आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटन:रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 60 टक्के रेल्वे धावल्या..

लंडन6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनमध्ये ३० वर्षांनंतर देशातील सर्वात मोठा रेल्वे कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. त्यामुळे अंडरग्राउंड मेट्रो रेल्वेसेवा विस्कळीत झाली. केवळ ६० टक्के रेल्वे धावल्या. संपामुळे लाखो नागरिकांना समस्यांना ताेंड द्यावे लागले. त्यातही रुग्णांना वैद्यकीय सेवा विलंबाने मिळू लागली आहे

बातम्या आणखी आहेत...