आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅमिल्टन पॅलेस:365 कोटींचा अर्धवट राजवाडा 20 वर्षांपासून पडून, आकार बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा

लंडन19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंडच्या ग्रामीण भागात बनलेला हा भव्य राजवाडा गेल्या २० वर्षांपासून निर्जन पडलेला आहे. अर्धवट बनलेल्या या महालाचे नाव हॅमिल्टन पॅलेस आहे. हा राजवाडा इंग्लंडच्या महाराणीच्या शाही निवास बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा आहे. हा राजवाडा शिक्षा भोगलेला गुन्हेगार आणि जमीनदार निकोलस व्हॉन हुगस्ट्रेटनचा आहे. त्याने आपल्या कलासंग्रहासाठी बनवला होता. ३६५ कोटी खर्चाच्या या राजवाड्याचे काम १९८५ मध्ये सुरू झाले होते. मात्र निकोलसला एका हत्येच्या आरोपात शिक्षा झाली आणि राजवाड्याचे काम तसेच पडून राहिले. नंतर व्हॉन हुगस्ट्रेटनने लोक येऊ नये म्हणून यात काटेदार झुडपे लावली हाेती.

बातम्या आणखी आहेत...