आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशिया:20 भुकेल्या मांजरींनी आपल्याच मालकिणीच्या मृतदेहाचे लचके तोडून खाल्ले

मॉस्को8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियात एका महिलेच्या मृत्यूच्या २ आठवड्यांनंतर तिच्याच मांजरींनी तिचा मृतदेह खाण्यास सुरुवात केली. बटायस्क शहरातील एका महिलेने २० मांजरी पाळल्या होत्या. एके दिवशी अचानक महिलाेचा मृत्यू झाला, पण कुणालाच हे माहीत नव्हते. दोन आठवड्यांनंतर शेजाऱ्यांना दुर्गंधी यायला लागली तेव्हा त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिस महिलेच्या घरी पोहोचताच तिच्या २० मांजरींनी भुकेमुळे तिचा मृतदेह खायला सुरुवात केल्याचे दिसले. पोलिस येईपर्यंत मांजरींनी महिलेचे अर्धे शरीर खाल्ले होते.

बातम्या आणखी आहेत...