आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम समुदायाचे सर्वात मोठे धर्मस्थळ:रमजानमध्ये आतापर्यंत 20 लाख भाविक मक्केत

मक्का2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्र सौदी अरेबियातील मुस्लिम समुदायाच्या सर्वात मोठे धर्मस्थळ मक्केचे आहे. रमजान महिन्यानिमित्त भाविक मोठ्या संख्येने येथे येत आहेत. हा पवित्र महिना सुरू झाल्यापासून बुधवारपर्यंत २० लाख भाविक येथे दाखल झाले. त्यासाठी जेद्दाह विमानतळावर १३ हजार विमान उड्डाणांची व्यवस्था करण्यात आली आहे. सौदीत मंगळवारी पावसाने हजेरी लावली होती. परंतु भाविकांची गर्दी कमी झाली नाही. भरपावसात यात्रेकरूंनी काबाला प्रदक्षिणा घातली.