आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काबूल:कुटुंबातील सर्वच दबले, 3 वर्षांची चिमुकली अनभिज्ञच, अफगाणिस्तानमधील भूकंपानंतरचे एक हृदयद्रावक चित्र

काबूलएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानच्या पूर्व भागात आलेल्या ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे १ हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. बचाव आणि मदत कार्य सुरू असताना ही ३ वर्षांची मुलगी आपल्या कुटुंबीयांचा शोध घेत असल्याचे दिसले. तिच्या कुटुंबातील कुणीही वाचलेले नाही. भारतासह अनेक देशांतील लोकांनी तिला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्या तिला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.