आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगात हवामान बदल चिंता:खोट्या माहितीमुळे 19 विकसित देश त्रस्त,  हवामान बदल हा मोठा मुद्दा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खोटी माहिती प्रगत देशांसाठी मोठा धोक्याची ठरू लागली आहे, असा दावा एका अभ्यासातून करण्यात आला आहे. या अभ्यासात लोकांकडून हवामान बदल, कोरोना, ऑनलाइन चुकीची माहिती, सायबर हल्ले, जागतिक अर्थव्यवस्थेमुळे होणाऱ्या परिणामांचा अंदाज घेण्यात आला. पीयू रिसर्चच्या वतीने करण्यात आलेल्या अध्ययनात १९ प्रगत देशांतील २४ हजार ५२५ जणांना सहभागी करून घेण्यात आले. त्यात तीन चतुर्थांश लोकांनी हवामान बदलावर सर्वाधिक चिंता व्यक्त करण्यात आली. ७० टक्के लोकांनी ऑनलाइन खोट्या माहितीला मोठा धोका असल्याचे म्हटले.

क्लायमेट चेंज :रिपब्लिकन-डेमोक्रॅटचे मतभेद 23% रिपब्लिकन पार्टीचे समर्थक क्लायमेट चेंजला धोका मानतात 78% डेमोक्रॅटिक पार्टीचे समर्थक क्लायमेट चेंजला धोका मानतात

अमेरिकेसाठी सायबर हल्ला मोठा धोका विषय मोठा धाेका कमी धोका सायबर हल्ल्याचा धोका 71% 26% ऑनलाइन अफवा 70% 26% चीनचे उदात्तीकरण 67% 29% रशियाचे उदात्तीकरण 64% 30% जागतिक अर्थव्यवस्था 63% 34% संसर्गजन्य रोग 57% 37% हवामान बदल 54% 30%

जगात हवामान बदल चिंता विषय मोठा धोका कमी धोका हवामान बदल 75% 19% ऑनलाइन खोटे 70% 24% सायबर हल्ला 67% 25% अर्थव्यवस्था 61% 31% संक्रामक रोग 61% 26%

बातम्या आणखी आहेत...