आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूकंप:नेपाळमध्ये 5.9 तीव्रतेच्या भूकंपात एक ठार; दिल्ली ते राजस्थानपर्यंतही धक्के

पोर्ट ब्लेअर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेपाळ मंगळवारी ५.९ तीव्रतेच्या भूकंपाने हादरले. दुपारी जवळपास २.४३ वाजता आलेल्या भूकंपात डोंगर कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू होऊन काही घरांचे नुकसान झाले. नेपाळचा पश्चिम प्रांत बजुरा जिल्ह्यातील मेळ्यात या भूकंपाचे केंद्रबिंदू होते. बजुरा आणि बझंग जिल्ह्यांत चार घरांचे नुकसान झाले. एका मंदिरालाही तडे पडले आहेत. दिल्ली-एनसीआरपासून जयपूरपर्यंत धक्के जाणवले.

बातम्या आणखी आहेत...