जाहिरात
जाहिरात
Home >> International >> China

China News

  • इंटरनॅशनल डेस्क - नानाविध कर्तबांसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या चीनने आणखी एक कारनामा करून दाखवला आहे. आतापर्यंत इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे डुप्लिकेट बनवणाऱ्या या देशाने आता जिवंत माकडाचा डुप्लिकेट क्लोन तयार केला आहे. 20 वर्षांपूर्वी डॉली नावाच्या मेंढीचा क्लोन तयार करण्यात आला होता. त्याच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दोन माकडांचे क्लोन तयार करण्यात आले आहेत. बाटलीने पाजले जातेय दूध... - माकडांचा जन्म शांघाय येथील चायनीझ अकॅडमी ऑफ सायंस (सीएएस) च्या इंस्टिट्यूट ऑफ न्यूरोसायंसमध्ये झाला...
    January 25, 06:47 PM
  • इंटरनॅशनल डेस्क- डोकलाममध्ये भारत-चीन यांच्यातील वादाला नव्याने तोंड फुटले आहे. सॅटेलाईटद्वारे मिळालेल्या फोटोवरून हे स्पष्ट झाले आहे की, चीनने वादग्रस्त सीमा क्षेत्र डोकलाममध्ये घुसून काही नविन हेलीपॅड बनविली आहेत. तसेच त्या परिसरात मोठ्या प्रमाण शस्त्रात्र, टॅंक आणि रस्ते बांधणीचे साहित्य व वाहने दिसत आहेत. गेल्या वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये चीनी सैनिकांनी अशीच घुसखोरी केली होती ज्याला भारताने जोरदार प्रत्त्युत्तर दिले होते. त्या दरम्यान भारत आणि चीनमध्ये 73 दिवस तानाताणी सुरू होती....
    January 25, 10:19 AM
  • इंटरनॅशनल डेस्क - चीनमध्ये एका व्यक्तीने मुलगी जन्मताच तिला कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले. तो नराधम दुसरा तिसरा कुणी नसून तिचाच बाप आहे. ही घटना घडली त्यावेळी चीनमध्ये कडाक्याची थंडी होती. तरीही त्याने मुलीला उघड्यावर सोडून दिले. सीसीटीव्हीत नुकतीच समोर आलेली घटना चीनमध्ये 15 जानेवारी रोजी घडली. याचा व्हिडिओ सुद्धा आता समोर आला आहे. त्यामध्ये एक वृद्ध महिला त्या चिमुरडीला उचलून धरते आणि तिला गरम ठेवण्यासाठी मिळेल त्या कपड्यांमध्ये गुंडाळते. त्या वृद्धेचा हा इमोशनल फोटो सोशल मीडियावर...
    January 22, 11:16 AM
  • वाक्शी - हे छायाचित्र आहे चीनमधील जियांगसू प्रॉविन्समधील वाक्शी गावाचे. याला चीनचे सुपर विलेज आणि जगातील सर्वात श्रीमंत गाव म्हटले जाते. येथील सर्वाजवळ आपले घर, कार आणि भरपूस पैसा आहे. शांघायपासून 135 किमी दूरवर असलेल्या या गावात आज शेकडो कंपन्या आहेत तसेच मोठ्या प्रमाणात शेतीही केली जाते. एका व्यक्तीच्या प्रयत्नामुळे गाव बनले श्रीमंत... वर्षे 2014 मध्ये येथील प्रत्येक व्यक्तीचे वार्षिक सरासरी उत्पन्न 88 लाख रुपये एवढे होते. असेही नाही की हे गाव पहिल्यापासून श्रीमंत होते. 1961 मध्ये हे गाव...
    January 22, 11:14 AM
  • इंटरनॅशनल डेस्क- हे छायाचित्र आहे चीनमधील जियांगसू प्रॉविन्समधील वाक्शी गावाचे. याला चीनचे सुपर विलेज आणि जगातील सर्वात श्रीमंत गाव म्हटले जाते. येथील सर्वाजवळ आपले घर, कार आणि भरपूस पैसा आहे. शांघायपासून 135 किमी दूरवर असलेल्या या गावात आज शेकडो कंपन्या आहेत तसेच मोठ्या प्रमाणात शेतीही केली जाते. एका व्यक्तीच्या प्रयत्नामुळे गाव बनले श्रीमंत... वर्षे 2014 मध्ये येथील प्रत्येक व्यक्तीचे वार्षिक सरासरी उत्पन्न 88 लाख रुपये एवढे होते. असेही नाही की हे गाव पहिल्यापासून श्रीमंत होते. 1961 मध्ये हे...
    January 22, 12:10 AM
  • बीजिंग - सहा महिन्यांपासून आपल्या प्रियकरासोबत राहणाऱ्या एका 40 वर्षीय महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली. ती ज्या बॉयफ्रेंडसोबत राहत होती, तो चक्क मुलगी निघाला. वांग की आणि तिचा कथित बॉयफ्रेंड कियान 2016 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आले होते. काही दिवसांच्या चॅटिंगनंतर दोघांची मैात्री जमली आणि यानंतर एकमेकांवर प्रेम व्यक्त केला. घटस्फोटित आणि एका मुलाची आई असलेली की लाइफ पार्टनरच्या शोधात होती. त्याचवेळी सोशल मीडियावर तिची भेट कियानशी झाली. यानंतर 6 महिने दोघांनी एकमेकांना...
    January 14, 01:29 PM
  • इंटरनॅशनल डेस्क - चीनच्या एका शाळकरी मुलाचा फोटो सध्या जगभरात व्हायरल होत आहे. शाळेतील वर्गात उभा असलेल्या या मुलाच्या डोक्यावरचे केस, त्याच्या भुव्या आणि चेहऱ्यासह समस्त कपड्यांवर बर्फ साचले आहे. त्याचे असले हाल पाहून चिमुरडे वर्गमित्र त्याच्यावर हसताना दिसून येत आहेत. तो चीनच्या एका ग्रामीण भागात राहतो. परिसरात मायनस 9 डिग्री सेल्सिअस तापमान असताना हा मुलगा आपल्या शाळेत 4 किमींचा पायी प्रवास करून पोहोचला होता. तेव्हा त्याची अवस्था अशी झाली होती... मातीच्या घरात राहतो... - 8 वर्षांचा...
    January 13, 02:33 PM
  • बीजिंग- चीनच्या नवीन हायपरसॉनिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे अमेरिकेच्या संरक्षणसिद्धतेस केवळ आव्हानच नाही तर हे क्षेपणास्त्र जपान आणि भारतातील लष्करी तळांचा अचूक निशाणा साधू शकते, असा इशारा प्रसारमाध्यमांच्या वृत्तात देण्यात आला आहे. टोकियोतील मुत्सद्देगिरीविषयक मासिकात चीनने गेल्या वर्षी हायपरसॉनिक ग्लाइड व्हेइकल(एचजीव्ही) अर्थात डीएफ-१७ च्या दोन चाचण्या घेतल्याचे नमूद केले आहे. यानंतर दक्षिण चायना मॉर्निंग पोस्टमध्ये वरील इशारा देण्यात आला आहे. अमेरिकी गुप्तचर सूत्रांच्या...
    January 3, 06:20 AM
  • बीजिंग- चीनने ब्रह्मपुत्रेवर तिबेटमध्ये काही ठिकाणी कृत्रिम तलावांची बांधणी केली आहे. भविष्यात भूकंपानंतर पुरासारखी आपत्ती आेढवल्यावर चीन भारताला त्याबाबत माहिती कळवणार आहे, असे चीनच्या परराष्ट्र विभागाने स्पष्ट केले आहे. तिबेटमध्ये तीन कृत्रिम तलाव आहेत. तलावातील पाण्याची क्षमता अद्यापही निश्चित नसल्याचे सांगण्यात आले. गेल्या महिन्यात भूकंपाच्या धक्क्यानंतर पूर आला होता. दरड कोसळल्यामुळे ही घटना घडली होती. तलावाचा स्फोट झाला किंवा आणखी काही दुर्घटना घडल्यास नदीच्या...
    December 27, 02:00 AM
  • बीजिंग- चीनने रविवारी जगातील सर्वात मोठ्या विमानाची यशस्वी चाचणी घेतली. हवा आणि पाण्यातूनही या विमानाचा वापर करणे शक्य आहे. झुहाई शहरातील हवाई तळावरून विमानाने उड्डाण केले. दुहेरी वापर करता येण्याजोगे हे जगातील सर्वात मोठे विमान असल्याचा दावा चीनच्या सरकारी विमान निर्मिती कंपनीने केला आहे. एजी ६०० -कुनलाँग असे या विमानाचे नाव. त्याचा आणीबाणीच्या परिस्थितीत मदतकार्य व लष्करी मोहिमांसाठी वापर केला जाईल. १७ डिसेंबर रोजीदेखील चीनने जेट सी ही प्रवासी विमान सेवा सुरू केली होती. - ३९.६ मीटर...
    December 25, 05:29 AM
  • टोकियो- जपानची राजधानी टोकियोत असलेले फुरिन मोटेल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 17 वर्षापूर्वी या हॉटेलचे दरवाजे कायमचे बंद करण्यात आले होते. लोक या हॉटेलला भुताटकीची जागा समजू लागले होते. त्यामुळे लोक त्याच्या आसपासही फिरत नव्हते. मात्र, आता इतक्या वर्षानंतर फोटोग्राफर बॉब थिसेनने येथील फोटोज आपल्या कॅमे-यात कैद केले आहेत. या थीमवर तयार केले होत्या रूम्स... - नेदरलंडचा राहणारा 31 वर्षाचा फोटोग्राफर बॉब थिसेनने जपानच्या या लव्ह हॉटेलचे फोटोज घेतले आहेत. - हॉटेलमध्ये एकाहून एक सरस असे दहा...
    December 10, 06:03 AM
  • बीजिंग- भारताच्या अज्ञात यूएव्ही (अनमॅन्ड एरियल व्हेइकल) ने चीनच्या हद्दीत प्रवेश केल्याबद्दल चीन लष्कराने निषेध व्यक्त केला आहे. भारताचे ड्रोन गस्तीसाठी येथे आले असावे, असा संशय चीनने व्यक्त केला. चीनच्या सीमा सुरक्षा दलाने हे यान नष्ट केल्याची माहिती चीनच्या पश्चिम लष्कर दलाचे उपप्रमुख झांग शुईली यांनी दिली. मात्र, हे ड्रोन नेमके कुठे पाडले याचा तपशील त्यांनी दिलेला नाही. तिबेटियन सीमेजवळ ड्रोन पाठवल्याचा आरोप चीनने केला आहे. चीनच्या स्वायत्ततेमध्ये भारत हस्तक्षेप करत...
    December 8, 08:04 AM
  • बीजिंग- जेट फ्युएलमध्ये (विमानाचे इंधन) वापरलेले खाद्यतेल (युज्ड कुकिंग ऑइल) मिसळून चीनने प्रथमच आंतरराष्ट्रीय मार्गावर एका विमानाचे उड्डाण केले. चीनच्या हेनान एअरलाइन्सचे हे विमान बुधवारी १८६ प्रवासी आणि चालकदलाच्या १५ सदस्यांसह बीजिंगहून शिकागोला पोहोचले. यात १५ टक्के वापरलेले खाद्यतेल आणि ८५ टक्के सामान्य विमान इंधन वापरण्यात आले होते. चीनने प्रथमच आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी असे इंधन वापरले आहे. बीजिंगहून उड्डाण भरल्यानंतर सुमारे ११ हजार किमीचे अंतर कापून विमान शिकागोला...
    November 25, 03:21 AM
  • बीजिंग - चीनच्या राजधानीतील एका प्रतिष्ठित शाळेबाहेर शेकडो पालकांनी गर्दी केली आहे. ते सगळेच शाळेच्या केजी शिक्षकांच्या अटकेची मागणी करत आहेत. शाळेबाहेर जमलेल्यांपैकी काहींच्या मुलांच्या शरीरावर सुया टोचल्याच्या खुणा सापडल्या आहेत. किंडरगार्टनच्या या निष्पाप मुलांना नियंत्रित करण्यासाठी हे शिक्ष सुया टोचून त्यांना टॉर्चर करत होते. यानंतर घटनास्थळी पोलिसांना बोलावले असून त्यांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे. चीन सरकारने घेतली गंभीर दखल चीनच्या प्रतिष्ठित शिक्षण...
    November 24, 02:46 PM
  • बीजिंग- तिबेटमध्ये मोठ्या प्रमाणात जलविद्युत प्रकल्प उभारण्याचे काम चीनने हाती घेतले आहे. चीनच्या राज्यांजवळील नद्यांवर धरणे बांधण्यावर चीनचा भर आहे. ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहाशी या प्रकल्पांचा संबंध नाही, असे वृत्त चीनच्या अधिकृत वृत्तपत्राने दिले आहे. चीन १००० किमी लांब बोगदा बांधत असून याद्वारे ब्रह्मपुत्रेचा प्रवाह बदलण्यात येईल, अशी टीका गेल्या महिन्यात झाली होती. त्यावर आता अधिकृत वृत्तपत्राने खुलासा प्रकाशित केला आहे. यार्लंग त्सांगपो नावाने धरणांचे विविध प्रकल्प चीन...
    November 24, 02:00 AM
  • हाँगकाँग- चीनमधील सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी टेनसेंट आता जगातील सर्वात मोठी पाचवी कंपनी ठरली आहे. आजवर फेसबुक या स्थानी होते. मंगळवारी टेनसेंटचे मार्केट कॅप ५२२ अब्ज डॉलर, म्हणजे ३३.९३ लाख कोटी झाले. तर, फेसबुकचे मार्केट कॅप ३३.७३ लाख कोटी रुपये आहे. वुईचॅट नावाने टेनसेंट साेशल नेटवर्किंग अॅप चालवते. वुईचॅटची सुरुवात मेसेजिंग अॅप म्हणून झाली होती. आता यावर पेमेंट, टॅक्सी बुकिंग तसेच गुंतवणुकीपर्यंतच्या सुविधा आहेत. चीनमध्ये फेसबुक व ट्विटरवर बंदी असून वुईचॅट सर्वात लोकप्रिय सोशल...
    November 22, 02:28 AM
  • इंटरनॅशनल डेस्क - हाँगकाँगच्या जेन्तिंग कंपनीने नुकतेच आपले आलीशान क्रूज शिप लॉन्च केले आहे. थाटात पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्यात या जहाजाला वर्ल्ड ड्रीम असे नाव देण्यात आले आहे. तब्बल 335 मीटर लांब आणि 40 मीटर रुंद असलेल्या या क्रूझ शिपमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानासह आधुनिक जगातील सर्वच सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या क्रूझमध्ये प्रवास करणाऱ्या आणि राहणाऱ्यांसाठी 75 टक्के खोल्यांना सी व्ह्यू देण्यात आला आहे. आपल्या खोलीत बसूनही प्रवाशी समुद्राचे नजारे पाहू शकतील. या...
    November 19, 01:00 PM
  • बीजिंग - चीनमध्ये पारंपारिक औषधी आणि खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी जंगली बेडकांची निर्दयीपणे शिकार केली जाते. यात जिवंत बेडूकच्या शरीरात तार खुपसून टांगले जाते. ही छायाचित्रे त्याच बेडकांच्या समूहाची आहेत. चीनच्या जिलीन प्रांतातील किराणा दुकानांवर हे चित्र सामान्य आहे. यात बेडूक मरेपर्यंत टांगल्या जातो. यानंतर त्यातून निघणाऱ्या कोलेजन (शरीरातून निघणारे हाय प्रोटीनयुक्त चिवट पदार्थ) घेऊन त्यापासून हस्मा हे खास खाद्यपदार्थ बनवले जाते. याच पदार्थापासून चीनमध्ये अॅन्टी एजिंग क्रीम,...
    November 19, 10:30 AM
  • बीजिंग- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आशियाचा दौरा आटोपला असून त्यांच्या तंबीनंतर अखेर चीनने आपला मित्र उत्तर कोरियाला लगाम घालण्यासाठी हालचाली वाढवल्या आहेत. लवकरच चीनचे विशेष राजदूत उत्तर कोरियाला रवाना होणार असून हुकूमशहा किम जाेंग उन यांच्या मनसुब्यांना वेसण घालणार आहेत. चिनी सरकारी प्रसारमाध्यमांतून या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे विशेष दूत म्हणून साँग ताओ शुक्रवारी उत्तर कोरियाला जाणार आहेत. गेल्या महिन्यात सत्ताधारी...
    November 16, 03:00 AM
  • मापुटो (मोझांबिक) - चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्हीने (पीएलएएन) जगातील सर्वात मोठे जहाजावरील रुग्णालय आफ्रिकेतील मोझांबिक देशात पाठवले आहे. चिनी लष्कर येथे 8 दिवस राहून स्थानिक नागरिक शाळकरी मुलांची आरोग्य तपासणी, उपचार शस्त्रक्रिया करतील. याशिवाय डॉक्टरांचे पथक मोझांबिक लष्कराच्या रुग्णालयातही जाईल. पीस आर्क शिप नोव्हेंबर रोजी राजधानी मापुटात पोहोचेल. यामध्ये मेडिकल स्टाफ आहे. चिनी लष्कराने पीस आर्क शिप सद्भावना मोहीम-2017 अंतर्गत मोझांबिकला पाठवले आहे. जहाज आफ्रिका आशियांतील...
    November 13, 05:09 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

    जाहिरात
      जाहिरात