आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉटरी लागली:मुलीच्या उपचारावर खर्च केल्यानंतर लागली 16 कोटींची लॉटरी

वॉशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकन महिला गेराल्डिने गिम्बलेट यांना १६ कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. त्यांनी आपली संपूर्ण बचत कर्करोगाशी झुंज देत असलेल्या मुलीच्या उपचारांवर खर्च केली होती. त्यांच्या मुलीस स्तनाचा कर्करोग असून उपचाराचा शेवटचा टप्पा सुरू आहे. यामुळे दु:खात असलेल्या गेराल्डिने यांनी एका पेट्रोल पंपावर सहजच एक लॉटरीचे तिकीट खरेदी केले. त्या १६ कोटींचे बक्षीस जिंकल्या आहेत. मात्र, यावर त्यांना अद्यापही विश्वास नाही.