आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॅटिकन:माजी पोप यांच्या अंत्यविधीस 1 लाख लोक

व्हॅटिकन सिटीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माजी पोप बेनेडिक्ट १६ वे यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार झाले. यादरम्यान व्हॅटिकनच्या सेंट पीटर्स स्क्वेअरवर जगभरातून १ लाखापेक्षा जास्त लोक आले. बेनेडिक्ट यांचे शनिवारी निधन झाले होते. बेनेडिक्ट यांनी २०१३ मध्ये पद सोडले होते. ६०० वर्षांत पदाचा राजीनामा देणारे ते पहिले पोप होते. त्याआधी १४१५ मध्ये पोप ग्रेगरी सातवे यांनी राजीनामा दिला होता. बेनेडिक्ट कॅथोलिक चर्चच्या आधुनिक इतिहासात पहिले माजी पोंटिफही झाले होते. त्यांच्यावरील अंत्यसंस्काराचे विधी विद्यमान पोप फ्रान्सिस यांच्या नेतृत्वाखाली झाले.

बातम्या आणखी आहेत...