आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमनदी वितळतेय:हिमनदीतून दरवर्षी वितळतेय 95 लाख घनमीटर पाणी

काठमांडू6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानवी हस्तक्षेप आणि हवामान बदलामुळे जगातील सर्वात उंच एव्हरेस्ट जवळची हिमनदी सातत्याने वितळू लागली आहे. दरवर्षी बर्फ वितळत असल्याने ९५ लाख घनमीटर पाणी गमवावे लागत आहे. वेगाने वितळणाऱ्या खुंबू हिमनदी भागात एव्हरेस्ट चढाईचा बेस कॅम्प आहे. वसंत ऋतूत या भागात सुमारे १५०० जण एव्हरेस्ट चढाईसाठी दाखल होतात. म्हणूनच वितळणाऱ्या हिमनदीला वाचवण्यासाठी आता कॅम्पला स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. नवीन बेस कॅम्प खाली असेल.

2 हजार वर्षांत हिमनदी तयार होते, वितळण्यासाठी २५ वर्षे लागतात. 8 लाख रुपये प्रति व्यक्तीहून जास्त एव्हरेस्टवर चढाईचा खर्च, परवानगीही समाविष्ट

बातम्या आणखी आहेत...