आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोकेन बॅगा आढळल्‍या कोकेन बॅगा:उत्तर फ्रान्सच्या किनाऱ्यावर वाहून आल्या 2 टन कोकेन बॅगा

पॅरिसएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर फ्रान्सच्या नोरमांडी समुद्र किनाऱ्यावर २.३ टन कोकेनने भरलेल्या बॅगा काही दिवसांपूर्वी वाहून आल्या आहेत. या बॅगला सील आहे. काही बॅगा रविवारी तर काही बुधवारी वाहून आल्या. अखेर या पिशव्या कुठून वाहून आल्या याचा पोलिस तपास करत आहेत. तस्करांनी त्या फेकल्या की जहाजातून किनाऱ्यावर पडल्या ते पाहिले जाईल.

बातम्या आणखी आहेत...