आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रग माफियांमध्ये संघर्ष:मेक्सिकाेच्या रेस्तराँमध्ये अंदाधुंद गाेळीबारात 9 जणांचा मृत्यू

मेक्सिकाे सिटी5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेक्सिकाेच्या गुआनग्वाटाेमध्ये पुन्हा गाेळीबार झाला. येथील एका रेस्तराँमध्ये झालेल्या गाेळीबारात नऊ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पाच पुरुष व चार महिलांचा समावेश आहे. घटनेत दाेन महिला जखमी झाल्या. दाेघींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुआनग्वाटाे शहरात अलीकडे हिंसाचारात वाढ झाली आहे. ड्रग माफियांमधील संघर्षातून अशा घटनांत वाढ झाली आहे. हल्लेखाेरांची ओळख पटली नसल्याचे पाेलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...