जाहिरात
जाहिरात
Home >> International >> China

China News

 • इंटरनॅशनल डेस्क - भारतात अनेक टेलिकॉम कंपन्यांनी पॉर्न साइट्स ब्लॉक केल्या आहेत. सौदी अरेबियासह काही देशांनी अशा चित्रपटांवर बंदी सुद्धा घातली आहे. परंतु, या बंदीवर नैतिकता आणि व्यक्ती स्वातंत्र्या अशा प्रश्नांवर चर्चा सुरू असताना चीन एक पाऊल पुढे निघाला. त्यांनी पॉर्न चित्रपटांवर केवळ बंदीच लावली नाही, तर ते नागरिकांनी कुठल्याही प्रकारचे जुगाड करून पाहता कामा नये अशी व्यवस्था केली आहे. अर्थात त्यांनी पॉर्न पाहणाऱ्यांना शोधून दंडित करण्यासाठी एक विचित्र बक्षीस योजना सुरू केली आहे....
  November 18, 10:27 AM
 • होहोत- चीनच्या एका कुत्र्याचा व्हडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हा कुत्रा दोन महिन्यांपासून रोज एका रस्त्यावर येऊन त्याच्या मालकीनीची वाट पाहात उभा राहायचा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणीच त्याच्या मालकीनीचे एका अपघातात निधन झाले होते. त्याची गोष्ट एैकुन अनेक लोक ईमोशनल होत आहेत. त्याच्या व्हिडिओला आतापर्यंत 15 लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहीले आहे. अपघातात झाले मालकीनचे निधन ही घटना चीनच्या इनर मंगोलिया स्टेटच्या होहोत शहरात राहणाऱ्या एक कुत्र्याची आहे. ज्याने आपल्या...
  November 13, 05:06 PM
 • बीजिंग- चीनने गुरुवारी एक व्हर्च्युअल न्यूज अँकर नेमला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) टेक्नॉलॉजीवर काम करणारा हा अँकर न्यूज चॅनल, वेबसाइट व साेशल मीडियासाठी २४ तास बातम्या वाचू शकेल. याला जास्त खर्चही लागत नाही. चीनमधील सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने त्यांच्या अधिकृत टि्वटर अकाउंटवर व्हर्च्युअल न्यूज रीडरचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्यावसायिक न्यूज अँकर ज्याप्रमाणे बातम्या देतात, त्याच पद्धतीने व्हर्च्युअल न्यूज रीडर काम करेल, असा एजन्सीचा दावा आहे. व्हर्च्युअल अँकरचा अावाज,...
  November 11, 10:59 AM
 • नवी दिल्ली- हो हे खरे आहे. एक कंपनी त्यांच्या वर्कर्सना ही शिक्षा देते. त्यांची चूक म्हणजे, ते काम वेळेवर संपवत नाहीत. पण फक्त एवढेच नाही तर येथे कर्मचाऱ्यांना पट्ट्याने मारणे, केस कापणे, टॅायलेटचे पाणी पाजणे अशा शिक्षाही दिल्या जातात, त्याही सर्वांसमोर. अनेकदा महिन्याचा पगारही कापला जातो. चीनच्या एका वबसाईटने सांगितले की, Guizhou कंपनीमध्ये जो कर्मचारी फॉर्मलकपडे परिधान करून येत नाही त्याला 50 यान (522 रुपये) दंड द्यावा लागतो. या कपंनीच्या 3 मॅनेजर्सना स्टाफसोबत अशा प्रकारचे वर्तन केल्यबद्दल 5 ते...
  November 10, 06:11 PM
 • नॅशनल डेस्क- सोशल मीडियावर चीनचा एक शॉकि्ंग व्हिडियो समोर आला आहे. क्लासरूममध्ये एका शिक्षक मुलांना शिकवत होते. शिक्षक प्रोजेक्टरने मुलांना शिकवताना चुकीने पॅर्न क्लिप सुरू झाली. अचानक चालु झालेल्या पोर्नने पूर्ण क्लासमध्ये कल्ला सुरू झाला. काही मुलांनी वहित तोंड लपवले. शिक्षकांने पाहिले की, चुकीची स्लाइड ओपन झाली आहे. लगेच त्यांनी ते बंद केले. बंद करेपर्यंत सगळ्यांनी पाहीली क्लिप.
  November 7, 12:14 AM
 • हांगझोऊ- चीनमध्ये रेल्वे स्टेशनवर भीक मागणारी 79 वर्षीची एक महिला माध्यमांमधे चर्चेचा विषय होती. महिला स्टेशनवर लोकांकडे भीक मागत होती तेवढ्यात लाउडस्पीकरवर अनाउंस करून पॅसेंजर्सनी त्या महिलेला भीक न देण्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्या वृद्ध महिलेचा मुलगा समोर आला आणि त्या महिलेची सत्यता सांगितली. महिला खुप श्रीमंत घरातील असून, ती तिच्या मुलासोबत 5 मजलि बंगल्यात राहते. मुलाने सांगितले की, घरच्यांनी अनेक वेळा सांगून पण ती बाहेर भीक मागायला जाते. भीक मागणाऱ्या वृद्धा महिलेची गोष्ट...
  November 4, 04:15 PM
 • न्यूज डेस्क -चीनमध्ये झालेल्या एका विचित्र अपघातामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दक्षिण- पश्चिम चीनमध्ये एका चालत्या बसमध्ये महिला प्रवाशाने अचानक बस ड्रायव्हरसोबत भांडण सुरू केले. दोघांच्या या भांडणात चालकाचे वाहनाकडे दुर्लक्ष झाल्याने बस थेट नदीत कोसळली. या अपघातात 13 जण मृत्युमुखी पडले आहेत. हे होते भांडणाचे कारण मीडिया रिपोर्टनुसार, ड्रायव्हरने बस स्टॉपवर बस थांबवली नाही, त्यामुळे दोघांचे भांडण सुरू झाले. महिलेने ड्रायव्हरच्या डोक्यावर प्रहार केला. रविवारी घडलेल्या या घटनेच्या...
  November 3, 12:04 PM
 • बीजिंग-चीनमध्ये लिओनिंग प्रांतातील टीलिंग शहरात राहणाऱ्या इलेक्ट्रिक वेल्डर सन चाओ यांनी २२ हजार आईस्क्रीम स्टिकपासून ७ फूट लांबीची सायकल तयार केली आहे. तिला तयार करण्यासाठी १० महिन्याचा अवधी लागला. ड्रॅगनच्या आकाराच्या सायकलचे वजन २०.५ किलो आहे. सायकलला एक छोटा म्यूझिक प्लेअर, साऊंड बॉक्स, इत्यादी साेयी आहेत. तसेच यात ३१० छोट्या लाइटस बसवल्या आहेत. आईस्क्रीम स्टिक वाया घालण्यापेक्षा त्या गोळा केल्या व त्याची सायकल तयार केली, असे चाओ म्हणाले.
  November 1, 09:19 AM
 • जकार्ता - इंडोनेशियात समुद्रात कोसळून झालेल्या विमान अपघाताने 189 जणांचे प्राण हिरावले आहे. सध्या अपघात झालेल्या परिसरातून मृतदेह, विमानाचे आणि प्रवाशांच्या सामानाचे अवशेष गोळा करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. एकिकडे उरलेले फक्त अवशेष आणि दुसरीकडे मृत पावलेल्या नातेवाईकांचा आक्रोश अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. सोमवारी सकाळी उड्डाण घेतलेले हे विमान उड्डाणानंतर काही काळातच समुद्रात क्रॅश जाले होते. 181 प्रवाशांसह क्रू मेंबर्स, पायलट असे एकूण 189 जण विमानात होते. या अपघातानंतर...
  October 29, 04:04 PM
 • बीजिंग- चीनमधील एका व्यक्तीने उराशी बाळगलेले स्वप्न साकारले नाही म्हणून एक लक्षणीय कामगिरी केली. लसूण उत्पादक असलेले झू यूए यांना विमान उड्डाण करण्याची इच्छा होती. मात्र त्यांचे हे स्वप्न कधीही पूर्ण झाले नाही. अखेर त्यांनी स्वत:च एक विमान तयार करण्याचे ठरवले. त्यांनी हुबेहूब एअरबस ए-३२० ची प्रतिकृती तयार केली. उत्तर-पूर्वेकडील चीनच्या गव्हाच्या शेतातील एका धावपट्टीवर उभे असलेले हे विमान कोणाचेही लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. शेतकरी झू माध्यमिक शिक्षणही घेऊ शकलेले नाहीत....
  October 28, 02:06 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - चीनमध्ये एका महिलेबरोबर एक अपघात घडला आहे. टायर फुटल्याने महिला जखमी झाली. महिलेच्या कडेवर तीन वर्षांचे बाळही होते. हा अपघात सर्व्हीस स्टेशनच्या बाहेर घडला. कर्मचारी टायरमध्ये भरण्यासाठी सोडून जातात. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतेय की, आई मुलाला कडेवर घेऊन एका मोठ्या टायरजवळ उभी होती. त्या टायरमध्ये हवा भरणे सुरू होते. टायर अचानक फुटल्यामुळे बाळ आईच्या हातातून उडाले आणि 3 फुटांवर जाऊन पडले. जखमी झालेली महिला या अॅटो रिपेयर शॉपमध्येच वर्कर आहे आणि तिचे बाळ एका...
  October 27, 12:00 AM
 • बीजिंग- चीनमध्ये चांगमिंग शहरातील एका किंडरगार्टन शाळेत शुक्रवारी सकाळी एका महिलेने चाकू हल्ल्या केला. या हल्ल्यात 14 मुले गंभीर जखमी झाली आहेत. या प्रकरणात महिलेस अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 39 वर्षीय महिला शाळेच्या स्वयंपाक घरात चाकू घेऊन घुसली होती. तेव्हा मुले मैदानात खेळत होते. हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही. लियू एवढीच हल्लेखोर महिलेची ओळख सांगण्यात आली. जखमी मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सदर महिला सरकारच्या काही धोरणांवर नाराज...
  October 26, 05:02 PM
 • चीनमधील हे मसाज पार्लर अगदी अनोखे आहे. याठिकाणी माणूस नव्हे तर हत्ती लोकांची मसाज करतात, तेही पायांनी. विशेष म्हणजे लोकही याठिकाणी जराही न घाबरता बॉडी मसाज करून घेतात. हत्ती याठिकाणी सोंडेने आणि पायांनी मसाज करतात. एवढेच नाही तर टोपी घालून सोंडेद्वारे ते महिलांना हेड मसाज देतात आणि किस करतात.
  October 24, 07:17 PM
 • शान्शी - चीनमध्ये पाच वर्षांच्या एका मुलाच्या डोळ्यात अनेक दिवसांपासून खाज येत होती. हा मुलगा अत्यंत बेचैन होता. आईने मुलाचे डोळे पाहिले तर वाटले डोळ्यात काहीतरी गेले आहे. पण ते काढण्यात त्यांना यश आले नाही. जेव्हा डॉक्टरला दाखवले तर डॉक्टरला डोळा पाहताच धक्का बसला. त्याच्या डोळ्यात 11 लाइव्ह वर्म्स (अळ्या) होते. जवळपास 21 मिनिटे झटल्यानंतर डोळ्यातून ते काढण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, असे नेमाटोड इन्फेक्शनमुळे झाले. ते डॉगीमुळे पसरते. डोळ्यातून निघाल्या 11 अळ्या - हा प्रकार आहे...
  October 22, 04:57 PM
 • बीजिंग - चीनच्या हुनान प्रांतात एका नदीकाठी तीन आठवड्यांपूर्वी एक अपघातग्रस्त कार सापडली. कारची अवस्था इतकी वाइट होती की त्यातील व्यक्ती जिवंत असेल याची शक्यता वाटत नव्हती. ती कार याच ठिकाणी राहणाऱ्या एका 34 वर्षीय पुरुषाची होती. पोलिसांनी प्रथमदृष्ट्या मृत्यूची घटना नमूद केली. तसेच हे वृत्त त्याच्या पत्नीला दिले. प्रचंड मानसिक धक्क्यात असलेल्या पत्नीने या घटनेच्या तीन आठवड्यानंतर आपल्या दोन्ही चिमुकल्या मुला-मुलींना पाण्यात बुडवून ठार मारले आणि आत्महत्या केली. परंतु, यानंतर जे घडले...
  October 19, 12:06 AM
 • बीजिंग - प्रत्येक कर्मचारी प्रोमोशन, पगारवाढ आणि बोनससाठी आणखी चांगले परफॉर्म करण्याचा प्रयत्न करत राहतो. यात कंपन्या सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी दरवर्षी पगारवाढीसह बोनस आणि इन्सेंटिव्हची घोषणा करत असतात. हे बोनस आणि इन्सेंटिव्ह कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना पैसे किंवा शेअर्सच्या स्वरुपात देतात. परंतु, चीनच्या एका कंपनीने हद्दच केली. यात कर्मचाऱ्याला जे मिळाले त्याने विचारही केला नव्हता. टॉप परफॉर्मरला दिली पॉर्न स्टारसोबत एक रात्र ऐकायला विचित्र वाटेल परंतु,...
  October 18, 07:42 PM
 • बीजिंग - चीनमध्ये सध्या हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. हा धक्कादायक व्हिडिओ चीनच्या नॅनिंग शहरातील एका बँकिंग कार्यालयात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. बँक अधिकारी आणि कर्मचारी काँफ्रन्स रुममध्ये एका महत्वाच्या विषयावर चर्चा करत होते. त्याचवेळी छतावरून एक जिवंत अजगर खाली पडला. अजगर पाहताच कार्यालयात पळा-पळ सुरू झाली. ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. जितके कर्मचारी घाबरले तितकाच तो अजगर सुद्धा घाबरला होता. खाली पडताच तो सरपटत निघून गेला. यानंतर बँकेत सर्पमित्राला...
  October 15, 12:11 PM
 • बीजिंग - चीनमधील फुजियान राज्याच्या निंगडे शहराजवळ एक टांका वस्ती (टांका गाव) अाहे. ही वसाहती पूर्णपणे समुद्रात उभी अाहे. येथे 2200 हून अधिक घरे नाैकेवर साकारली अाहेत. सुमारे 8000 लाेक त्यावर राहतात. जगातील ही अशी वसाहत अाहे जी पूर्णपणे समुद्रात वसलेली अाहे. हे मच्छीमार लाेक अाहेत. टांका जमात म्हणूनही त्यांची अाेळख अाहे. 1300 वर्षांपूर्वी तत्कालीन शासकाला त्रस्त होऊन या लाेकांनी इथे वस्ती केली हाेती, आता त्यांचे वारसही इथेच राहतात. मच्छीमारी हाच त्यांचा व्यवसाय. त्यांनी तरंगत्या घरांसमाेर...
  October 2, 08:18 AM
 • बीजिंग - चीनच्या तायजो शहरातील एका पार्कचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक 5 वर्षांचा मुलगा आकाशपाळण्यात खेळताना अचानक घसरला. झोक्याच्या कॅबिनमधून निसटल्यानंतर त्याचे शरीर बाहेर आले. परंतु, मुंडके तसेच खिडकीत अडकले. खाली थांबलेल्या लोकांचे हे दृश्य पाहून ओरडून-ओरडून हाल झाले. हा मुलगा अम्युझमेंट पार्कमध्ये आपल्या आईबरोबर गेला होता. तसेच एकटाच आकाश पाळण्यात चढण्याचा हट्ट धरला. पार्कने यासाठी परवानगी नाकारली. पण, आईने दोन तिकीट घेतल्यानंतर त्याला बसवण्यात आले....
  September 26, 12:01 AM
 • बीजिंग - मोबाईल फोनमध्ये व्यस्त असलेल्या एका महिलेच्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ प्रत्यक्षात 2017 मध्ये चीनच्या नानजिंग प्रांतातील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये कैद झाला. सीसीटीव्हीत टिपलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला नकळत इमारतीवरून खाली येताना एका लिफ्टमध्ये गेली. परंतु, ती लिफ्ट माणसांसाठी नव्हे, तर कार पार्किंगसाठी होती. यानंतर जे काही घडले ते सर्व व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये असलेली एक महिला आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त असताना दिसून...
  September 25, 12:03 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात