आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात लहान गिर्यारोहक:एव्हरेस्टच्या बेसकॅम्पवर पोहोचला 6 वर्षीय ओम

काठमांडू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूर येथील ६ वर्षीय भारतवंशीय ओम मदन गर्ग एव्हरेस्ट शिखराच्या बेसकॅम्पवर (५,३६४ मी.) चढाई केली आहे.अोमसोबत त्याचे पिता मयूर गर्ग आणि आई गायत्रीही बेसकॅम्पवर पोहोचले आहेत. ६५ कि.मी.चा ट्रॅक पूर्ण करण्यासाठी कुटुंबाला १० दिवस लागले. बेस कॅम्पवर पोहोचणारा ओम हा सिंगापूरचा सर्वात लहान गिर्यारोहक आहे.

बातम्या आणखी आहेत...