जाहिरात
जाहिरात
Home >> International >> Bhaskar Gyan

Bhaskar Gyan

 • रियाद- सौदीचे किंग सलमान यांच्या हॉलिडे टूर चर्चेत आहे. ते नुकतेच एक महिन्याच्या आपल्या आवडत्या ठिकाणी मोरोक्को देशात हॉलिडेवर स्पॉट झाले. तेथे ते 74 एकरात पसरलेल्या एका पॅलेसमध्ये थांबले होते. सोबतच त्यांच्या समवेत असलेल्या एक हजार लोकांसाठी लग्झरी हॉटेल बुक करण्यात आले होते. त्यांच्या सेवेत 200 कारचा ताफा. या राजाने एका महिन्याच्या हॉलिडेसाठी तब्बल 6 अब्ज 40 कोटी म्हणजे 640 कोटी रूपये खर्च केले. 12 महिन्यापासून सुरु होते पॅलेसचे काम.... - किंग सलमान ज्या 74 एकरावर वसलेलल्या अलिशान पॅलेसमध्ये...
  August 25, 10:05 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- फेमस अमेरिकी महिला फोटोग्राफर चार्ल्स एच. ट्राब (Charles H. Traub) ने आपल्या फोटोज सीरीजद्वारे 80 च्या दशकातील इटलीतील लोकांचे आयुष्य कसे होते हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी तिने अनेकदा इटलीचा दौरा केला होता आणि वेगवेगळ्या ठिकाणांवर जाऊन सुंदर फोटोज क्लिक केले होते. काय म्हणणे आहे या फोटोग्राफरचे?... - 72 वर्षाच्या चार्ल्सचे म्हणणे आहे की, मी मागील 50 वर्षापासून फोटोग्राफी करत आहे. यासाठी तिने जगातील वेगवेगळ्या भागांचा दौरा केला, मात्र तिला इटलीसारखा अनुभव व समाधान कुठे...
  August 24, 10:32 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - स्कॉटलँडच्या ग्लासगो शहरात पोलिसांनी एका पॅरानॉर्मल प्रकरणी चर्चची मदत मागितली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या बातम्यांनुसार, रदरग्लेन एरियातील एका कुटुंबीयाचा आरोप आहे, की त्यांच्या घरात भयानक घटना घडत आहे. घरातील लाइट्स आपोआप चालू-बंद होतात व दरवाजेही हालू लागतात. या व्यतिरिक्त कपडे इकडून तिकडे उडू लागतात. वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी स्थानिक चर्चला या प्रकरणी चौकशी करण्यासाठी पाचारण केले आहे. फादरने घराचे शुध्दीकरण केले असल्याचे सांगितले जाते. मात्र भीतीमुळे...
  August 24, 09:56 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- पश्चिम आफ्रिकन देश लायबेरिया 11 वर्षांपर्यंत यादवी युध्दाला तोंड देत होता. युध्द भले समाप्त झाले असेल, मात्र हा देश आज वेश्या व्यवसाय, खून आणि अंमलीपदार्थांचे व्यसनाला तोंड देत आहे. यादवी युध्दाच्या वेळी जवानांना कॅनेबलिझ्मसाठी (मानवी मांस खाणे) विवश केला जात असे. कॅनेबलिझ्मसाठी येथे माजी कमांडर व बंडखोर जोशुआ मिल्टर ब्लायीला जबाबदार ठरवण्यात आले आहे. पहिले यादवी युध्दाच्या (19891996) त्याच्यावर शेकडो लोकांची निर्दयीपणे हत्या केल्याचा आरोप केला गेला आहे. हल्ल्याच्या वेळी तो...
  August 23, 03:04 PM
 • ज्या व्यक्तीला आपण भरपूर केस असल्याचे पाहतो आणि नंतर काही दिवसातच त्याला अचानक टक्कल पडलेले पाहिले तर आपल्याला विचित्र वाटते. असेच काहीसे काही जनावरांसोबतही होते. आज आम्ही आपल्याला दाखविणार आहोत अशाच बिना केसांच्या जनावरांचे फोटोज. ओळखणे गेले अवघड.... यातील बहुतेक प्राण्यांना आपण अनेकदा पाहिले असेल. मात्र, केसाशिवाय ते एलियनप्रमाणे दिसत आहेत. काही प्राण्यांना नीट पाहिले तर ते ओळखणेही अशक्य होते. आता जरा या प्राण्यांनाच पाहा. तुम्हाला वाटेल की हा प्राणी एखाद्या देशातील यूनिक प्राणी...
