आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधन:इजिप्तच्या पुरातत्त्व विभागाने शोधून काढले 4500 वर्षांपूर्वीचे सूर्यमंदिर

कैरो16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इजिप्तच्या पुरातत्त्व विभागाने कैरोच्या अबुसीर भागात एक प्राचीन सूर्यमंदिर शोधून काढले आहे. हे मंदिर सुमारे ४५०० वर्षांपूर्वींचे असल्याचा दावा केला जात आहे. उत्खननात तेव्हाच्या शासनकर्त्यांची नावे असलेले काही पुरावे सापडले असून हे मंदिर या देशातील पाचव्या साम्राज्याच्या काळातील असावे, असे मानले जाते.

बातम्या आणखी आहेत...