आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोनॅको:38 हजार लोकसंख्येच्या या देशात 10 पैकी 7 कोट्यधीशमोंटी कार्लो

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युरोपीय देश मोनॅकोच्या मोंटे कार्लो शहरातील शिपयार्डचे हे छायाचित्र आहे. जगातील सर्वात लहान हा देश कोट्यधीशांचा संबोधला जातो. कारण, येथे दर १० पैकी सात व्यक्ती कोट्यधीश आहेत. मात्र,अपार संपत्तीनंतरही येथील श्रीमंत स्वत:च्या घरासाठी झगडत आहेत. यामुळे मोनॅको सरकार लोकांना राहण्यासाठी समुद्रात इमारतींचे बांधकाम करत आहे. मोनॅको फ्रान्सच्या भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर वसलेला देश आहे. हे केवळ २.०२ चौरस किमी परिसरात विस्तारला आहे. म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे न्यूयॉर्क सिटीच्या सेंट्रल पार्कपेक्षाही कमी आहे. हे ३.४१ किलोमीटर विस्तारले आहे.सध्या येथील लोकसंख्या ३० हजारांच्या आसपास आहे. जगातील सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटी आहे, हे इथे उल्लेखनीय आहे.

बातम्या आणखी आहेत...