आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्र:ब्रिटनमध्‍ये शेकोटीसाठी 10 लाख एलईडींची सजावट

लंडन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्र ब्रिटनच्या आयर्लंडच्या बाजूने असलेल्या सागरकिनारी असलेल्या रिसॉर्ट ब्लॅकपूलचे आहे. येथे बोनफायर नाइट उत्सवात आकर्षक आतषबाजी करण्यात आली आहे. हा संपूर्ण परिसर १० लाख एलईडीने सजवण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये बोनफायर नाइटल गायफॉक्स नाइट असेही आेळखले जाते. दरवर्षी ५ नोव्हेंबरला हा उत्सव साजरा होतो. किंग जेम्स यांच्या आईच्या हत्येत अपयश आल्याचे प्रतीक म्हणून तो साजरा होतो. येथील आतषबाजी सुमारे ४५ मिनिटे चालली. त्यावर एक काेटी रुपये खर्च करण्यात आले.

प्राण्यांच्या ठिकाणांत बदल : बोनफायर नाइटचे नैसर्गिक असेही महत्त्व आहे. या काळात बिळात राहणारे जीव इतरत्र ठिकाण शोधू लागतात. अशा जीवांना इतरत्र पोहोचण्यासाठी हा काळ सुकर मानला जातो.

बातम्या आणखी आहेत...