आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • 150 Members Of Royal Family Suspected Of Infection, King And Crown Prince Mohammed Bin Salman Are In Isolation

सऊदी अरब:रॉयल फॅमिलीच्या 150 सदस्यांना संक्रमण झाल्याची शंका, किंग आणि क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान आयसोलेशनमध्ये 

रियाद3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रियादचे गव्हर्नर प्रिंस फैसल संक्रमित झाल्यानंतर आयसीयूमध्ये भरती
  • हॉस्पिटलमध्ये व्हीआयपी लोकांसाठी 500 बेड तयार केले जात आहेत

सऊदी अरबचे सत्ताधीश शाही कुटुंबातील सदस्यदेखील कोरोना व्हायरसची शिकार झाले आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, येथे काही आठवड्यांमध्ये 150 लोक व्हायरसने संक्रमित झाल्याचे आढळले आहेत. व्हायरसपासून वाचण्यासाठी किंग सलमान आणि क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांना आयसोलेट केले गेले आहे.   रियादचे गव्हर्नर सऊदी प्रिंस फैसल बिन बंदर अल साउद कोरोना व्हायरसने संक्रमित झाल्याचे आढळले आहे. 70 वर्षांचे प्रिंस फैसल यांना आयसीयूमध्ये भरती केले गेले आहे. येथील किंग फैसल एलीट हॉस्पिटलचे डॉक्टर शाही कुटुंबाच्या उपचारामध्ये लागलेले आहेत. यासोबतच रुग्णालयात व्हीआयपी लोकांसाठी 500 अतिरिक्त बेड तयार केले गेले आहेत. 

आम्हाला नाही नाहीत की, किती लोकांना पाहावे लागू शकते - रिपोर्ट... 

न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, हॉस्पिटल प्रबंधनचे म्हणणे आहे की, ‘‘आम्हाला नाही माहित की, किती लोकांना पाहावे लागू शकते, पण आम्ही हायअलर्टवर आहोत. येथील येथील रुग्णांना कमी दर्जाच्या रुग्णालयात शिफ्ट केले जाईल जेणेकरून रॉयल फॅमिलीयाच्या उपचारामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये आणि रुग्णालयात बेड आणि रूमची कमतरता भासू नये.’’ 

सऊदीचे प्रिंस यूरोपचा नियमित प्रवास करत असतात - रिपोर्ट.... 

सऊदीमध्ये हजारो प्रिंस आहेत. रिपोर्टनुसार, त्यांच्यापैकी काही यूरोपचा नियमित प्रवास करतात. टग्यामुळेच प्रवासादरम्यानच ते व्हायरसने संक्रमित झाले आहेत. 3.3 कोटींची लोकसंख्या असलेल्या सऊदी अरबमध्ये 9 एप्रिलपर्यंत एकूण 3287 लोक व्हायरसने संक्रमित झाल्याचे आढळले आहेत आणि 44 लोकांचा मृत्यू झाला आहे. येथे इस्लामचे सर्वात पवित्र स्थळ मक्का आणि मदीनामध्ये दरवर्षी होणाऱ्या उमरा तीर्थयात्रेवर प्रतिबंध लावले गेले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...