटरनॅशनल डेस्क- मोदी सरकारमध्ये निर्मला सीतारामण यांना प्रमोट करत संरक्षण मंत्री बनविले आहे. सीतारामण पूर्णवेळ संरक्षण मंत्रालय संभाळणा-या भारताच्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. मोदी कॅबिनेटमधील तिस-या फेरबदलात सर्वात धक्कादायक नाव म्हणून सीतारामण यांचे पुढे राहिले. त्याचमुळे सीतारामण दोन दिवस गुगल सर्च ट्रेंडमध्ये टॉपवर राहिल्या. आता त्या पार्टीच्या फायरब्रॅंड सुषमा स्वराज, उमा भारती आणि स्मृती इराणींना मागे टाकत ताकदीच्या महिला मंत्री बनल्या आहेत. मात्र, सध्या जगात भारत काही...
  September 4, 06:10 PM
 • इंटरनॅशनल डेस्क- खरं तर आपण जेव्हा सोन्याचे नाव ऐकतो तेव्हा आपल्याला सर्वप्रथम आठवतात ते दागिने, ज्वेलरी. मात्र, अमेरिकेतील एका म्यूझियममध्ये 18 कॅरेट सोन्यापासून एक टॉयलेट बनवलेले आहे. या टॉयलेटला इटलीतील एका आर्टिस्टने बनवले आहे, ज्याला पाहायला आतापर्यंत 1 लाख लोक आले आहेत. टॉयलेट पाहायला लागते लाईन.... - अमेरिकेतील न्यूयॉर्क स्थित गुग्गेनहाईम म्यूझियममध्ये ठेवलेल्या गोल्डन टॉयलेटला इटलीतील आर्टिस्ट मॉरिजियो कॅटेलेनने बनविले आहे. त्याचे नाव अमेरिका ठेवले आहे. - म्यूझियमचे संचालक...
  September 4, 01:48 PM
 • इंटरनॅशनल डेस्क- रशियात आजच्याच दिवशी (3 सप्टेंबर) बेसलान स्कूल हत्याकांड घडले होते ज्याला 13 वर्षे झाली. सप्टेंबर 2004 मध्ये रशियातील बेसलान येथे झालेल्या स्कूल अपहरण हत्याकांडात 330 लोकांचा मृत्यू झाला होता. ज्यात बहुतेक शालेय मुलांचा समावेश होता. ज्यानंतर यूरोपियन मानवाधिकार न्यायालयाने बेसलान स्कूल हत्याकांड थोपवू न शकलेल्या रशियाला जबाबदार धरले होते. शिवाय त्याचवेळी दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी धोकादायक हत्यार आणि बेशुद्ध करणारा गॅस वापरल्याबाबत रशियावर आगपाखड केली होती. चेचेन्या...
  September 4, 01:22 PM
 • इंटरनॅशनल डेस्क- 21 व्या शतकातील सर्वात हायटेक शहर कसे असावे? हे सांगण्यासाठी कतारमधील लुसेल शहराचे उदाहरण उत्तम ठरेल. हे शहर फिफा वर्ल्ड कपसाठी सध्या डेवलप केले जात आहे. येथे स्टेडियम, शॉपिंग मॉल, हॉस्पिटल आणि लोकांच्या राहण्यास घरापासून सर्व काही आहे. हा प्रोजेक्ट सुमारे 2700 अब्ज रुपयांचा आहे. वाळवंट आणि समुद्रजवळ वसवलेय जातेय हे शहर... - या प्रोजेक्टवर कतार सरकार आणि अनेक कंस्ट्रक्शन कंपन्या काम करत आहेत. हे 2019 पर्यंत तयार असेल. - 2700 अब्ज खर्चाच्या या शहरात 2022 चा फिफा वर्ल्डकपचा फायनल मॅच...
  September 3, 01:05 PM
 • इंटरनॅशनल डेस्क- आशियाई देश उज्बेकिस्तान वर्ष 1991 मध्ये सेव्हियत यूनियनच्या विघटनानंनतर 1 सप्टेंबर रोजी स्वतंत्र देश बनला होता. यानंतर इस्लाम करीमोव 1991 ते 2016 पर्यंत उज्बेकिस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष राहिले. करीमोव यांचे गेल्या वर्षी 2 सप्टेंबर, 2016 रोजी निधन झाले होते. यानंतर शौकत मिर्जियोव देशाचे दुसरे प्रेसिडेंट बनले. मात्र, करीमोवच्या मृत्यूनंतर त्यांची राजकीय वारसदार त्यांची मुलगी गुलनारा होती. मात्र, पित्याच्या मृत्यूनंतर एका आठवड्यातच गुलनारा बेपत्ता झाली होती. लंडन बेस्ड...
  September 3, 11:33 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- स्पेनमध्ये बुधवारी ला टोमाटीना (टोमॅटो फाईट) फेस्टिवलचे सेलिब्रेशन झाले. यंदाच्या या फेस्टिवलमध्ये सुमारे 40 हजार लोक यात सामील झाले होते. टोमॅटो फाईट तेथे खूपच लोकप्रिय फेस्ट आहे. यात साधारणपणे सुमारे 250,000 पाउंड टोमॅटोचा वापर केला जातो. फेस्टच्या काळात स्पेनमधील लोक एक दुस-यांवर टोमॅटो वॉर करतात. लोकांना दुखापत होऊ नये म्हणून टोमॅटो पिकलेली व फोडून मारली जातात. जगभरातील लोक होतात सामील... - दर वर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या बुधवारी स्पेनमध्ये हा सण, उत्सव पार पडतो. - या...
  September 1, 06:12 PM
 • इंटरनॅशनल डेस्क- एयर-शोच्या इतिहासात तशा तर अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, पश्चिम जर्मनीतील कॅसरस्लॉटर्न शहरातील अपघात फारच भयानक होता. खरं तर त्या दिवशी (28 ऑगस्ट, 1988) रोजी एयर-शो दरम्यान तीन फायटर जेट्स आपापसात धडकल्याने खाली असलेल्या गर्दीवर पडली होती. या अपघातात तीन पायलटसह 70 लोकांचा मृत्यू जागेवरच झाला होता. तर साडेतीनशेहून अधिक लोक जखमी झाले होते. एयर शोत अनेक देशांनी सहभाग घेतला होता तसेच तो पाहायला तीन लाख आले होते. आकाशात लव्ह चे डिझाईन काढणार होते फायटर जेट्स... - एयर शोत इटली...
  August 30, 12:11 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- हा भीषण अपघात फिलीपाईन्समधील क्वेजॉन शहरात घडला. ज्यात एकाचा मृत्यू तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात तेव्हा घडला जेव्हा एक कुटुंब सु्ट्टी साजरी करून घरी परतत होते. ट्रक ड्रायवरने पोलिसांना सांगितले की, टॅंकरचा ब्रेक फेल झाला होता. त्यामुळे अनेक वाहनांना धडक बसणार होती. या दरम्यान काही गाड्यांना वाचवताना वेगाने स्टेयरिंग फिरवले त्यामुळे ट्रक उलटला व त्याखाली कार सापडली. वडिलांचा जाग्यावरच मृत्यू.... - कार चालवत असलेल्या उलिसेस रामोस आपली पत्नी, तीन मुले आणि पाळीव...
  August 30, 12:10 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- मानवाने कितीही प्रगती केली तरीही निसर्गावर त्याला मात करता आली नाही. भूकंप, सुनामी, पूर या संकटापुढे त्याचे काहीच चालत नाही. असेच पॉम्पी इटलीतील माउंट वेसुव्हीयस या शहरात इसवी सन 1979 मध्ये घडले. एका क्षणात या शहरातील जवळपास 20 हजार व्यक्ती जिवाश्म (दगड) बनल्या. असे का घडले याची खास माहिती divyamarathi.com साठी... ज्वालामुखीमुळे राखरांगोळी- - ज्वालामुखीचा स्फोट झाल्याने माउंट वेसुव्हीयसची राखरांगोळी झाली. येथे राहणारे लोक 13 ते 20 फूट खाली दबले गेले. - ज्वालामुखीमुळे या सर्व...
  August 29, 12:12 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- कोणत्याही देशाच्या सुरक्षेची सर्वात मोठी जबाबदारी नेव्हीवर असते. ज्याप्रमाणे लष्कर देशाची सीमा सुरक्षित ठेवते तसेच नेव्हीमुळे देश आपले वॉटरवेज (जलमार्ग) सुरक्षित ठेवतात. सुरक्षेच्या दृष्टीने डेस्ट्रॅायर (वॉरशिप) या घडीला एक महत्वपूर्ण हिस्सा बनला आहे. जगातील सर्वात धोकादायक किलिंग मशीन मानले जाणारी डेस्ट्रॅायर सध्या जगभरात तैनात आहेत. मात्र, डेस्ट्रॅायरबाबत जेवढे लोकांना माहित आहे तितकी माहिती सैनिक आणि सेलर्स यांच्याबाबत नाही. मात्र याची माहिती असणे गरजेचे आहे...
  August 28, 02:50 PM
 • इंटरनॅशनल डेस्क- डोकलाम वाद सुरु असतानाच चीनने भारताकडून लडाखमध्ये पेंगॉन्ग लेकजवळ रस्ता बनविण्यास सुरुवात केल्याने चीनचा तीळपापड झाला आहे. ही तीच जागा आहे जेथे या महिन्यात दोन्ही देशांतील सैनिकांत झडप झाली होती. खरं तर, पेंगॉन्ग झील भारत-चीन बॉर्डरवर आहे. ज्याचा 80 टक्के भाग चीनमध्ये येतो. आता हा तलाव (लेक) दोन्ही देशांतील फेमस टूरिस्ट स्पॉट बनला आहे. दुसरीकडे, भारतातील अनेक चित्रपटांचे शूटिंग तेथे झाले आहे. मात्र, बॉलिवूड मूव्ही 3 इडियट्स मुळे ही जागा खूपच फेमस झाली. फिल्मच्या एका सीनमुळे...
  August 26, 12:40 PM
 • अनेक सुंदर तरुणी सध्या जगातील तुरुंगांमध्ये बंद आहे. मर्डर, चोरी आणि फसवणूकीच्या आरोपात त्या तुरुंगात कैद आहेत. एका अहवालानुसार, अमेरिकन तुरुंगांमध्ये आताही 810 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात मुलींचाही समावेश आहे. जाणून घ्या कोणत्या सुंदर तरुणी ज्या तुरुंगात का कैद आहेत?
  August 26, 11:40 AM
 • रियाद- सौदीचे किंग सलमान यांच्या हॉलिडे टूर चर्चेत आहे. ते नुकतेच एक महिन्याच्या आपल्या आवडत्या ठिकाणी मोरोक्को देशात हॉलिडेवर स्पॉट झाले. तेथे ते 74 एकरात पसरलेल्या एका पॅलेसमध्ये थांबले होते. सोबतच त्यांच्या समवेत असलेल्या एक हजार लोकांसाठी लग्झरी हॉटेल बुक करण्यात आले होते. त्यांच्या सेवेत 200 कारचा ताफा. या राजाने एका महिन्याच्या हॉलिडेसाठी तब्बल 6 अब्ज 40 कोटी म्हणजे 640 कोटी रूपये खर्च केले. 12 महिन्यापासून सुरु होते पॅलेसचे काम.... - किंग सलमान ज्या 74 एकरावर वसलेलल्या अलिशान पॅलेसमध्ये...
  August 25, 10:05 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- फेमस अमेरिकी महिला फोटोग्राफर चार्ल्स एच. ट्राब (Charles H. Traub) ने आपल्या फोटोज सीरीजद्वारे 80 च्या दशकातील इटलीतील लोकांचे आयुष्य कसे होते हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी तिने अनेकदा इटलीचा दौरा केला होता आणि वेगवेगळ्या ठिकाणांवर जाऊन सुंदर फोटोज क्लिक केले होते. काय म्हणणे आहे या फोटोग्राफरचे?... - 72 वर्षाच्या चार्ल्सचे म्हणणे आहे की, मी मागील 50 वर्षापासून फोटोग्राफी करत आहे. यासाठी तिने जगातील वेगवेगळ्या भागांचा दौरा केला, मात्र तिला इटलीसारखा अनुभव व समाधान कुठे...
