आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:रिओ दि जानेरिओमध्ये 48 तासांत 26 इंच पाऊस; दरड कोसळल्याने 14 मृत्यू तर पाच लोक बेपत्ता, मृतांमध्ये 8 मुलांचाही समावेश

ब्राझिलिया4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्राझिलच्या रिओ दि जानेरिओमध्ये ४८ तासांत २६ इंच पावसाची नोंद झाली. या घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला तर पाच लोक बेपत्ता आहेत. मृतांमध्ये ८ मुलांचाही समावेश आहे.

ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बाेल्साेनाराे म्हणाले, या आठवड्यात राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर आला आहे.

बातम्या आणखी आहेत...