जाहिरात
जाहिरात
Home >> International >> China

China News

 • बीजिंग - चीनमध्ये सध्या हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. हा धक्कादायक व्हिडिओ चीनच्या नॅनिंग शहरातील एका बँकिंग कार्यालयात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. बँक अधिकारी आणि कर्मचारी काँफ्रन्स रुममध्ये एका महत्वाच्या विषयावर चर्चा करत होते. त्याचवेळी छतावरून एक जिवंत अजगर खाली पडला. अजगर पाहताच कार्यालयात पळा-पळ सुरू झाली. ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. जितके कर्मचारी घाबरले तितकाच तो अजगर सुद्धा घाबरला होता. खाली पडताच तो सरपटत निघून गेला. यानंतर बँकेत सर्पमित्राला...
  October 15, 12:11 PM
 • बीजिंग - चीनमधील फुजियान राज्याच्या निंगडे शहराजवळ एक टांका वस्ती (टांका गाव) अाहे. ही वसाहती पूर्णपणे समुद्रात उभी अाहे. येथे 2200 हून अधिक घरे नाैकेवर साकारली अाहेत. सुमारे 8000 लाेक त्यावर राहतात. जगातील ही अशी वसाहत अाहे जी पूर्णपणे समुद्रात वसलेली अाहे. हे मच्छीमार लाेक अाहेत. टांका जमात म्हणूनही त्यांची अाेळख अाहे. 1300 वर्षांपूर्वी तत्कालीन शासकाला त्रस्त होऊन या लाेकांनी इथे वस्ती केली हाेती, आता त्यांचे वारसही इथेच राहतात. मच्छीमारी हाच त्यांचा व्यवसाय. त्यांनी तरंगत्या घरांसमाेर...
  October 2, 08:18 AM
 • बीजिंग - चीनच्या तायजो शहरातील एका पार्कचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक 5 वर्षांचा मुलगा आकाशपाळण्यात खेळताना अचानक घसरला. झोक्याच्या कॅबिनमधून निसटल्यानंतर त्याचे शरीर बाहेर आले. परंतु, मुंडके तसेच खिडकीत अडकले. खाली थांबलेल्या लोकांचे हे दृश्य पाहून ओरडून-ओरडून हाल झाले. हा मुलगा अम्युझमेंट पार्कमध्ये आपल्या आईबरोबर गेला होता. तसेच एकटाच आकाश पाळण्यात चढण्याचा हट्ट धरला. पार्कने यासाठी परवानगी नाकारली. पण, आईने दोन तिकीट घेतल्यानंतर त्याला बसवण्यात आले....
  September 26, 12:01 AM
 • बीजिंग - मोबाईल फोनमध्ये व्यस्त असलेल्या एका महिलेच्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ प्रत्यक्षात 2017 मध्ये चीनच्या नानजिंग प्रांतातील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये कैद झाला. सीसीटीव्हीत टिपलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला नकळत इमारतीवरून खाली येताना एका लिफ्टमध्ये गेली. परंतु, ती लिफ्ट माणसांसाठी नव्हे, तर कार पार्किंगसाठी होती. यानंतर जे काही घडले ते सर्व व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये असलेली एक महिला आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त असताना दिसून...
  September 25, 12:03 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - घरात किंवा हॉस्टेलमध्ये साप दिसल्यास काय कराल? साहजिकच कुणीही घाबरून जाईल. काहींचा ओरडून-ओरडून घसा कोरडा पडेल. तर काहींचा आवाजच निघणार नाही. पण, एका विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांवर ही वेळ आली, तेव्हा ते मुळीच घाबरले नाहीत. त्यांनी त्या सापाला पकडून शिजून खाल्ले. एवढेच नव्हे, तर लंचमध्ये त्याचा मेन कोर्स करून आजूबाजूच्या खोल्यांमध्ये राहणाऱ्या आपल्या मित्रांना सुद्धा पार्टीला बोलावले. ही घटना चीनच्या चोंगकिंग विद्यापीठात याच वर्षी घडली आहे. Engineering चे...
  September 22, 04:22 PM
 • बीजिंग- चीनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा एका माेठा व यशस्वी कारनामा समाेर अाला अाहे. तेथे काेमात गेलेल्या सात रुग्णांना वर्षभरापूर्वी डाॅक्टरांनी ब्रेनडेड घाेषित केले हाेते. हे रुग्ण शुद्धीवर येण्याची अाता काेणतीही शक्यता नाही, असेही त्यांनी सांगून टाकले हाेते. त्यामुळे एअाय डाॅक्टरांची मदत घेण्यात अाली. त्यात संबंधित रुग्णांबाबत अजून अाशा अाहे व वर्षभर उपचार केल्यास ते शुद्धीवर येऊ शकतात, असे सांगून अखेर एअाय डाॅक्टरांनी खऱ्या डाॅक्टरांना चुकीचे असल्याचे सिद्ध केले. सातही...
  September 20, 09:07 AM
 • बीजिंग - चीनच्या हुनान प्रांतातील हेंगडॉन्ग काउंटीमध्ये एका माथेफिरूने वर्दळीच्या परिसरात बेदरकारपणे कार घुसवली. यामुळे 9 जण ठार झाले आणि 46 जखमी झाले आहेत. पोलिसांनी संशयित हल्लेखोराला अटक केली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सध्या या घटनेला दहशतवादी कारवाईशी जोडण्यात आलेले नाही. बीजिंग यूथ डेलीनुसार, 54 वर्षीय आरोपीचे नाव यांग जेनयुन असे सांगितले जात आहे. तो हेंगडॉन्ग काउंटीचाच रहिवासी आहे. यांगला यापूर्वी अनेक केसेसमध्ये तुरुंगवास झालेला आहे. चीनमध्ये वाढताहेत हिंसक घटना:...
  September 13, 11:33 AM
 • बीजिंग - 2100 वर्षांहून जास्त काळापासून प्रिझर्व्ह करून ठेवलेली एका चिनी महिलेची ममी वैज्ञानिकांसाठी कोडे ठरली आहे. खोदकामत अचानक आढळलेल्या या महिलेला लेडी ऑफ दई नावाने ओळखले जाते. तिला जगातील सर्वात चांगली प्रिझर्व्ह करून ठेवलेली ममी मानले जाते. तिची स्किन एकदम सॉफ्ट आहे आणि हाथ-पाय वाकत आहेत. तिच्या शरीरातील अवयवांपासून ते डोळ्यांच्या पापण्या आणि केसं व्यवस्थित आहेत. दुसरीकडे, शरीरात रक्ताचे अंशही आढळले आहेत. यावरून या महिलेच्या ब्लड ग्रूपचा शोध लावण्यात आला. हार्टअटॅकचे सर्वात...
  September 13, 10:17 AM
 • बीजिंग - अनेकवेळा आपल्याला हवी असलेली वस्तू खरेदी करण्यासाठी तेवढा कॅश नसतो. अशात ती वस्तू खरेदी करण्यासाठी सुलभ हप्ते किंवा कर्ज काढावे लागते. काही वेळा वैयक्तिक कारणांसाठीही कर्ज काढले जातात. त्यासाठी बँकेत काही कागदपत्रे आणि तारण जमा करावा लागतो. हे तारण आपली संपत्ती, नोकरीची पगारपावती किंवा बँक स्टेटमेंट काहीही असू शकते. परंतु, एक कंपनी अशीही आहे ज्यांची कर्ज देण्याची प्रक्रिया धक्कादायक आहे. ती कंपनी चीनची एक फायनान्स कंपनी आहे. तारण म्हणून घेतात न्यूड फोटो... jiedaibao नावाची ही कंपनी...
  September 10, 04:31 PM
 • बिझनेस डेस्क - चीनची सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी Alibaba चे संस्थापक Jack Ma यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. 10 सप्टेंबरला 54 वर्षांचे होत असताना आपल्या वाढदिवशी ते रिटायर होत आहेत. जॅक मा केवळ चीन नव्हे, कर आशिया खंडातील सर्वात धनाढ्य व्यक्ती आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्सच्या यादीनुसार, त्यांच्याकडे 40 अब्ज अमेरिकन डॉलर (2.88 लाख कोटी रुपये) इतकी नेटवर्थ आहे. तर त्यांची कंपनी अलीबाबाची व्हॅल्यू 420 अब्ज अमेरिकन डॉलर झाली आहे. ऐकूण आश्चर्य वाटेल, परंतु हे खरे आहे की आशिया खंडातील सर्वात धनाढ्य असलेले जॅक मा...
  September 8, 02:48 PM
 • बीजिंग - चीनची सर्वात मोठी ई-कॉमर्स वेबसाइट अलीबाबाचे को-फाउंडर आणि सीईओ जॅक मा यांनी रिटायरमेंटची घोषणा केली आहे. ते सोमवारी 54 वर्षांचे होत आहेत. याच दिवशी ते कामातून निवृत्त होतील. जॅक मा 40 अब्ज अमेरिकन डॉलर (2 लाख 88 हजार कोटी रुपये) इतक्या संपत्तीसह चीनचे सर्वात धनाढ्य व्यक्ती आहेत. अलीबाबाचा सीईओ होण्यापेक्षा आपल्या मुलांवर लक्ष देणे आणि त्यांचा अभ्यास करून घेणे अधिक महत्वाचे आहे. तसेच हे काम आपण आणखी चांगल्या प्रकारे करू शकतो असे जॅक मा यांनी स्पष्ट केले. ते लवकरच पुन्हा शिक्षकाच्या...
  September 8, 12:31 PM
 • हटके डेस्क - एकीकडे जगापुढे मोठमोठे प्रश्न आ वासून उभे आहेत, तर दुसरीकडे जगात असेही काही देश आहेत जेथे लिंग गुणोत्तरात मोठ्या प्रमाणावर तफावत येत चालली आहे. एक मूल धोरणामुळे चीनमध्ये लिंग गुणोत्तरात मोठी तफावत आल्याने येथे लग्न करणे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाहीये. व्हिएतनाममध्ये मिळते स्वस्त नवरी चीनमधील एक मूल धोरणामुळे गावातील तरुणांना चीनच्या तुलनेत व्हिएतनाममधून स्वस्तात नवरी मिळते. व्हिएतनामपासून 1700 किमीवर अंतरावरील चीनच्या हेनात डोंगराळ भागातील आसपासची गावे तशी गरीबच,...
  September 7, 12:07 AM
 • बीजिंग - प्रत्येक कर्मचारी प्रोमोशन, पगारवाढ आणि बोनससाठी आणखी चांगले परफॉर्म करण्याचा प्रयत्न करत राहतो. यात कंपन्या सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी दरवर्षी पगारवाढीसह बोनस आणि इन्सेंटिव्हची घोषणा करत असतात. हे बोनस आणि इन्सेंटिव्ह कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना पैसे किंवा शेअर्सच्या स्वरुपात देतात. परंतु, चीनच्या एका कंपनीने हद्दच केली. यात कर्मचाऱ्याला जे मिळाले त्याने विचारही केला नव्हता. टॉप परफॉर्मरला दिली पॉर्न स्टारसोबत एक रात्र ऐकायला विचित्र वाटेल परंतु, हेच...
  September 4, 12:04 AM
 • चेबारकुल- शांघाय सहकार्य संघटनेच्या वतीने (एससीआे) आयोजित संयुक्त सैन्य सरावात भारत-पाकिस्तानचे लष्कर सहभागी झाले. भारताव्यतिरिक्त चीन, रशिया, कझाकस्तान, ताजिकिस्तान, किर्गिस्तानचे सैन्य यात सहभागी झाले आहे. हा सराव बुधवारपर्यंत (२९ ऑगस्ट) चालणार आहे. एससीआेतने शांतता मोहिमेअंतर्गत यंदा पहिल्यांदाच संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन केले. त्यात दहशतवाद प्रतिबंधक लष्करी योजनांची देवाण-घेवाण यानिमित्ताने करण्यात आली. भारत-पाकिस्तानच्या सैन्याला दहशतवादाच्या िवरोधात लढण्यासाठी...
  August 29, 08:46 AM
 • एका कंपनीला बँकेचे कर्ज फेडता आले नाही तर त्याने थेट बँकेला 900 टन दारु देऊन हे कर्ज फेडले. हा प्रकार घडला साऊथ वेस्ट चायनाच्या सिचुआन प्रांतात. येथील एका दारुच्या कंपनीवर बँकेचे 80 लाख युआन ( 8 कोटी) कर्ज होते. कंपनीवर जेव्हा हे कर्ज फेडण्यासाठी दबाव येऊ लागला तेव्हा त्यांना स्टॉकमध्ये ठेवलेली जवळपास 900 दारुच बँकेच्या हवाली केली आणि कर्ज फेडले. दोन वर्षे चालली सुनावणी बँकेला 2016 च्या अखेरीस लक्षात आले की, एका दारुच्या कंपनीवर असलेले कर्ज वाढत चालले आहे आणि कंपनी ते फेडत नाही. बँकेने त्या...
  August 28, 11:00 AM
 • बीजिंग - चीनच्या हुबेई प्रांतातून कर्जबुडवेगिरी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. झू नाव असलेल्या या 60 वर्षीय महिलेने तब्बल 30 कोटी रुपयांचे कर्ज काढले होते. त्यापैकी सर्वाधिक कर्ज तिने कापड दुकान चालवताना घेतले होते. पोलिस आणि कर्जदारांना चकवा देण्यासाठी तिने प्लास्टिक सर्जरी करून आपला चेहरा बदलला होता. 60 वर्षांची असतानाही तिने आपला अवतार 20 वर्षीय तरुणीसारखा केला होता. पोलिसांनी तिला अटक केली तेव्हा आपण आर्थिक दृष्ट्या खूप कमकुवत आहोत आणि फक्त बहिणीच्या जीवावर जगत आहोत असे सोंग तिने धरले...
  August 12, 03:21 PM
 • झेजियांग - चीनच्या झेजियांग प्रांतात एक असे गाव आहे, ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर साप पाळले जातात. या गावाचे नाव आहे जिसिकियाओ. याठिकाणचे बहुतांश लोक हेच काम करतात. येथील लोकसंख्या जवळपास 1000 असून येथे सुमारे 30 लाख साप पाळले जातात. त्यांचा वापर खाण्यापासून ते औषधी तयार करणे यासाठी होतो. हेच येथील लोकांच्या उत्पन्नाचे मुख्य साधनही आहे आणि आता त्याने व्यवसायाचे रुप घेतले आहे. लोक घरात अनेकप्रकारचे साप पाळतात त्यापैकी अनेक विषारी असतात. व्यक्तीमागे 3000 साप - चीनमधील सापाची मागणी पाहता, येथील...
  August 11, 12:03 AM
 • - 2017 मध्ये सर्वात आधी अमेरिकेमध्ये #MeToo कॅम्पेन सुरू झाले होते - जानेवारी 2018 मध्ये त्याचा परिणाम चीनच्या कॉलेजेसमध्ये दिसून आला हाँगकाँग - चीनमध्ये #MeToo अभियानाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. आठवडाभरात 10-12 महिलांनी सोशल मीडियावर अनेक पोस्ट केल्या. त्यात सामाजिक कार्यकर्ते आणि टिव्ही कलाकारांवर लैंगिक शोषणाचा आरोप लावण्यात आला. पण चीनच्या सरकारने त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. आतापर्यंत त्यांच्या शेकडो पोस्ट सेंसॉर करण्यात आल्या आहेत. #MeToo कॅम्पेनची सुरुवात 2017 मध्ये अमेरिकेतून झाली...
  July 28, 05:52 PM
 • बीजिंग - चीनमध्ये एका शंकेखोर पत्नीने आपल्या पतीचे लिंगच छाटले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिआंक्षी प्रांतातील फेंगचेंग शहरात राहणारा ली शनिवारी सकाळी घरातील बाथरुममध्ये ब्रश करत होता. लीच्या अंगावर कपडे नव्हते. त्याचवेळी अचानक बाथरुममध्ये त्याची पत्नी घुसली आणि कात्रीने लीचा प्रायव्हेट पार्ट छाटून वेगळा केला. आपल्यासोबत काय घडले हे कळण्यापूर्वीच अख्ख्या बाथरुममध्ये रक्त सांडले होते. कसे-बसे लीने हाताने रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न करून रुग्णालय गाठले. काय आहे प्रकरण......
  July 26, 04:27 PM
 • बीजिंग - चीनमध्ये एका फूड कंपनीने आपल्या आवारातील स्वच्छतेचे स्टॅन्डर्ड सिद्ध करण्यासाठी हद्दच पार केली. फुजिअन प्रांतात टेनफू ग्रुप नावाच्या कंपनीने चक्क युरिनलमध्ये अन्न टाकून खाऊन दाखवले. ऑन कॅमेरा या कंपनीच्या उप महाव्यवस्थापकाने आपल्या हातात राइसने भरलेले बाऊल मुतारीत टाकले. सगळे जण पाहत असताना हाताने त्यातील एक घास उचलला आणि हसतमुखाने ते खाल्ले. यानंतरही ती थांबली नाही. कॅमेरा सुरू असतानाच तिने युरिनलमध्ये आणखी काही चायनीज खाद्य पदार्थ आणि स्वीट्स टाकले. त्यांना आपल्या...
  July 23, 06:05 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात