आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रग तस्करी:मलेशियात ड्रग तस्करीसह 11 गुन्ह्यांत फाशीला स्थगिती देण्याचा कायदा

क्वालालंपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मलेशियाच्या संसदेने काही गुन्ह्यांत अनिवार्य फाशीची शिक्षा संपुष्टात आणण्याच्या दुरुस्तीस मंजुरी दिली. ही दुरुस्ती ३४ गुन्ह्यांवर लागू असेल. यापैकी सध्या अमली पदार्थांची तस्करी, हत्या व दहशतवादासह ११ गंभीर गुन्ह्यांत सक्तीची फाशी रोखली जाईल. संसदेचे कनिष्ठ सभागृह दीवान राक्यतमध्ये सोमवारी पारीत विधेयक वरिष्ठ सभागृहात जाणार आहे. त्यानंतर संबंधित कायदा अस्तित्वात येईल.