आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा विक्रम:ब्रिटनमध्‍ये एकाच वेळी 960 लोकांनी विणले स्वेटर; नवा विक्रम म्हणून गिनीज बुकात नोंद

लंडन14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंडच्या डर्बीमध्ये ९६० लोक एकजूट झाले आणि एकाच वेळी स्वेटर विणले. सर्वाधिक लोकांकडून एकाच वेळी स्वेटर विणण्याचा हा नवा गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड झाला. त्याची नोंदही करण्यात आली. याचे आयोजन युद्धग्रस्त युक्रेनच्या नागरिकांना मदत म्हणून करण्यात आले होते. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावे होते. तेथे २०१७ मध्ये ६०४ लोकांनी एकाच वेळी भरतकाम आणि विणकाम केले होते.

बातम्या आणखी आहेत...