जाहिरात
जाहिरात
Home >> International >> China

China News

 • स्पेशल डेस्क - आई वडिलांचा मृत्यू होतो आणि त्यांच्या निधनानंतर चक्क त्यांच्या बाळाचा जन्म होतो. ऐकूण विश्वास बसत नसला तरीही हे वृत्त खरे आहे. ही घटना चीनमध्ये घडली आहे. 2013 मध्ये झालेल्या रस्ते अपघातात एका कपलचा मृत्यू झाला. त्याच कपलच्या बाळाने आता जन्म घेतला आहे. निधनापूर्वी या कपलने आपले भ्रूण सुरक्षित ठेवले होते. आपले बाळ आयव्हीएफ अर्थात सरोगसीच्या माध्यमातून जन्माला यावे अशी त्यांची इच्छा होती. कपलच्या मृत्यूनंतर आल्या या अडचणी - दांपत्याचा मृत्यू त्यांच्या कुटुंबियांसाठी खूप...
  April 15, 02:50 PM
 • बीजिंग - भारत व चीनच्या अधिकाऱ्यांनी बीजिंगमध्ये अण्वस्त्र प्रसारबंदीच्या मुद्द्यावर चर्चा केली. चीनमध्ये भारतीय दूतावासाने याबाबत जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी प्रमुख मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चेसाठी स्थापन तंत्राच्या महत्त्वावर भर दिला. यादरम्यान अण्वस्त्राच्या मुद्द्यावर बहुपक्षीय मंचांवर नि:शस्त्रीकरण व अण्वस्त्र प्रसारबंदीच्या दिशेने प्रगती झाली, आंतरराष्ट्रीय सुरक्षेत विज्ञान व तंत्रज्ञानाच्या भूमिकेसह परस्पर हितांच्या विविध...
  April 11, 03:14 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - ही व्यथा एका अशा मातेची आहे जिच्या जुळ्यांपैकी एक मुलगा ऑटिस्टिक तर दुसरा मुलगा सेरेब्रल पाल्सीमुळे अतीलठ्ठ झाला आहे. गेल्या 20 वर्षांपासून ती या दोन्ही मुलांची लहान लेकरुंप्रमाणे देखरेख करत आहे. तिचा दुसऱ्या मुलाचे वजन तब्बल 250 किलो आहे. तो आपल्या जागेवरून उठणे तर दूरच मदतीशिवाय कूस सुद्धा बदलू शकत नाही. या दोघांचा सांभाळ करण्यासाठी तिला नोकरी देखील सोडावी लागली आहे. - 50 वर्षीय झिकिऊ यांनी 24 वर्षांपूर्वी जुळ्या मुलांना जन्म दिला होता. ते दोघेही अपरिपक्व जन्मले होते....
  April 3, 06:04 PM
 • बीजिंग- चीनचे भरकटलेले अवकाश स्थानक तियांगोंग-१ अतिशय वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत असून सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास ते पृथ्वीकक्षेत प्रवेश करेल. ऑस्ट्रेलियापासून अमेरिकेपर्यंत कुठेही ते कोसळू शकते. चायना मॅन्ड् स्पेस इंजिनिरिंग ऑफिसने रविवारी ही माहिती दिली. पृथ्वीच्या कक्षेत हे स्थानक जळून नष्ट होईल. त्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी होण्याची शक्यता फारच कमी आहे. आठ टन वजनाच्या या अवकाश स्थानकाने पृथ्वीकक्षेत प्रवेश केल्याने विमान वाहतुकीवर काहीही परिणाम होणार नाही....
  April 2, 05:27 AM
 • बीजिंग - चीनचे पहिले प्रोटोटाइप स्पेस लॅब तियांगोंग-1 सोमवारी पहाटेपर्यंत पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे. काही खगोलशास्त्रांच्या मते, हा ढिगारा मुंबईच्या जवळपास कोसळू शकतो. यूरोपियन स्पेस एजेंसी एअरोस्पेस कॉर्पनुसार, तियांगोंग रविवारी आणि सोमवारच्या दरम्यान रात्री धरतीच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. चीनची स्पेस एजंसी चायना नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (सीएनएसए) ने मे 2017 मध्येच ही घोषणा केली होती. मार्च 2016 पासून त्यांचे या स्पेस स्टेशनशी संपर्क तुटले. घाबरण्याचे कारण नाही... एका खासगी...
  April 1, 10:17 AM
 • बीजिंग- उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाेंग उन व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील गुप्त बैठकीने आशियासह जगभरात खळबळ उडाली होती. मात्र, या बैठकीत आपला अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे गुंडाळण्याचे वचन उन यांनी मित्र राष्ट्र असलेल्या चीनला दिले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या आगामी बैठकीच्या पार्श्वभूमीवर उन यांनी हा दौरा आखला होता. दरम्यान, चीनने अमेरिकेला उन यांच्या दौऱ्याचातपशील कळवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून उन यांच्या गूढ दौऱ्याच्या...
  March 29, 05:39 AM
 • इंटरनेशनल डेस्क - जगातील सर्वात एक्कलकोंडा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांचा चीन दौरा चर्चेत आहे. 2011 मध्ये देशाचे नेतृत्व सांभाळले तेव्हापासून किम जोंग उन यांचा हा पहिला परदेश दौरा आहे. ते आपल्या पत्नीसह 4 दिवसांच्या चीन दौऱ्यावर गेले आहेत. चीन आणि रशिया वगळता अमेरिका, युरोपियन युनियन, ब्रिटन आणि अख्ख्या जगाच्या निर्बंधांना उत्तर कोरिया सामोरे जात आहे. अशात आपला एकमेव मित्र राष्ट्र चीनचे नुकतेच सर्वोच्च नेते झालेले शी जिनपिंग यांची भेट घेणे...
  March 28, 02:58 PM
 • बीजिंग-डोकलाम क्षेत्रात तीन देशांच्या सीमा जिथे मिळतात तिथे चीनने स्थिती बदलण्याचा प्रयत्न केल्यामुळे डोकलामचा वाद निर्माण झाला असे वक्तव्य चीनमधील भारतीय राजदूत गौतम बंबावाले यांनी केले होते. त्याला चीनने उत्तर दिले आहे. डोकलाम आमचाच भूभाग आहे हे भारताने लक्षात घ्यावे. मागच्यावर्षी डोकलामवरुन संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. त्यातून भारताने धडा घ्यावा असे चीनने म्हटले आहे. बंबावाले काय म्हणाले होते,च्युनयिंग यांनी काय उत्तर दिले जुन्या ऐतिहासिक करारांनुसार डोकलाम आमचाच...
  March 26, 07:10 PM
 • बीजिंग- चीनने पाकिस्तानला शक्तिशाली मिसाइल ट्रॅकिंग सिस्टिम दिली आहे. या सिस्टिममुळे पाकिस्तानच्या मल्टी वॉरहेड मिसाइल कार्यक्रमाला गती मिळणार आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या वर्तमानपत्राने हे वृत्त दिले आहे. ही मिसाइल ट्रॅकिंग सिस्टिम पाकिस्तानला देणारा चीन हा एकमेव देश असावा, असा दावाही यात करण्यात आला आहे. कधी मिळाली पाकिस्तानला ही यंत्रणा? नवीन मिसाइल विकसित करण्यासाठी आणि विविध चाचण्यांसाठी पाकिस्तानने फायरिंग रेंजवर या मिसाइल सिस्टिमचा वापर सुरु केला आहे. चायनीस...
  March 22, 07:29 PM
 • बीजिंग - चीनमध्ये एका महिलेने भर रस्त्यावर दुसऱ्या एका महिलेला बेदम मारहाण केली. हा ड्रामा पाहण्यासाठी लोकांनीही मोठी गर्दी केली. मार खाणारी तरुणी मोठ-मोठ्या ओरडून लोकांना मदतीचे आवाहन करत होती. पण, कुणीही तिला वाचवण्यासाठी पुढे जाण्याची हिंमत दाखवू शकला नाही. मारणाऱ्या महिलेने सांगितल्याप्रमाणे, ती युवती तिच्या पतीची गर्लफ्रेंडला होती. भर रस्त्यावरच तिला मारहाण करताना तिने साऱ्या लोकांना संपूर्ण प्रकार सांगितला. काय आहे या व्हिडिओमध्ये...? - चीनमध्ये एका महिलेने तरुणीला पाहून...
  March 19, 02:57 PM
 • बीजिंग - अन्नाची थाळी नेहमीच अर्धवट खाऊन सोडणारी 11 वर्षीय चिमुकली झेनझेन आता पोटभर जेवते. तेही कुठलीही तक्रार न करता. रोजच्या तुलनेत थोडेसे अधिक जेवून आणि कसेही करून तिला आपले वजन वाढवायचे आहे. कारण, डॉक्टरांनी तिला सांगितले आहे. तुला आपल्या बाबांचा जीव वाचवायचा असेल तर नीट जेवण करून वजन वाढवावेच लागेल. कधी-कधी तिला जेवणाचा कंटाळा देखील येतो. पण, डॉक्टरांनी सांगितलेले लक्षात येताच ती सगळ्याच तक्रारी विसरते. हे आहे कारण... - चीनचे लुओ चांगमिंग यांनी 2016 मध्ये अॅक्युट मायलोइड ल्युकेमिया...
  March 19, 12:02 AM
 • बीजिंग- चीनची संसद नॅशनल पीपल्स काँग्रेसने (एनपीपी) शनिवारी शी जिनपिंग यांची राष्ट्राध्यक्षपदावर पुन्हा निवड केली. त्यांचा हा दुसरा कार्यकाळ आहे. त्यास सर्वानुमते मंजुरी मिळाली आहे. चीनच्या भ्रष्टाचारविरोधी संस्थेचे प्रमुख ६९ वर्षीय वांग किशान यांची उपराष्ट्राध्यक्ष पदावर निवड झाली आहे. जिनपिंग यांच्या समर्थनार्थ २ हजार ९७० मते पडली. वांग यांच्या बाजूने २ हजार ९६९ मते पडली. एक मत त्यांच्याविरोधात गेले. या दरम्यान कोणताही सदस्य अनुपस्थित राहिला नाही. ६४ वर्षीय जिनपिंग यांची...
  March 18, 12:05 AM
 • बीजिंग - चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी संसदेत ऐतिहासिक घटनादुरुस्ती करत आयुष्यभर राष्ट्राध्यक्ष पदी राहण्याचा मार्ग मोकळा केला. चीनसह जगभरात ही सर्वात मोठी बातमी होती. मात्र, या दरम्यान प्रशासकीय घडामोडींचे वार्तांकन करणारी एक रिपोर्टर त्या बातमीपेक्षा व्हायरल ठरत आहे. जगभरात तिचा व्हिडिओ शेअर केला जात आहे. तिच्या डोळ्यांच्या नखऱ्यांमुळे ती सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. काय आहे या व्हिडिओमध्ये? चीनच्या संसदेने ऐतिहासिक घटनादुरुस्तीला मंजुरी दिली त्यावेळी प्रशासकीय...
  March 15, 02:14 PM
 • बीजिंग - राजधानीपासून 100 किमी अंतरावर चीनची सर्वात मोठी आणि अत्याधुनिक लायब्रेरी आहे. या लायब्रेरीत एक दोन हजार नव्हे, तर तब्बल 12 लाख ग्रंथ आणि पुस्तके आहेत. तियानजिन येथे बांधलेले हे ग्रंथालय 34000 चौरस मीटर इतके प्रशस्त आहे. लोक लायब्रेरीच्या रकान्यांजवळच बसून हवे ते पुस्तक वाचू शकतात. 5 मजली असलेल्या या ग्रंथालयाची थीम मानवी डोळ्यावर आधारित आहे. याचे बांधकाम करण्यासाठी 3 वर्षांचा वेळ लागला आहे. ऑक्टोबरमध्ये सुरू झालेल्या या ग्रंथालयाला जगातील सर्वात मोठ्या ग्रंथालयांपैकी एक आहे. राज...
  March 14, 08:35 AM
 • स्पेशल डेस्क - चीनच्या संसदेने वादग्रस्त घटनादुरुस्तीला मंजुरी देत शी जिनपिंग यांना देशातील सर्वात शक्तीशाली नेता बनवले आहे. नवीन कायद्यानुसार, विद्यमान राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आयुष्यभर राष्ट्राध्यक्ष पदी राहू शकतात. या कायद्यात एखाद्या व्यक्तीला राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यासाठी 2 वेळेसची मर्यादी काढण्यात आली आहे. असे करून शी जिनपिंग आता चीनचे पितामाह आणि सर्वात शक्तीशाली नेते माओत्से तुंग यांच्या बरोबरीचे झाले आहेत. शी जिनपिंग एकेकाळी गुहेत राहायचे. तसेच ते खाणकाम...
  March 13, 12:01 AM
 • बीजिंग - चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करत संसदेत वादग्रस्त कायदा मंजूर केला. या कायद्याने ते आयुष्यभर राष्ट्राध्यक्ष पदी राहू शकतात. याचे पडसाद आता परदेशांत राहणाऱ्या चिनी लोकांमध्ये कॅम्पेनच्या स्वरुपात उमटले आहेत. पाश्चात्य देशांमध्ये शिकणाऱ्या चिनी विद्यार्थ्यांनी शी यांच्या विरोधात #NotMyPresident मोहिम सुरू केली आहे. यात विविध विद्यापीठ आणि इतर परिसरांमध्ये चिनी आणि इंग्रजी भाषेतील पोस्टर्स लावले जात आहेत. यासाठी ट्विटरवर एक पेज देखील तयार...
  March 12, 12:08 PM
 • बीजिंग- चीनने राष्ट्राध्यक्षपदाच्या दोन कार्यकाळांच्या अनिवार्यतेचा नियम रद्द करून रविवारी त्यात संवैधानिक दुरुस्ती केली. त्यास दोन तृतीयांश सदस्यांनी मंजुरी दिली. त्यामुळे आता शी जिनपिंग यांच्यासाठी चीनचे आजीवन राष्ट्राध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या वार्षिक बैठकीत नवीन संविधानात्मक दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली. सुमारे तीन हजार सदस्यांचा समावेश असलेल्या नॅशनल पीपल्स काँग्रेसमध्ये संविधान दुरुस्ती प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्या...
  March 11, 11:32 PM
 • बीजिंग- डोकलाममधील तणावानंतर भारत-चीन यांच्यात संशय निर्माण झाला होता. त्याची जागा विश्वासाने घ्यायला हवी. आगामी काळात राजकीय नेतृत्वाची इच्छाशक्ती असल्यास द्विपक्षीय संबंध सकारात्मक होतील. चिनी ड्रॅगन आणि भारतीय हत्तीने परस्परांसोबत संघर्ष नव्हे तर नृत्य करायला हवे. दोन्ही देश एकत्र आल्यास एक अधिक एक अकरा होईल, असा विश्वास चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी व्यक्त केला. गत वर्षी डोकलामचा पेच ७३ दिवसांपर्यंत चालला होता. त्यामुळे उभय देशांत युद्धासारखी स्थिती निर्माण झाली होती....
  March 9, 03:45 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - चीनचे चौथे सर्वात धनाढ्य व्यक्ती असलेले वांग जिआनलिन फोर्ब्सच्या टॉप 30 यादीत समाविष्ट आहेत. वांग डालियन वांडा ग्रुप कॉर्पोरेशन लिमिटेडचे संस्थापक आहेत. 2015 मध्ये ते आशिया खंडातील सर्वात श्रीमंत उद्योजक ठरले होते. त्यांनी चीनचे अलीबाबा फाउंडर जॅक मा आणि ली का शिंग यांनाही पिछाडीवर टाकले होते. पण, त्यांना ही संपत्ती आणि बिझनेस सांभाळण्यासाठी वारसदार सापडत नव्हता. त्यांच्या मुलाने अब्जावधींची संपत्ती नकारली होती. - वांग 1970 ते 1986 पर्यंत चिनी लष्करात होते. यानंतर एक छोटे...
  March 9, 12:02 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- कधी काळी वाळवंटातील पडिक जमिन आणि गरीबीमुळे आपल्याच देशात बाजूला पडलेल्या चीनमधील कुबुकी डेजर्ट मागील काही दिवसापासून जगभरासाठी एक मिसाल बनून पुढे आले आहे. चीनच्या सरकारने अनेक वर्षे केलेल्या मेहनती आणि नियोजनामुळे आज दुर्लक्षित वाळवंट संपूर्ण बदलले आहे. कधी संपूर्ण चीनमध्ये सॅंडस्टार्मचे कारण बनलेले हे काबुकी वाळवंट आज आपल्या टूरिजम आणि इंडस्ट्रियल पॉवर साठी जगात ओळखले जाऊ लागले आहे. अशी बदलली स्थिती.... - मंगोलियाच्या आतील बाजूला असलेले काबुकी डेजर्ट चीनमधील 7...
  March 5, 10:20 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात