आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज जागतिक सायकल दिन:जगभरात 100 कोटींवर सायकली; देशात निम्म्याहून जास्त घरांत सायकली

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तंदुरुस्त राहण्यासाठी सायकलचा वापर चांगला मानला जातो. आकडेवारीनुसार जगभरात १०० कोटींहून जास्त सायकली वापरल्या जातात. भारतातही सायकल सामान्य नागरिकाचे प्रवासाचे प्रमुख साधन राहिले. म्हणूनच देशातील निम्म्याहून जास्त घरांत सायकली दिसतात. परंतु काळानुसार तवापर मात्र कमी झाला. आता सायकल म्हणजे क्रीडा किंवा निरोगीपणाचे प्रतीक बनली आहे.

देशात आदर्श हैदराबाद
२ लाख सायकल चालक आहेत. अनेक भागांत सायकल ट्रॅक उपलब्ध आहे.

रोज ११ जणांचा मृत्यू
सेव्ह लाइफ फाउंडेशनचे संस्थापक पीयूष तिवारी यांच्या मते, १.३ लाखाहून जास्त नागरिकांचा दुर्घटनांत मृत्यू होतो. मृतांत २४ हजार ४८३ पादचारी, तर ४ हजार १६७ सायकलस्वारांचा समावेश होता. म्हणजे रोज सरासरी ११ .

अंदाजित सायकली
चीन अव्वल
चीन : सुमारे 52 कोटी
भारत : सुमारे 30 कोटी
अमेरिका : सुमारे 10 कोटी
ब्रिटन : सुमारे 2 कोटी

-नेदरलँडला सायकलचा देश म्हटले जाते. चीनच्या प्रत्येक घरात सायकल आहे. -जपानमध्ये सायकलला पार्क करण्यासाठी स्वयंचलित मल्टिस्टोरी ऑटोमॅटिक व्यवस्था तेथे लावण्यात आली आहे. -दहा कोटी सायकली दरवर्षी बनतात.यंदा ६.४ कोटी सायकली तयार.

महागड्या सायकलींची मागणी ३०० पटीने वाढली
कोरोनाकाळात महागड्या सायकलींच्या किमतीत वाढी झाली. हायएंड दुचाकीकडे काही लोकांनी विचारणा केली. सायकलची मागणी २०० पटीने वाढली. हा विकास ३०० टक्क्यांनी वाढला. आधी तो १० टक्के होता.

बातम्या आणखी आहेत...