  August 21, 04:42 PM
 • इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकेत एका तरूणाने आधी आपल्या एक्स-गर्लफ्रेंडच्या मृत्यूचे षडयंत्र रचले आणि त्यानंतर तिला मृत्यूच्या दाढेत ढकलण्यापूर्वी तिचे फोटोज कॅमे-या कैद केले. त्याची नाराजी फक्त यामुळे होती की, गर्लफ्रेंडने त्याच्यासोबत ब्रेकअप केले होते. मात्र, घटनेनंतर दोन वर्षानी या तरूणाला या प्रकरणी 52 वर्षाची शिक्षा सुनावली. इंस्टाग्रामवर शेयर केले होते शेवटचे फोटोज... - ही घटना वर्ष 2015 ची आहे. अलबामा स्टेटच्या लॉरेन बनरने आधी हायकिंगचा प्लॅन बनवला व त्यासाठी त्याने एक्स-गर्लफ्रेंड...
  August 21, 03:17 PM
 • इंटरनॅशनल डेस्क- 19 ऑगस्ट वर्ल्ड फोटोग्राफी डे आहे. 2010 मध्ये याची सुरुवात झाली. याची सुरुवात यासाठी करण्यात आली जेणेकरून फोटोग्राफ्सद्वारे कम्युनिटीवर सकारात्मक प्रभाव पडावा. या खास दिवसानिमित्त आज आम्ही जगातील वेगवेगळ्या भागातील जबरदस्त फोटोज दाखविणार आहोत. हे फोटो सुंदर, कलरफुल आणि परफेक्ट टाईमला क्लिक केले आहेत त्यामुळे वाटते की हे फोटो फोटोशॉपच्या मदतीने तयार केले आहेत. मात्र ते वास्तवात खरे फोटो असून कॅमे-याने टिपले आहेत. फोटोग्राफरच्या प्रतिभेचा नमूनाच जणू... -वर दिसत असलेला...
  August 21, 10:37 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- ब्रिटनमधील लेइसेस्टर शहरात शनिवारी एक अनोखे लग्न पार पडले, जे सध्या चर्चेत आहे. खरं तर, हे ब्रिटनमधील एक असे पहिले लेस्बियन मॅरेज आहे ज्यात दोन वेगवेगळ्या धर्मातील कपल विवाह बंधनात अडकले. भारतीय वंशाची कलावती लेइसेस्टर शहरातील तर ज्यू समाजातील मिरियम जॅफरसर अमेरिकेतील टेक्सास शहरात राहणारी आहे. 20 वर्षापासून सुरु होते अफेयर... - 48 वर्षाची कलावती आणि 46 वर्षाची मिरियमची फ्रेंडशिप सुमारे 20 वर्षापासून आहे. - या दोघीतील मैत्री काही काळातच रिलेशनशिपमध्ये बदलली आणि आता...
  August 18, 11:17 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- हिंदू जागरण मंच आणि युवा वाहिनीने सोमवारी अखंड भारत संकल्प दिवस साजरा केला. या निमित्ताने यूपीमध्ये आर्य समाज मंदिरात एका संमेलनाचे आयोजन केले होते. भारत मातेला भूतकाळातील वैभव प्राप्त करून देण्यासाठी अखंड भारत संकल्प दिवस दरवर्षी 14 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो. याच दिवशी 1947 रोजी भारतापासून शेवटचे राष्ट्र पाकिस्तान जन्माला आला होता. त्यामुळे या दिवशी अखंड भारत संकल्प दिवस साजरा केला जातो. भारत हा प्रचिन देश आहे. विविधतेने नटलेल्या या देशात वेगवेगळ्या संस्कृती आणि...
  August 16, 10:05 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- क्युबा क्रांतीचे प्रणेते व तब्बल पाच दशके अमेरिकी सत्तेला मेटाकुटीस आणणारे क्रांतिकारक फिडेल कॅस्ट्रो यांचा 13 ऑगस्ट रोजी जन्म दिवस होता. १९५९ ते १९७६ पर्यंत ते क्युबाचे पंतप्रधान व १९७६ ते २००८ पर्यंत राष्ट्रपती होते. अमेरिकी मर्जीवर हुकूमशहा झालेल्या फुल्जेंशो बातीस्तांची सत्ता उलथवून ते १९५९ मध्ये सत्तेत आले होते. शीतयुद्ध टिपेला पोहोचले असताना जागतिक मंचावर कम्युनिस्ट नेते म्हणून कॅस्ट्रोंचा उदय झाला. अमेरिका खंडात ते एकमेव कम्युनिस्ट शासक होते. सोव्हियत...
  August 14, 12:13 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- कॅनडातील नूनावुत स्थित अलर्ट उत्तरी ध्रुवाजवळ आहे. येथे कोणते शहर नाही की गाव फक्त एक आयलंड आहे, जेथे मानवी जीवनमान सहजशक्य नाही. येथील विशेष भौगोलिक स्थानामुळे येथे वर्षातील चार महिने सुर्यच दिसत नाही. येथील तापमान साामान्यपणे -50 डिग्री इतके राहते. 1 मिनिट सुद्धा उघडे डोळू ठेवू शकत नाही.... - हाडे गोठवणा-या थंडीच्या दिवसात येथे प्रोटेक्शन गियरशिवाय एक मिनिटापेक्षा जास्त तुम्ही डोळे उघडे ठेवू शकत नाही. - कारण काही सेकंदातच तुमच्या डोळ्या व पापण्याजवळ बर्फ जमा होते. - येथे...
  August 11, 06:05 PM
 • इंटरनॅशनल डेस्क- सिंगापूर नेहमीच आपल्या खास आर्किटेक्चरसाठी ओळखला जातो. फक्त 52 वर्षापूर्वी अस्तित्वात आलेल्या या देशाचे इन्फ्रास्ट्रक्चर ही संपूर्ण जगासाठी मिसाल बनली आहे. येथे 9 ऑगस्ट रोजी मोठ्या धामधुमीत नॅशनल डे सेलिब्रेट केला गेला. या दरम्यान जवळपास सर्व हॉटेल्स आणि मोठ्या बिल्डिंग्स सर्वत्र सजवल्या होत्या. या दरम्यान सिंगापूरमध्ये राहणा-या विली चंद्राने ड्रोनच्या मदतीने जबरदस्त फोटोज क्लिक केले आहेत. पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, PHOTOS...
  August 11, 05:17 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - सेल्फीच्या नांदात कोणाला तरी शार्कने खाल्ले, तर कोणीतरी उंचावरुन पडून जीव गेला. जगात असे बरेच लोक आहेत जे डेजरस सेल्फी च्या नांदात मृत्यूमुखी पडले आहेत. वास्तविक रिओ ऑम्लिपिकमध्ये उत्तर कोरियाची जिमनॅस्ट होंग ऊन जोंगही डेंजरस सेल्फीमुळे धोक्यात आहे. तिने दक्षिण कोरियाचे जिमनॅस्ट ली इन-जूसोबत स्पर्धांच्या वेळी सेल्फी घेतली. हे फोटो व्हायरल झाली. आता अंदाज बांधले जाते, की होंग आपल्या देशात परतल्या तिला मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते. ती सेल्फी ठरली शेवटची... एका महिलेने...
  August 11, 09:31 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- सोशल मीडियात फेमस होण्यासाठी आजकल लोक काय करतील आणि कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही. अशीच एक घटना रशियातील सायबेरियात घडली आहे. तेथे एका वडिलाने आपल्या 6 महिन्याच्या मुलीला धोकादायक स्टंट्समध्ये टाकले. कधी मुलीला बिल्डिंगच्या छतावर जाऊन उलटे लटकवले तर कधी चालत्या कारमध्ये. यानंतर त्याचे फोटोज सोशल मीडियात शेयर सुद्धा केले. यूजर्सनी म्हटले मनोरूग्ण... - पोलिसांनी या व्यक्तीची ओळख सायबेरियात राहणारा रोमन आर अशी सांगितली. - रोमनने सोशल मीडियात आपले धोकादायक...
  August 10, 04:02 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - 9 ऑगस्ट 1945 च्या सकाळी अमेरिकन फायटर विमानाने दुसरा अणुबॉम्बचा हल्ला जपानच्या नागासाकीवर केला होता. त्यावेळी या औद्योगिक शहरात 600 चिनी व 10 हजार कोरियनसह 2.63 लाख लोक होते. 6 ऑगस्टच्या सकाळी हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब टाकल्यानंतर दुस-या हल्ल्याचे नियोजन पाच दिवसानंतर केले होते. कारण हवामान खराब होते. या व्यतिरिक्त व्यूहरचना बदलली गेली व निश्चित केलेल्या वेळेपूर्वी नागासाकीवर बॉम्ब टाकले गेले. नागासाकी टार्गेट नव्हतेच... - मात्र नागासाकी अमेरिकेच्या निशाण्यावर नव्हतेच. 5...
  August 9, 09:57 AM
 • लंडन- इटलीत किडनॅप झालेली मॉडेल आपला देस ब्रिटनमध्ये परत आली आहे. 6 दिवसापर्यंत किडनॅपर्सच्या कैदेत राहणारी मॉडेल कोले एलिंगने खुलासा केला आहे की, या दरम्यान तिच्यावर लैंगिक अत्याचार केले नाहीत. मात्र, आपण किडनॅपरसोबतच बेडवर झोपत होतो असेही तिने म्हटले आहे. यामुळे पोलिसांना संशय आहे की, काय या किडनॅपिंग मागे स्वत: कोलेचाच तर हात नाही ना. मॉडेलने केले असे खुलासे... - ब्रिटनमध्ये परतलेल्या कोलेने सांगितले की, मी 6 दिवस किडनॅपर्सच्या ताब्यात होते. त्या दरम्यान माझे हात-पाय बांधले होते. -...
  August 8, 04:13 PM
 • इंटरनॅशनल डेस्क- आपल्या सर्वांच्या आयुष्यात असे काही क्षण येतात ते कधीही आठवू इच्छित नाही. पण असे काही क्षण असतात जेव्हा ते कॅमे-यात कैद होतात, तेव्हा ते क्षण फोटोजमध्ये पाहायला रोचक वाटतात. येथे आम्ही परफेक्ट टाईमला क्लिक केलेले असे काही फोटोज दाखविणार आहोत. बॅकग्राउंडमध्ये कैद झाली पूलमध्ये पडताना महिला... स्वीमिंग पूलजवळ फोटोग्राफर फोटोच्या फ्रंटमध्ये दिसणा-या या युवकाचे फोटोज टिपणार होता. तेव्हा बॅकग्राउंडमध्ये जो सीन कॅप्चर झाला ते पाहून कोणालाही धक्का बसेल. बॅकग्राउंडमध्ये...
  August 8, 01:00 PM
 • इंटरनॅशनल डेस्क- 6 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर अणुबॉम्ब टाकला होता. जपानमधील ती सकाळ काही वेगळीच होती. लोक नेहमीप्रमाणे कामावर निघणारच होते. त्याचवेळी अमेरिकेच्या बॉम्बहल्ला करणारे विमान बी-29 ने हिरोशिमा शहरावर अणुबॉम्ब टाकला. जमिनीपासून सुमारे 31 हजार फूट उंचीवरून फेकलेल्या या बॉम्बने क्षणात उद्धवस्त केले. यात 1 लाख 40 हजार लोक मारले गेले. ऑपरेशन लिटिल बॉय... - या अणुबॉम्ब हल्ल्यांचे सांकेतिक नाव लिटल बॉय असे होते. मात्र हे लिटल बॉय जपान आणि माणुसकीला खोल जखम देऊन गेला....
  August 6, 12:08 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- दुबईतील 1105 फूट ऊंच मरीना टॉर्च टॉवर मध्ये भीषण आग लागली. 84 मजली टॉवरमध्ये सकाळी 4 वाजता (दुबईतील वेळेनुसार) आग लागली. आग लागताच टॉवर खाली करण्यात आला. ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली. फायर ब्रिगेडच्या डझनभर गाड्यांनी आग विझवली. आग कशामुळे याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. ही बिल्डिंग जगातील सर्वात उंच इमारतींपैकी एक आहे. 2015 मध्ये सुद्धा लागली होती याच टॉवरला आग... - ही बिल्डिंग 2011 मध्ये बनली आहे आणि आगीची दुस-यांदा घटना घडली आहे. - याआधी फेब्रुवारी 2015 मध्ये भीषण आग लागली होती त्यात...
  August 5, 05:34 PM
 • इंटरनॅशनल डेस्क- लंडनमध्ये एक मजेशीर घटना घडली. त्याचे झालं असं की, एका मॉडेल चोरी करताना पकडले. मात्र, जेव्हा शिक्षा द्यायची वेळ आली तेव्हा कोर्टाने ती टॅलेंटेड असल्याचे सांगत तिची शिक्षा माफ करत सोडून दिले. नतालिया सिकोर्सका नावाच्या एका पोलंडमधील मॉडेलला लंडनमधील एका शो-रूममधून डिझायनर सामान चोरी करताना पकडले गेले. चोरी केलेल्या साहित्याची किंमत 1000 पाउंड (सुमारे 83 हजार रुपये) होते. जेव्हा हे प्रकरण कोर्टात गेले तेव्हा नतालिया टॅलेंटेड असल्याचे सांगत तिला माफ केले गेले. शिक्षण व...
  August 5, 04:16 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात