आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पेन मधील जत्रा:बंधुभावाच्या जत्रेत 40 हजार लोकांचा सहभाग; कोरोनामुळे 2 वर्षे भरली नव्हती जत्रा

माद्रिदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हे छायाचित्र स्पेनच्या एल रोशिया धर्मस्थळाचे आहे. इथे दरवर्षी जूनमध्ये जत्रा भरते. यात हजारो लोक आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी पारंपरिक वेशात पायी, घोड्यांवर बसून येतात. कोरोनामुळे या वर्षी ही जत्रा ३ वर्षांनंतर भरली. यात ४० हजार लोक सहभागी झाले. ही जत्रा बंधुभावाचे प्रतीक मानली जाते.

बातम्या आणखी आहेत...