जाहिरात
जाहिरात
Home >> International >> China

China News

 • बीजिंग: एक उंच लाट आली आणि नदीकिनारा तुटला. आसपास उभे असलेले लोक पाण्याच्या लाटेत वाहत गेले. हे दृश्य सुनामीचे नव्हे तर चीनच्या झेजियांग प्रांतातील क्वियानतांग नदीत उठलेल्या लाटेमुळे निर्माण झाले. शांघायपासून दोन तासांच्या अंतरावर या ठिकाणी दरवर्षी याचा आनंद लुटण्याची येथील लोकांची परंपरा आहे. दरवर्षी १० ते १४ सप्टेंबरदरम्यान नदीमध्ये मोठ्या लाटा निर्माण होतात. ते पाहण्यासाठी आलेले लोक लाटेच्या फटका-यासरशी किना-यावर फेकले जातात. यावर्षी हे दृष्य लवकर पाहावयास मिळाले. बुधवारी...
  September 2, 02:54 AM
 • व्हिएतनामच्या सागरी क्षेत्राजवळ आयएनएस ऐरावत या युद्धनौकेची वाट चिनी नौदलाने रोखल्याच्या वृत्ताचा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट शब्दांत इन्कार करण्यात आला आहे. ऐरावत विनाअडथळा मार्गस्थ झाली. तिच्या मार्गावर युद्धानौका तसेच कोणतेही विमानदेखील नव्हते, असेही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.भारतीय ऐरावत ही युद्धनौका चीनच्या सागरी क्षेत्रात आल्याने शेजारी देशाचे नौदल व ऐरावत यांच्यात धुमश्चक्री उडाली, असे वृत्त ब्रिटनमधील वर्तमानपत्राने दिली होती. ही घटना २३...
  September 2, 02:05 AM
 • नवी दिल्ली- चीनच्या भारत विरोधी कारवाया थांबण्याची नावे घेत नाहीत, असेच सध्या दिसून येत आहे. एका ताज्या खुलाशानुसार, मागील दोन महिन्यापूर्वी म्हणजेच जुलै महिन्यात भारतीय नौदलच्या आयएनआस या जहाजाला चीनने रोखले होते. आलेल्या बातम्यानुसार, चीनच्या नौदलाच्या एका मोठ्या जहाजाने भारताच्या आयएनएस या जहाजाला दक्षिण चीनच्या समुद्रात जबरदस्तीने थांबवून जहाजावरील सर्वांची माहिती घेतली होती. तसेच हे जहाज दक्षिण चीनच्या समुद्रात आणण्याचे कारण काय याबाबत चौकसी केली होती.दुसरीकडे मात्र, चीनचे...
  September 1, 02:13 PM
 • बीजिंग: जगाची आर्थिक महासत्ता बनण्याच्या महत्त्वाकांक्षेने झपाटलेल्या चिनी लोकांच्या सरासरी कामजीवनावर गंभीर दुष्परिणाम जाणवू लागले आहेत. कामाच्या अतितणावामुळे हैराण झालेल्या चिनी माणसाचे कामजीवन नैराश्याने ग्रासत चालले आहे, असे नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. ३४ टक्के लोक त्यांच्या लैंगिक जीवनात असमाधानी आहेत, तर ६.५ टक्के लोक खूपच असमाधानी आहेत. अन्य ३२ टक्के लोकांचे लैंगिक जीवन कसेबसे तग धरून आहे, असे चीन लोकसंख्या संप्रेषण केंद्र आणि शांघाय समाजविज्ञान...
  September 1, 01:56 AM
 • नवी दिल्ली - भारताच्या वाढत्या लष्करी ताकदीवर तसेच लष्कराच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी चीनकडून अंदमान-निकोबार बेटांजवळ जहाजाद्वारे टेहाळणी करत असल्याचे दिसून आले आहे.नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, चीनचे एक जहाज चार महिन्यांपासून अंदमान -निकोबार जवळच्या समुद्रात फिरत आहे. ते आंतरराष्ट्रीय क्षेत्रफळात फिरत आहे. हे जहाज भारतीय हद्दीत आले नसल्यामुळे त्यावर काहीही कारवाई करता येत नाही. भारताच्या लष्करातील अधिकाऱयांच्या सूत्रानुसार, चीन याआधीपासूनच भारताच्या क्षेपणास्त्रांच्या...
  August 31, 03:09 PM
 • बीजिंग- मागील काही दिवसापूर्वी चीनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तपासासाठी पाकिस्तान चीनला संपूर्ण सहकार्य करील, असे मत पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी आज चीनमधील उरमुगी येथे केले. झरदारी तीन दिवसांच्या चीन दौऱ्यासाठी आले आहेत. चीनमधील संवेदनशील प्रांत असलेल्या झिजियांगमध्ये इस्लामी दहशतवाद्यांनी घडवलेल्या हिंसाचाराच्या घटनांत चीनी पोलिस अधिका-यांसमवेत 15 जण ठार झाले होते. त्यानंतरही एका बॉम्बस्फोटात आणि हिंसाचारात आणखी सात जण ठार झाले होते. त्यानंतर पोलिसांनी चार...
  August 31, 02:30 PM
 • बीजिंग: अॅपल आयफोनने मोबाइलची परिभाषा बदलून टाकली. आता अॅपलला आव्हान देण्याचा निर्णय चीनच्या एका इंटरनेट कंपनीने घेतला आहे. कंपनी लवकरच सर्व सुविधा असणारा मोबाइल ग्राहकांना उपलब्ध करून देणार आहे. विशेष म्हणजे याची किंमतही अतिशय कमी असेल, असाही दावा करण्यात आला. शिवोमी फोन नावाने हा मोबाइल लवकरच जागतिक बाजारपेठेत धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे. त्याची किंमत अतिशय कमी म्हणजे १ हजार ९९९ युआन (सुमारे १४ हजार ) एवढी आहे. शिवोमी टेक्नॉलॉजीचे हे स्वस्त उत्पादन अल्पावधीत लोकप्रिय होईल, असा...
  August 31, 03:12 AM
 • बीजिंग: आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षेचा बाऊ केला तर काय होऊ शकते, याचा प्रत्यक्ष अनुभव चीनमध्ये प्रवाशांना आला. सुरक्षेच्या नावाखाली घेण्यात आलेली झडती बराच वेळ चालल्यामुळे शेकडो प्रवाशांची फ्लाइट हुकलीच हुकली. याशिवाय तासन्तास ताटकळत ठेवल्यामुळे प्रवाशांना चांगलाच मनस्तापही झाला. सुरक्षा यंत्रणेच्या अतिरेकामुळे एक हजार प्रवाशांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. बीजिंगमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या चेकपॉइंटवर हा सगळा प्रकार घडला. ही घटना रविवारची. या वेळी तपास केंद्रासमोर...
  August 30, 01:29 AM
 • बीजिंग- अमेरिकेच्य़ा पूर्व किनाऱयाला चक्री व सागरी वादळाचा फटका सध्या जोरात बसत असून, त्यापाठोपाठ आता चीनलाही चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे चीनची सुमारे १८०० मालवाहू जहाजे वेगवेगळ्या बंदरावर परत बोलावली आहेत.चीनच्या दक्षिण प्रातांतील पूर्वीकडील भागात याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे 'टायफॉन' या वादळाचा मुकाबला करण्यासाठी चीनचे प्रशासन कामाला लागले आहे. त्यासाठी रेस्कू बोट तयार ठेवल्या आहेत.फ्युजाओ, पुतियान, कॉन्झाव्ह, झायमेन आणि...
  August 29, 04:20 PM
 • बीजिंग- चीन देशाने आर्थिक मजबूतीबरोबरच तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली आहे. त्याचा फायदा देशातील सर्वसामान्यांना होत असून चीनमध्ये मोबाईल व फोनधारकांची संख्या ९२.९८ कोटींच्या घरात गेली आहे. यामुळे दूरसंचार सेवा विभागाचे उत्पन्न ८७.८ अब्ज डॉलरच्या घरात गेले असल्याची माहिती सोमवारी चीनच्या उद्योग व सूचना तंत्रज्ञान मंत्रालयाने दिली.मंत्रालयाच्या या आकडेवारीनुसार, मोबाईल सेवा पुरविणाऱया कंपन्यांनी गेल्या सात महिन्यात ७.०८ कोटी नवे ग्राहक जोडले आहेत. त्यामुळे चीनमध्ये मोबाईल...
  August 29, 03:36 PM
 • टोकियो - जपानचे सध्याचे अर्थमंत्री योशिहिको नोदा हे जपानचे पुढील पंतप्रधान होणार आहेत. सोमवारी जपानमधील संसदेत पार पडलेल्या सत्ताधारी पक्षामधील निवडणुकीमध्ये नोदा यांनी व्यापारमंत्री बान्री कैदा यांना पराभूत केले. ५४ वर्षीय नोदा यांना २१५ मते मिळाली. तर, कैदा यांना १७७ मते मिळाली. जपानचे पंतप्रधान नाओटो कान यांनी शुक्रवारी राजीनामा दिला होता. त्यानंतर पंतप्रधान पदासाठी सत्ताधारी पक्षामध्ये पंतप्रधान पदासाठी पाच उमेदवारांत चुरस निर्माण झाली होती. यात माजी परराष्ट्रमंत्री सेजी...
  August 29, 03:00 PM
 • बीजिंग - उद्योगातील प्रतिस्पर्ध्यांविरोधात बेकायदेशीरपणे जनसंपर्क मोहीम राबविण्याचा ठपका ठेवून चिनी प्रशासनाने देशभरातील जनसंपर्क संस्थांची ६ हजार ६०० संकेतस्थळे बंद केली आहेत. जनसंपर्क संस्थांनी आक्रमकपणे केलेल्या कामावर सरकारने नाराजी व्यक्त केली आहे. बेकायदेशीर गटात सहभाग, ऑनलाइन बातम्या काढून टाकणे, विशिष्ट माहिती प्रसार करणे, असे आरोप या जनसंपर्क संस्थांवर ठेवण्यात आले आहेत, असे माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारच्या वतीने एप्रिलमध्ये...
  August 27, 11:58 PM
 • टोकियो - जपानचे पंतप्रधान नाओटो कान यांनी शुक्रवारी राजीनामा दिल्यानंतर सत्ताधारी पक्षामध्ये पंतप्रधानपदासाठी आता मोठी चुरस निर्माण झाली असून माजी परराष्ट्र मंत्री सेजी मेईहरा आणि अर्थमंत्री बान्री कैदा यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. मात्र सत्ताधारी पक्षातर्फे पाच जणांची नावे जाहीर केली आहेत. मात्र मेईहरा आणि कैदा यांच्यात प्रमुख लढत पहायला मिळेल, असे सांगण्यात येत आहे. हे पाचही उमेदवार पत्रकार परिषदांमधून आपली भूमिका दोन दिवसात मांडणार आहेत. सोमवारी संसदेमध्ये मतदानाने नवीन...
  August 27, 02:19 PM
 • टोकियो- भारत देशातील भ्रष्टाचार संपविण्यासाठी जनलोकपाल विधेयकासाठी उपोषणला बसलेल्या अण्णा हजारे यांना जपानमधील भारतीयांनीही पाठिंबा दिला आहे. अण्णा ज्या जनलोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत त्या विधेयकाची व आंदोलनाची माहिती देण्यासाठी टोकियोमधील एका मंदिरात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अण्णांना जपानमधील मंडळींना पाठिंबा दिला. त्यानंतर अण्णांच्या समर्थनार्थ त्यांनी स्वाक्षरी मोही राबविली. त्यावेळी किमान ६०० जणांनी स्वाक्षरी केल्या.भ्रष्टाचार रोखण्यात...
  August 26, 03:15 PM
 • वॉशिंग्टन - चीनने आपली अत्याधुनिक सीएसएस-५ आण्विक क्षेपणास्त्रे भारतीय सीमेनजीक आणून ठेवली आहेत. विकासाच्या नावाखाली रस्ते, रेल्वेमार्गाचे जाळे उभारण्याचे काम चीनने सुरू केले असून त्याचबरोबर पाकिस्तानशी जवळीकही वाढविली जात आहे, याचा भारताप्रमाणेच दक्षिण आशियातील शांततेला धोका असल्याचा इशारा अमेरिकी संरक्षण मंत्रालयाच्या अहवालात देण्यात आला आहे. अमेरिकी संरक्षण मंत्रालय पेंटागॉनच्या वार्षिक अहवालात चीनच्या आक्रमक परराष्ट्रीय धोरणाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. चीनने...
  August 26, 12:30 AM
 • बीजिंग: चीनमधील शास्त्रज्ञांनी तिबेट सीमेवरून वाहणाया नद्यांच्या उगमस्थळांचे आणि त्यांच्या लांबीचे व्यापक अध्ययन उपग्रहांच्या माध्यमातून केले आहे. चिनी विज्ञान अकादमीच्या (सीएसएस) शास्त्रज्ञांनी ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहाची उपग्रहाद्वारे घेतलेली छायाचित्रे या अध्ययनात अत्यंत उपयुक्त ठरली आहेत. या छायाचित्रांच्या विश्लेषणासह वैज्ञानिकांनी भारत-पाकिस्तानातून वाहणाया सिंधू आणि म्यानमारमधून वाहणाया साल्विन आणि इर्रावडीच्या प्रवाहांचे विवरणही एकत्रित केले आहे.सीएसएसअंतर्गत...
  August 25, 03:03 AM
 • बीजिंग - जगभर आपल्या ड्रगनच्या विळख्याने चिरडून टाकणाऱया चीनने परराष्ट्र नीती कशी आहे याचाच नमुना पुन्हा एकदा जगाला दिसून आला. गडाफी यांच्या राजवटीला अमेरिकेने पहिल्यापासून विरोध केला आहे. गेले चार महिने देशातील बंडखोर आंदोलक गडाफींच्या समर्थकांशी लढा देत आहेत. मात्र, त्यावेळी पडद्यामागून गडाफींची पाठराखण करणाऱया चीनने गडाफी यांची राजधानी त्रिपोलीतील सत्ता बंडखोरांनी हस्तगत केल्यानंतर चीनने प्रथम गडाफी यांच्या विरोधात मत व्यक्त करत तेथील सत्तांतर शांततेत व्हावे, असे म्हटले आहे....
  August 24, 04:49 PM
 • बीजिंग- चीनच्या शास्त्रज्ञांनी ब्रह्मपुत्रा व सिंधू नदीच्या उगमस्थानाचे ठिकाण शोधून काढले आहे. ब्रह्मपुत्र नदीवर बांध घालण्याबरोबरच तिबेटमधील काही पाणी योजना पूर्ण करण्याबाबत एक बैठक झाली. त्यात या दोन नद्यांच्या लांबीबाबत एका उपग्रहामार्फत अभ्यास करण्यात येणार आहे. चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्सेस (सीएएस)च्या शास्त्रज्ञांनी दोन्ही नदीच्या उगमस्थानाबाबत अभ्यास केला आहे.ब्रह्मपुत्रा नदीच्या संपूर्ण मार्गावर चीनच्या सॅटेलाइट उपग्रहाने काढलेल्या छायाचित्रांच्या सहाय्याने...
  August 24, 12:12 PM
 • बीजिंग - उत्तर पूर्वेतील हेलाँगजिआंग भागातील कोळसा खाणीत २६ मजूर अडकले आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. हेंगताई कोळसा खाणीत ३२ मजुर काम करत असताना अचानक ही दुर्घटना घडली. या घटनेतील सहा मजुरांना वाचविण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. मात्र २६ जण खाणीत दबले आहेत. दरम्यान, या अडकलेल्या मजुरांना वाचविण्यासाठी घटनास्थळी बचाव पथक दाखल झाले आहे.
  August 24, 12:05 AM
 • चीनमध्ये व्हिएतनामी वंशाच्या महिलांची खरेदी विक्री होत असल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. सिन्हुआ या वृत्तसंस्थेनुसार किमान 100 व्हिएतनामी महिलांची चीनमध्ये जबरदस्तीने विक्री करण्यात आली आहे.या प्रकरणाची चौकशी करणा-या पोलिस सूत्रांनुसार या महिलांचे अपहरण करण्यात आले. इतकेच नाही तर त्यांची सुटका व्हायची असेल तर खंडणी द्यावी लागेल, असे फोन त्या महिलांच्या घरी करण्यात आले होते. मीडियातील वृत्तानुसार या अपहृत महिला हुनान प्रांतातील दुर्गम भागातील आहेत. गेल्या वर्षी चीनमध्ये झालेल्या एका...
  August 23, 02:34 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात