आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थायलंड रेल्वे बाॅम्बस्फोट:3  कामगार ठार, 4 जखमी

बँकॉक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण थायलंडमध्ये मागील आठवड्यात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर परिसरातील अवशेष साफ करताना झालेल्या स्फोटात ३ रेल्वे कामगारांचा मृत्यू झाला तर ४ जखमी झाले. मलेशिया सीमेनजीक कामगार रुळाची दुरुस्ती करत असताना सकाळी ६.३० वाजता स्फोट झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शनिवारी त्याच मार्गावर झालेल्या स्फोटात मालवाहू गाडीचे नुकसान झाले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...