आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिनक्वायर्स:दर सहा तासांनी बुडणारे ब्रिटनचे बेट

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटन व फ्रान्स दरम्यान मिनक्वायर्स हे एक अद्भुत असे बेट आहे. हे बेट दिवसभरात दर सहा तासांनी बुडून जाते. समुद्रात बुडाल्यानंतर बेटावरील घरे व शिळा दिसून येतात. भरती आेसरताच बेट सुमारे १० मैल लांब व ७ मैल रुंद भाग पाण्यावर दिसू लागतो. दीर्घकाळापासून हे बेट केवळ भरतीच्या लाटांच्या आधारे दिसून येते. वास्तविक ब्रिटन व फ्रान्स यांच्यातील संघर्षाचे हे एक कारण मानले जाते. ब्रिटनने हा देशाचा भाग म्हणून समाविष्ट केलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...