  August 24, 10:32 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - स्कॉटलँडच्या ग्लासगो शहरात पोलिसांनी एका पॅरानॉर्मल प्रकरणी चर्चची मदत मागितली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या बातम्यांनुसार, रदरग्लेन एरियातील एका कुटुंबीयाचा आरोप आहे, की त्यांच्या घरात भयानक घटना घडत आहे. घरातील लाइट्स आपोआप चालू-बंद होतात व दरवाजेही हालू लागतात. या व्यतिरिक्त कपडे इकडून तिकडे उडू लागतात. वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी स्थानिक चर्चला या प्रकरणी चौकशी करण्यासाठी पाचारण केले आहे. फादरने घराचे शुध्दीकरण केले असल्याचे सांगितले जाते. मात्र भीतीमुळे...
  August 24, 09:56 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- पश्चिम आफ्रिकन देश लायबेरिया 11 वर्षांपर्यंत यादवी युध्दाला तोंड देत होता. युध्द भले समाप्त झाले असेल, मात्र हा देश आज वेश्या व्यवसाय, खून आणि अंमलीपदार्थांचे व्यसनाला तोंड देत आहे. यादवी युध्दाच्या वेळी जवानांना कॅनेबलिझ्मसाठी (मानवी मांस खाणे) विवश केला जात असे. कॅनेबलिझ्मसाठी येथे माजी कमांडर व बंडखोर जोशुआ मिल्टर ब्लायीला जबाबदार ठरवण्यात आले आहे. पहिले यादवी युध्दाच्या (19891996) त्याच्यावर शेकडो लोकांची निर्दयीपणे हत्या केल्याचा आरोप केला गेला आहे. हल्ल्याच्या वेळी तो...
  August 23, 03:04 PM
 • ज्या व्यक्तीला आपण भरपूर केस असल्याचे पाहतो आणि नंतर काही दिवसातच त्याला अचानक टक्कल पडलेले पाहिले तर आपल्याला विचित्र वाटते. असेच काहीसे काही जनावरांसोबतही होते. आज आम्ही आपल्याला दाखविणार आहोत अशाच बिना केसांच्या जनावरांचे फोटोज. ओळखणे गेले अवघड.... यातील बहुतेक प्राण्यांना आपण अनेकदा पाहिले असेल. मात्र, केसाशिवाय ते एलियनप्रमाणे दिसत आहेत. काही प्राण्यांना नीट पाहिले तर ते ओळखणेही अशक्य होते. आता जरा या प्राण्यांनाच पाहा. तुम्हाला वाटेल की हा प्राणी एखाद्या देशातील यूनिक प्राणी...
  August 21, 04:42 PM
 • इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकेत एका तरूणाने आधी आपल्या एक्स-गर्लफ्रेंडच्या मृत्यूचे षडयंत्र रचले आणि त्यानंतर तिला मृत्यूच्या दाढेत ढकलण्यापूर्वी तिचे फोटोज कॅमे-या कैद केले. त्याची नाराजी फक्त यामुळे होती की, गर्लफ्रेंडने त्याच्यासोबत ब्रेकअप केले होते. मात्र, घटनेनंतर दोन वर्षानी या तरूणाला या प्रकरणी 52 वर्षाची शिक्षा सुनावली. इंस्टाग्रामवर शेयर केले होते शेवटचे फोटोज... - ही घटना वर्ष 2015 ची आहे. अलबामा स्टेटच्या लॉरेन बनरने आधी हायकिंगचा प्लॅन बनवला व त्यासाठी त्याने एक्स-गर्लफ्रेंड...
  August 21, 03:17 PM
 
जाहिरात

RECOMMENDED